एकूण 40 परिणाम
मे 22, 2019
मुंबई - भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि भाजपची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय मंगळवारी पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 15, 2019
भडगाव : लोकसभेच्या जळगाव मतदारसंघासाठी खासदार ए. टी. पाटील यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या मूलभूत सुविधा योजनेंतर्गत 164 कामांसाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विकासाला चालना मिळणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामांना गती मिळणार असल्याचे चित्र आहे...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - पुणे विभागाच्या एक हजार ५८९ कोटी रुपयांच्या २०१९-२०च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यास वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. विभागीय आयुक्तालयात झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट,...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांवर बैठका सुरू आहेत. युतीबाबत शिवसेनेकडून सावध पवित्रा घेतला जात असतानाच, युतीची घोषणा लवकरच होणार असल्याचे भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज भाजप प्रदेश कार्यलयात सांगितले.  मुनगंटीवार आणि महसूलमंत्री चंद्रकांत...
डिसेंबर 22, 2018
मलकापूर : वन्य प्राण्यांकडुन शेतीच्या होणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये दुप्पट वाढ केली आहे. ती मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र ती वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई देण्याचा कायदा करणार आहे, अशी घोषणा वननंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केली.  मलकापुर (जि.सातारा) येथे...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या सरसीमुळे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असला, तरी राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचा जनाधार तोळामासा असल्याचे अलीकडेच झालेल्या नगर परिषदा, नगरपंचायत, महापालिका निवडणूक निकालांवरून सिद्ध...
डिसेंबर 11, 2018
नागपूर - गेल्या 27 वर्षांपासून एकहाती सत्ता राहिलेल्या ब्रह्मपुरी नगर परिषदेवर कॉंग्रेसने कब्जा केल्याने चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातील प्रभावाला ग्रहण लागल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारण मुनगंटीवार यांच्याभोवती फिरत आहे. केंद्रीय मंत्री...
नोव्हेंबर 24, 2018
युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल' नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे नमूद करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय मंत्री...
नोव्हेंबर 11, 2018
आर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च...
ऑक्टोबर 10, 2018
जुन्नर (पुणे) : येथील न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडून १३ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.  आढळराव म्हणाले, जुन्नर न्यायालय इमारत नव्याने बांधण्यात यावी अशी मागणी होती. याबाबत सुमारे दोन वर्षांपासून मुख्यमंत्री...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई : बोरिवलीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी रस्त्यावर येत असल्याने अनेक अडचणी येतात होते. त्यामुळे उद्यानातील रस्त्यांवर कुंपणच घाला, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मंगळवारी उद्यानात झालेल्या "आरंभ' या कार्यक्रमात केली. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला.  उद्यानात...
सप्टेंबर 21, 2018
मालवण - ‘पंतप्रधान स्वदेश दर्शन’ या योजनेतंर्गत राज्यातून सिंधुदुर्गचा समावेश झाला. या योजनेसाठी मंजूर झालेल्या 83 कोटी रुपयांपैकी 22 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आला. मात्र राज्याचे पर्यटन खाते समाधानकारक काम करण्यात अपयशी ठरले. अशी धक्कादायक माहिती खासदार राऊत यांनी...
जुलै 22, 2018
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांचे दुपारी साडे आकराच्या दरम्यान मुंबईत आगमन झाले. शहा या भेटीत महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या संवादात दोन्ही राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघानूसार आढावा घेतला...
जुलै 01, 2018
कल्याण - वृक्षारोपन हा केवळ एक कार्यक्रम नाही सृष्टी, विश्व वाचवण्याचा उपक्रम आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम राहिला नसून आता ही चळवळ झाली असून आजचा दिवस भारताच्या इतिहास मधील नवीन विक्रम करणारा दिवस असून ही नागरिकांची चळवळ कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जुलै 01, 2018
मुंबई : परदेशात कत्तलीसाठी जिवंत शेळ्या व मेंढ्यांची नागपूरहून विमानाने वाहतूक करण्याच्या निर्णयास जैन व हिंदू धार्मिक संघटनांनी तसेच प्राणिमित्र संघटनांनी एकजुटीने कडाडून विरोध केल्यामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला; मात्र या निर्णयामुळे धनगर समाजातून सरकारविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत. ...
जून 12, 2018
पुणे : आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सोमवारी केली. तसेच, सरदार मुजुमदार वाड्याच्या देखभाल-दुरुस्तीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ही दोन्ही कामे प्राधान्याने करण्यात येतील...
मे 18, 2018
पुणे - हरित क्षेत्रात वाढ व्हावी आणि प्रदूषणमुक्त राज्यासाठी या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे विभागात 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. विधानभवन येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या...
मे 14, 2018
नागपूर - वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेत उभय नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील भाजप सदस्यांना निष्ठेने...
फेब्रुवारी 17, 2018
देवरूख - श्री क्षेत्र मार्लेश्‍वरच्या विकास आराखड्याला चालना मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने मंत्रालयात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात झालेल्या विशेष बैठकीत मार्लेश्‍वर विकासासाठी २ कोटींचा निधी देण्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली. यातून...