एकूण 461 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : विधासनभा निवडणूकीच्या मतदानासाठी आज जिल्हाभरातील पंधरा कार्यालयातर्फे ४ हजार ५७९ मतदान केंद्रावर साहित्य रवाना झाले. दिवसभर निवडणूक विभागाने अधिग्रहीत केलेल्या सुमारे अडीच हजारावर वाहनाद्वारे साहित्य रवाना झाले.  वॉटरप्रुफ मंडपासह उघड्यावरील केंद्रही वॉटरप्रूफ करण्यावर भर निवडणूक तयारीवर...
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उद्या सोमवारी (ता.२१) विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव व नगर या पाचही जिल्हयात एकूण ५० हजार ९१८ दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी मतदान करावे. यासाठी निवडणुक प्रशासन सरसावले आहे. निवडणुक प्रशासनाच्या मदतीला...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत, असा सवाल करून भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षांच्या कारभारात ७३...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी विदर्भातील सर्व मतदारसंघातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. बंडखोरी करून उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये युतीचे उमेदवार अधिक असल्याचे स्पष्ट झाले. भाजपचे संजय देशमुख (दिग्रस), आमदार राजू तोडसाम (आर्णी), सीमा सावळे (दर्यापूर), राजेश बकाणे (देवळी), आमदार चरण...
ऑक्टोबर 08, 2019
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरली आहे. युतीला राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी योगेश कुटे यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभेच्या रणधुमाळीमुळे सगळीकडे राजकीय वातावरण पसरले आहे. प्रतिस्पर्धी एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच खरी घमासान सुरू असल्याचे चित्र दिसून येते. जाहीर सभा आणि यात्रांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत...
ऑक्टोबर 05, 2019
अहमदनगर : केंद्र शासनाने मोटार वाहन कायद्यात केलेल्या बदलाचा धसका वाहनचालकांनी घेतला आहे. दंडापासून बचावासाठी कागदपत्रांचे जडबंबाळ सोबत वागवायचे कसे? असा प्रश्‍न सतावत आहे. काहीजण तर चक्क हेल्मेटला सर्व कागदपत्र बांधून प्रवास करीत आहेत. यावर नगरमधील इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने उपाय शोधला आहे...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई -  ""एखाद्या विषयावरील राजकीय मते वेगळी असू शकतात. मात्र भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांतील हिंदुत्वाचा धागा समान आहे. त्यामुळे लोकसभेला युतीची घोषणा झाली. ती विधानसभेला होईल का, असा प्रश्‍न विचारला जात होता. मात्र लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड कौल देऊन केंद्रात एनडीएचे सरकार...
ऑक्टोबर 05, 2019
विधानसभा 2019  मुंबई -  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संयुक्‍तरीत्या शब्द टाकूनही त्यांना उमेदवारी न मिळण्यामागे दिल्ली हे कारण मानले जाते आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही भाजपच्या उमेदवारांच्या यादीत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे नाव प्रसिद्ध झाले नाही. विद्यार्थ्यांचे नाव यादीत न आल्याचे दु:ख आज शिक्षणमंत्र्याना समजले असेल, चार याद्या प्रसिद्ध होऊन यादीत नाव न आल्यानंतर...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे : "मी निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणार्‍या विनोद तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे." असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपनेते विनोद तावडे यांना लगावला आहे. भारतीय जनता पक्षाचे मंत्री असलेल्या विनोद...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीत माझा रेकॉर्डब्रेक विजय होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केला आहे. फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करताना सर्वांचे आशिर्वाद आमच्या पाठिशी आहेत. तसेच राज्यातील जनतेचे आशीर्वादही आमच्या पाठिशी आहेत असे सांगितले. शिवाजी...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रकांत बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. मात्र, असे असले तरीदेखील चंद्रकांत बावनकुळे यांना अजूनही उमेदवारीची प्रतीक्षा आहे.  चंद्रकांत...
ऑक्टोबर 04, 2019
जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर झाली. त्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांची नाराजी काही प्रमाणात कमी झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच घरात अडचण येते,...
ऑक्टोबर 04, 2019
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी आज (शुक्रवार) जाहीर झाली. या चौथ्या यादीत 7 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी पक्षाकडून स्टार प्रचारांची घोषणा करण्यात आली.  भाजपच्या...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई ः  भाजपने आज आपली चौथी यादी जाहीर केली असून, यामधूनही विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश महेता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारली आहे. तर कुलाब्यामधून राज पुरोहित यांचा पत्ता कापून त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई राहुल...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्षाने आज, सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. त्यात धक्कादायक म्हणजे, चार मंत्र्यांना घरी बसवण्यात. यातील तीन मंत्र्यांची नावे किमान चौथ्या यादीत तरी, समाविष्ट केली जातील, अशी शक्यता होती. पण, अखेर भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना थांबवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपची शेवटची...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : भाजपची चौथी म्हणजेच शेवटची यादी आज (ता. 4) जाहीर झाली. सर्वांचे लक्ष एकनाथ खडसे, विनोद तावडे व बावनकुळे यांना उमेदवारी मिळते याकडे होते. पण शेवटच्या यादीतही त्यांची नावे नसल्याने या तीन मोठ्या नेत्यांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. खडसे, तावडे...