एकूण 589 परिणाम
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन तीन महिन्यापेक्षा जास्त पाण्याची थकबाकी ठेवली, तर महानगरपालिका  तातडीने जलजोडणी खंडित करते. परंतु मुंबई महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासांची कोट्यवधी रूपयांची पाणी थकबाकी ठेवूनही कारवाई करत नाही. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय...
जून 24, 2019
चंद्रपूर : वनविभागाने शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालना मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. 17 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा होणार आहे. तब्बल 33 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे निमित्त साधून वनविभागाने हा...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यात पाण्याची थकबाकी ठेवली तर मुंबई महानगरपालिका तात्काळ नळजोडणी खंडित करते, परंतु  महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मेहरबान आहे. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी आहे...
जून 22, 2019
नवी दिल्ली : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नोंदणीसाठी कागदपत्र जोडणीची कटकट संपविताना यापुढे फक्त 'आधार'द्वारे नोंदणी करण्याला 'जीएसटी' परिषदेने आज मान्यता दिली. तसेच, 'जीएसटी'ची वार्षिक करविवरणपत्र सादर करण्याची मुदत 30 जूनऐवजी 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यावरही परिषदेने शिक्कामोर्तब केले.  जीएसटी...
जून 20, 2019
नागपूर : राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. काही वर्षांत वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्यक्षेत्र कमी झाले. त्याचा सर्वाधिक फटका विदर्भातील चंद्रपूरसह इतर जिल्ह्यांना बसत आहे. सततच्या हल्ल्यांमुळे गेल्या साडेपाच महिन्यांत राज्यात वाघ आणि बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात 20...
जून 19, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेवून राज्य सरकारने छोट्या व्यावसायिकांना अर्थसंकल्पाच्या निमित्ताने दिलासा दिला आहे. ज्या व्यापाऱ्यांची एका वर्षातील उलाढाल एक कोटीपेक्षा अधिक आहे, परंतू त्यावर्षातील मुल्यवर्धीत कराचे करदायित्व पंचवीस हजार रूपयांपेक्षा अधिक नाही. त्यांना लेखापालांकडून...
जून 19, 2019
कणकवली - राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात काजू प्रक्रिया उद्योगासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यामुळे आजारी असलेल्या काजू प्रक्रिया उद्योगाला निश्‍चितपणे "अच्छे दिन' येतील. काजू उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासही मदत होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प सादर होत असताना विधानसभेत विरोधकांत अचानक चलबिचल सुरू झाली. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे गटनेते अजित पवार यांनी मध्येच हरकत घेत अर्थमंत्री विधानसभेत अर्थसंकल्प सादर करीत असताना बाहेर सोशल मीडियात तो अगोदरच प्रसारित होत असल्याचा आक्षेप घेतला. हा अर्थसंकल्प फुटला...
जून 19, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार कर्जाच्या खाईत लोटले असून, या वर्षाच्या अखेरपर्यंत तिजोरीवरील कर्जाचा बोजा तब्बल ४ लाख ७१ हजार ६४२ कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. राज्य विधिमंडळात आज अतिरिक्‍त अर्थसंकल्प सादर करण्यात आला असता राज्याची विदारक आर्थिक परिस्थिती समोर...
जून 19, 2019
कृषी, नगरविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकामवर मेहेरनजर  मुंबई - दुष्काळदाहाने महाराष्ट्र होरपळत असताना आज सादर झालेल्या अतिरिक्‍त अर्थसंकल्पात मात्र वंचित, उपेक्षित बहुजनांचे आर्थिक उन्नतीच्या दिशेने ‘चांगभलं’ करत राज्य सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मतपेरणी’ची सुरवात केली. व्यक्तिगत...
जून 19, 2019
मुंबई - विधवा, परित्यक्‍ता आणि घटस्फोटित महिलांना आर्थिक ताण कमी व्हावा, यासाठी स्वयंरोजगार योजना तयार करण्यासाठी २०० कोटी रुपयांची नवीन योजना तयार करण्याची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मात्र, या योजनेचे स्वरूप अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलेले नाही. सामाजिक न्याय...
जून 18, 2019
मुंबई ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार कर्जाच्या खाईत लोटले असून, या वर्षाच्या अखेरपर्यंत तिजोरीवरील कर्जाचा बोजा तब्बल 4 लाख 71 हजार 642 कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. राज्य विधिमंडळात आज अतिरिक्‍त अर्थसंकल्प सादर करण्यात आला असता राज्याची विदारक आर्थिक परिस्थिती समोर...
जून 18, 2019
इस्लामपूर - राज्य सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प अपुरा व अर्धवट, अन् बोगस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. हा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यापूर्वी बाहेर फुटला असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
जून 18, 2019
मुंबई : राज्य सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (मंगळवार) विधिमंडळात सादर करण्यात आला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत 2019-20 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या.  राज्य...
जून 18, 2019
मुंबई : ''अर्थमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी ट्विटवर अर्थसंकल्पातील तरतुदी येत आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा हा अविष्कार आहे. तो मान्य करावा आणि विरोधकांनीही त्याचा अंगीकार करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपाला विधानसभेत उत्तर देताना ते...
जून 18, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. 18) विधिमंडळात सादर करण्यात आला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत 2019-20 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडला. यामध्ये सार्वजनिक...
जून 18, 2019
मुंबई : विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडत असताना विरोधकांनी थांबवला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवाराच्या ट्विटर अकाऊंटवरून अहवाल फुटला असल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणल्यानंतर विधानपरिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला. अजित पवार यांनी अर्थसंकल्प ट्विटरच्या माध्यमातून फोडला...
जून 18, 2019
Maharashtra Budget 2019 : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवार) विधानसभेत सादर केला. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला असल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटले आहे. कृषी सिंचन...
जून 18, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. १८) विधिमंडळात सादर करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून कृषी, सिंचन यावर भर देत अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या.  विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत...