एकूण 7 परिणाम
जून 03, 2018
बारामती :  "सध्याचे राज्य व केंद्रातील सरकार गेल्याशिवाय जनतेला मोकळा श्वास घेता येणार नाही, त्या मुळे मतदारांनीच आतापासूनच  परिवर्तनचा संकल्प करावा" , अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बारामतीत आज आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, आज शेतक-...
मे 21, 2017
महापालिकांसमोर आर्थिक संकट; कायदा एक सप्टेंबरपासून लागू करण्याची सूचना मुंबई - वस्तू व सेवाकर अर्थात "जीएसटी' कायद्याने महानगरपालिका आर्थिक कात्रीत सापडण्याची भीती व्यक्त करत विरोधकांनी सरकारला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला शनिवारी विधिमंडळात दिला. "जीएसटी' कायदा लागू करण्यासाठी विधिमंडळाचे...
मे 20, 2017
मुंबई : विरोधकांनी विरोध न करता देशातील इतर राज्यप्रमाणे जीएसटी बील बिनविरोध मंजूर करावे. आम्ही विरोधकांचा आदर करणारे लोक आहोत. आमच्या हृदयात विरोधकांना जागा आहे. ज्यांना यायचे असेल, ते आमच्याकडे येऊ शकतात, असे सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना चुचकारले. ते जीएसटी विधयेकाच्या...
मे 20, 2017
मुंबई - सेवा व वस्तूकर अर्थात जीएसटी मंजुरीसाठी आयोजित केलेले विधिमंडळाचे अधिवेशन 1963 नंतर प्रथमच रविवारी होत आहे.  175 सदस्य संख्येच्या विधानसभेसाठी 1937 मध्ये पहिली निवडणूक झाली होती. त्यानंतर 19 जुलै रोजी विधासभा, तर 20 जुलै1937 रोजी विधान परिषद अस्तित्वात आली. या दोन्ही सभागृहांचे पहिले...
मे 09, 2017
ठाकरे-मुनगंटीवार भेटीवर विखेंची टीका मुंबई - 'जीएसटी'संदर्भात अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असतील, तर सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन कशासाठी बोलावले? असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी केला. "जीएसटी'संदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्धव...
मे 03, 2017
मुंबई - जीएसटी कायदा केंद्र सरकारने पारित केला असला तरी राज्यांनी जीएसटीसंदर्भातील कायद्यासाठी राज्य सरकारच्या वतीने 17 मे रोजी बोलाविलेले विशेष अधिवेशन देशपातळीवरील विशेष बैठकीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. मुंबईत 20, 21 आणि 22 मे 2017 रोजी होईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ...
एप्रिल 30, 2017
मुंबई - वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मंजूर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय शनिवारी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आता 17 मेऐवजी 20 मेपासून सुरू होईल. देशात येत्या 1 जुलैपासून...