एकूण 38 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
मुंबई - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाने अमलात आणलेल्या ‘अभय योजना २०१९’अंतर्गत विवादित कर, व्याज, शास्ती, विलंब शुल्काच्या थकबाकीच्या रकमेपोटी ऑगस्ट २०१९ पर्यंत सरकारी तिजोरीत तीन हजार ५०० कोटी रुपयांची भर झाल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. मुनगंटीवार म्हणाले, ‘‘राज्यात...
जुलै 25, 2019
वेंगुर्ला - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात आज झालेल्या काजू उद्योजकांच्या बैठकीमध्ये जीएसटीचा एसजीएसटी 100 टक्के परतावा जीएसटी लागू झाल्यापासून तसेच काजू उद्योजकांनी बॅंकमधून घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर पाच टक्के सबसिडी असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे काजू...
जून 27, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कात व्यावसायिक शेतकऱ्यांना जीएसटीमधुन सूट द्यावी. कोकणातील शेतकऱ्यांनी तयार केलेला कात माल वाहतूक करतानाची परवानाची अट रद्द करावी,  अशी मागणी भाजपचे सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. याबाबतचे...
जून 22, 2019
नवी दिल्ली : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नोंदणीसाठी कागदपत्र जोडणीची कटकट संपविताना यापुढे फक्त 'आधार'द्वारे नोंदणी करण्याला 'जीएसटी' परिषदेने आज मान्यता दिली. तसेच, 'जीएसटी'ची वार्षिक करविवरणपत्र सादर करण्याची मुदत 30 जूनऐवजी 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यावरही परिषदेने शिक्कामोर्तब केले.  जीएसटी...
ऑक्टोबर 08, 2018
अमरावती -  राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्ये बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. सोमवारनंतर (ता. आठ) संपास प्रारंभ होण्याची शक्‍यता असून तत्पूर्वी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चेनंतर संपाचा निर्णय होणार आहे. अडत्यांना पाच टक्के जीएसटी लागू करण्याच्या...
ऑक्टोबर 07, 2018
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याच्या निर्णयाचा परिणाम राज्याच्या अर्थसंकल्पी अंदाजावर होणार आहे. राज्य सरकारने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात 15 हजार 375 कोटी रुपयांची महसुली तूट अंदाजित केली आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असताना सरकारने पेट्रोल आणि...
जुलै 01, 2018
‘जीएसटी’मुळे २८ टक्के वाढ; भरपाई निधीला मात्र केंद्राची कात्री मुंबई - वस्तू-सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण होत असताना या कराच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या राज्याच्या महसुलात वर्षभरात २८ टक्‍के वाढ झाली आहे. केंद्र सरकारने १ जुलै २०१७ला देशभरात ‘एक देश एक कर’ प्रणाली लागू केली. ...
जुलै 01, 2018
पुणे - ‘जीएसटी’ (वस्तू व सेवाकर) मधील किचकट अटीमुळे छोटे व्यापारी संकटात सापडले आहेत. त्यांना यातून दिलासा मिळावा, अशी मागणी वेळोवेळी केली असून, त्याला राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही, असे कर सल्लागार धनंजय येवले यांनी स्पष्ट केले.  ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीला वर्ष पूर्ण झाले असून, या पार्श्‍...
जून 03, 2018
बारामती :  "सध्याचे राज्य व केंद्रातील सरकार गेल्याशिवाय जनतेला मोकळा श्वास घेता येणार नाही, त्या मुळे मतदारांनीच आतापासूनच  परिवर्तनचा संकल्प करावा" , अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बारामतीत आज आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, आज शेतक-...
फेब्रुवारी 01, 2018
मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पाने सिंचन निधी तसेच शेतीमाल स्थिर ठेवणारी प्रणाली विकसित करण्यावर भर द्यावा, अशी विनंती शेतकरी आत्महत्या आणि शेतीमालाचे हमीभाव या दोहोंशी झुंजणाऱ्या महाराष्ट्राने केली आहे. शिक्षणासाठी सध्या मिळणारा सात टक्‍के निधी तोकडा असून, अर्थव्यवस्था सावरत "सबका विकास'...
नोव्हेंबर 10, 2017
पुणे - केंद्र सरकारने अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमावर लावलेल्या 28 टक्के जीएसटीमुळे यंदाच्या 13 ते 17 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिकिटाला जीएसटीचा फटका बसणार आहे. गेल्या 12 वर्षांपासून तिकिटात कुठलीही वाढ केली नव्हती, मात्र जीएसटीमुळे करावी लागणार...
नोव्हेंबर 09, 2017
पुणे : केंद्र सरकारने अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमावर लावलेल्या 28 टक्के जीएसटीमुळे शास्त्रीय संगीतायच्या कार्यक्रमाच्या तिकिटांच्या किमती वाढत असून त्यामुळे श्रोत्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे या कार्यक्रमावरील जीएसटी मागे घेण्यात यावी अशी मागणी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे...
ऑक्टोबर 12, 2017
मुंबई- अखिल भारतीय नाटय परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांबद्दल असे का म्हणावेसे वाटले याचा विचार माझ्या सारख्या संवदेनशील राजकीय कार्यकर्ता करीत आहे, कारण सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या तीन...
ऑक्टोबर 06, 2017
मुंबई - देशभरात जीएसटीच्या विरोधात असंतोष निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारला जाग आली. राज्यातील लहान व मध्यम व्यापाऱ्यांकरिता जीएसटीअंतर्गत विवरणपत्र दाखल करण्याचा कालावधी एक महिन्यावरून तीन महिने करण्याबाबत जीएसटी कौन्सिलमध्ये मागणी करणार असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले...
जुलै 06, 2017
महापालिकेत भाजप-शिवसेनेचे घोषणायुद्ध; नेत्यांसमोरच वाद चव्हाट्यावर मुंबई - वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नुकसानभरपाईचा पहिला हप्ता बुधवारी महापालिकेला सुपूर्द करण्यात आला. या सोहळ्यात शिवसेना-भाजपमधील धुमसणारा वाद दोन्ही पक्षांतील नगरसेवकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला....
जून 30, 2017
मुंबई - राज्य सरकारचा महसूल गोळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विक्रीकर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी ‘जीएसटी’च्या पार्श्‍वभूमीवर १ जुलैपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला स्थगिती दिली आहे. वेतनश्रेणी आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर ३१...
जून 16, 2017
मसुद्याचे काम अंतिम टप्प्यात; उत्पन्नात वाढीवर भर मुंबई - केंद्र सरकारने 2008 ची कर्जमाफी दिली होती, त्यामुळे बॅंकांना हमी स्वरूपात रोखे देण्यात आले, यावेळी कर्जमाफी राज्य सरकारने दिली असल्याने भांडवल उभारणीचे नवे उपाय शोधले जात आहेत. "नॉन बॅंकिंग फायनान्स कॉर्पोरेशन' उभारण्याचा पर्याय...
जून 05, 2017
मुंबई : मराठी चित्रपटाला सध्या बरे दिवस नाहीत. हा सिनेमा चालावा म्हणून सरकार या सिनेमाला अनुदानही देते. असे असताना 1 जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटी या करप्रणालीमधून मराठी सिनेमाला वगळावे व आज आहे तसा तो करमुक्त राहू द्यावा अशा आशयाचे विनंती वजा पत्र चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी...
मे 30, 2017
लातूर - निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर एकूणच महत्त्वाच्या व्यक्तींच्या विमान व हेलिकॉप्टरच्या सुरक्षेसंदर्भात लवकरच नियमावली तयार केली जाणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, '...
मे 23, 2017
मुंबई - 'राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क असून या बळिराजाला योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल,'' अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आले. देशभरात एक जुलैपासून "जीएसटी'ची अंमलबजावणी...