एकूण 6 परिणाम
डिसेंबर 22, 2018
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सादर होणारा राज्याचा सन 2019-20 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प हा घोषणाहीन असेल. या अर्थसंकल्पाऐवजी जून महिन्यात सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात विविध घोषणा करून विधानसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्याचे सत्ताधारी भाजपने ठरवले आहे. त्यामुळे अंतरिम...
जुलै 03, 2018
नागपूर : मुलांच्या पालनपोषणासाठी सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱयांना सहा महिन्यांची विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. मुले अठरा वर्षांची होईपर्यंत ही रजा टप्प्याटप्प्याने घेता येईल. या बाबतचा शासकीय आदेश येत्या दहा दिवसांत निघणार आहे. राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
जून 19, 2018
मुंबई - देवेंद्र फडणवीस सरकारच्या लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी 29 जूनचा मुहूर्त निश्‍चित झाल्याचे भाजपचा एक गट सांगत असतानाच, अन्य एका गटाने मात्र विस्तार पावसाळी अधिवेशनानंतरच होईल, असे सांगण्यास सुरवात केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी...
जून 03, 2018
बारामती :  "सध्याचे राज्य व केंद्रातील सरकार गेल्याशिवाय जनतेला मोकळा श्वास घेता येणार नाही, त्या मुळे मतदारांनीच आतापासूनच  परिवर्तनचा संकल्प करावा" , अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बारामतीत आज आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, आज शेतक-...
मे 20, 2018
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला व्हावे, यासाठी भाजप आग्रही असली तरी सरकारी कर्मचारी आणि अधिकारी मात्र अनुत्सुक आहेत. भर पावसाळ्यात गैरसोय होण्याच्या शक्‍यतेबरोबर दहावी-बारावीच्या मुलांचे शाळांच्या प्रवेशामुळे अनेक सरकारी कर्मचारी व अधिकारी नागपूरला जाण्यास इच्छुक नसल्याने मुख्यमंत्री...
मार्च 12, 2018
मुंबई - शेतकरी मोर्चाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्ष राज्य सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच, संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकार सोमवारी मान्य करणार असल्याचे समजते. गेल्या वेळेप्रमाणेच आताही शेतकरी आंदोलनाच्या आव्हानाचा यशस्वी सामना करण्याची फडणवीस नीती सरकारने आखल्याचे...