एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई- पुलवामावर झालेला भ्याड हल्ला आणि त्यानंतर झालेल्या घडामोडी लक्षात घेता सुरक्षा यंत्रणेवर अधिकचा ताण नको म्हणून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे. विरोधकांच्या या भुमिकेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक करण्यात आले असून...
डिसेंबर 23, 2018
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे चौथे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (ता. 23) प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. अधिवेशनाचे उद्‌घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाला वनराज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, प्रधान...
डिसेंबर 22, 2018
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सादर होणारा राज्याचा सन 2019-20 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प हा घोषणाहीन असेल. या अर्थसंकल्पाऐवजी जून महिन्यात सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात विविध घोषणा करून विधानसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्याचे सत्ताधारी भाजपने ठरवले आहे. त्यामुळे अंतरिम...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागाने आयोजित केलेल्या भारतीय रस्ते काँग्रेसच्या (आयआरसी) ७९ व्या अधिवेशनाचा समारोप आज झाला. शेवटच्या दिवशी प्रदर्शनाला राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. रस्ते बांधणीतील तंत्रज्ञान पाहून ते भारावून गेले. मानकापूर येथील...
नोव्हेंबर 11, 2018
आर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च...
जुलै 23, 2018
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यासह विदर्भातील अनेक मंत्री, आमदारांचे पारडे सरकारमध्ये जड असल्याने पावसाळी अधिवेशन विदर्भात झाले. अधिवेशनात विदर्भातील अनेक गंभीर मुद्द्यांवर, ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होईल व प्रश्न सुटतील असे मानले जात होते. त्यामुळे 46 वर्षांनंतर...