एकूण 3 परिणाम
डिसेंबर 22, 2018
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सादर होणारा राज्याचा सन 2019-20 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प हा घोषणाहीन असेल. या अर्थसंकल्पाऐवजी जून महिन्यात सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात विविध घोषणा करून विधानसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्याचे सत्ताधारी भाजपने ठरवले आहे. त्यामुळे अंतरिम...
जून 19, 2018
मुंबई - देवेंद्र फडणवीस सरकारच्या लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी 29 जूनचा मुहूर्त निश्‍चित झाल्याचे भाजपचा एक गट सांगत असतानाच, अन्य एका गटाने मात्र विस्तार पावसाळी अधिवेशनानंतरच होईल, असे सांगण्यास सुरवात केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी...
एप्रिल 21, 2018
मुंबई - 'यापुढे कुणाशीही युती नाही,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावल्यानंतर भाजपकडूनही प्रथमच थेटपणे प्रत्युत्तर देण्यात आले. शिवसेनेलाच जर युती नको असेल, तर मग भाजपकडूनही युतीचा प्रस्ताव मांडण्याचा प्रश्नच येत नाही, अशी टोकाची भूमिका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका...