एकूण 5 परिणाम
जुलै 03, 2018
नागपूर : मुलांच्या पालनपोषणासाठी सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱयांना सहा महिन्यांची विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. मुले अठरा वर्षांची होईपर्यंत ही रजा टप्प्याटप्प्याने घेता येईल. या बाबतचा शासकीय आदेश येत्या दहा दिवसांत निघणार आहे. राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
मे 20, 2018
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला व्हावे, यासाठी भाजप आग्रही असली तरी सरकारी कर्मचारी आणि अधिकारी मात्र अनुत्सुक आहेत. भर पावसाळ्यात गैरसोय होण्याच्या शक्‍यतेबरोबर दहावी-बारावीच्या मुलांचे शाळांच्या प्रवेशामुळे अनेक सरकारी कर्मचारी व अधिकारी नागपूरला जाण्यास इच्छुक नसल्याने मुख्यमंत्री...
मे 02, 2018
नागपूर - पावसाळी अधिवेशन कुठे घ्यायचे याचा अद्याप निर्णय झाला नसला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्‍यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याने आगामी अधिवेशन नागपुरात होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. शिवसेनेचा अधिवेशन येथे घेण्यास विरोध आहे.  अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी पुढील...
एप्रिल 19, 2018
मुख्यमंत्री करणार उद्धव ठाकरेंशी चर्चा मुंबई - येत्या 4 जुलैपासून सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा पुढील...
जुलै 21, 2017
नागपूर - ब्रिटिशकालीन परंपरा मोडून एक जानेवारी ते 31 डिसेंबर असे आर्थिक वर्ष करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असल्याने महाराष्ट्राचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होण्याची शक्‍यता आहे. डिसेंबर महिन्यात नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेण्यात येते. मात्र, यंदा अर्थसंकल्प सादर करायचा असल्याने...