एकूण 140 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजपने राज्य नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना प्राचारासाठी राज्यात बोलावले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या प्रचारानिमित्त...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : शंभू राजे महानाट्याच्या माध्यमातून "मी येतोय्‌' असे संकेत देणारे माजी आमदार मोहन मते खरोखरच भाजपची उमेदवारी घेऊन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, फटाके फोडून त्यांनी मते यांचे स्वागत केले.  मोहन मते दक्षिण...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती ही शंभर टक्के होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे यावेळी विधानसभेच्या रिंगणात असणार असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री...
सप्टेंबर 09, 2019
महाड : अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोथेरी धरणाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने 120 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशाकीय प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या धरणामुळे महाड शहराला मुबलक पाणी मिळणार असून परिसरातील कोथेरी, कोल, शिरगाव आदी 11 गावांचा सिंचनाचा प्रश्‍नही सुटणार आहे.  महाड तालुक्‍यातील...
सप्टेंबर 03, 2019
भारतीय जनता पक्षाची वैचारिक मातृसंघटना समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ) स्थापना नागपूरमध्ये झाली. त्यादृष्टीने भाजपसाठी खरं तर नागपूर आणि विदर्भ "होमपिच' असायला हवे होते; पण 1995 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार राज्यात येईस्तोवर तरी तसे चित्र नव्हते. पूर्ण विदर्भ हा...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला मीडियाच्या चर्चेत ठरणार नाही. याबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. राज्यात गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार...
ऑगस्ट 14, 2019
भंडारा :: राज्यात वाघांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे वनविभाग सांगत आहे. मात्र, बेपत्ता वाघांसंदर्भात वनविभाग असंवेदनशिल आहे. मागील सहा वर्षांत न्यू नागझिरा, कोका व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पाच वाघ बेपत्ता झाले. या वाघांचा शोध घेण्यात राज्यशासन, वनविभाग, व्याघ्र विभाग, केंद्र सरकारची...
ऑगस्ट 02, 2019
अमरावती ः आपल्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही, असे आश्‍वस्त करतानाच विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प पाच वर्षांच्या कारकिर्दीत पूर्ण करून सिंचन अनुशेष भरून काढल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पंधरा वर्षांत जे झाले नाही ते पाच वर्षांत करून...
ऑगस्ट 02, 2019
गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) - ‘‘भाजप कुणाच्याही मागे फिरत नाही. पुढारी व नेते फिरतात. प्रवेश मागतात. जे योग्य असतील त्यांना प्रवेश देतो, इतरांसाठी हाउसफुल्लचा बोर्ड लावला आहे. पुन्हा सत्ता येणार आहे. चिंता नाही,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा करून विरोधकांना स्थान मिळणार...
जुलै 31, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने मास्टरस्ट्रोक मारत विरोधी पक्षातील चार आमदारांना आपल्या पक्षात समावून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चार आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आणि...
जुलै 29, 2019
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या 4 ऑगस्टला गडचिरोलीत येणार असून येथे रात्री त्यांच्या विशाल सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा प्रारंभ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज...
जुलै 29, 2019
नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे उद्‌घाटन सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामुळे वन्यप्रेमी व पर्यटकांना वन्यप्राणी आणि पक्षी पाहण्यासाठी सिंगापूरला जावे लागणार नाही, असेही ते म्हणाले. हिंगणा-वाडी रोडवरील मनपाच्या हॉट मिक्‍स...
जुलै 28, 2019
नागपूर : आजपर्यंतचा इतिहास पाहता नामवंत संस्थांनीच मोठी शहरे, औद्योगिकरण व सामाजिक, सांस्कृतिक चळवळींना आकार दिला आहे. विद्यापीठ मानव संसाधनाची निर्मिती करतात आणि त्याद्वारे शहराच्या विकासाला चालना मिळते. नागपूरची वाटचाल आता कार्गो, लॉजिस्टिक आणि एव्हिएशन हब होण्याकडे आहे. त्यातच आयआयएम, एम्स,...
जुलै 28, 2019
नागपूर : शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, तयार झालेल्या प्रकल्पांच्या उद्‌घाटनाचा धडाका सुरू झाला असून रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप राज्यभरात जोरकसपणे "इलेक्‍शन मोड'मध्ये असून...
जुलै 21, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत साधे, भपंकपणाचा त्यांना तिटकारा. वाढदिवस साजरा केलेला त्यांना आवडत नाही. पत्नी अमृताच्या इच्छेचा मान राखत ते ओवाळून घेतात, मुलगी दिवीजा समवेत आवडते ब्लॅक चॉकलेट चघळतात. परवा सिध्दीविनायक मंदिरात त्यांनी आई सरिताताईंच्या उपस्थितीत श्रीगणेशाची पूजा केली. ती...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलना-वेळी पोलिसांत दाखल झालेले गुन्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मागे घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षण कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत...
जुलै 01, 2019
चंद्रपूर : राज्यात ५० कोटी वृक्षलगवाडीचा संकल्प यंदा पूर्णत्वास जात आहे. यावर्षीचा ३३ कोटी वृक्ष लागवडीचा राज्यस्तरीय वनमहोत्सवाचा शुभारंभ चंद्रपुर जिल्ह्यातील आनंदवन या बाबा आमटे यांच्या सेवाधामात येथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. आनंदवनाने जैवविविधता सांभाळली आहे. हा...
जून 30, 2019
उमरेड : प्रदूषणाचे संकट जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्तानपेक्षा मोठे आहे. प्रदूषणाचे स्वरूप दहशवादापेक्षा कमी नाही. यामुळे पर्यावरणपूरक विकासासाठी वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उमरेड येथे केले. सरकारच्या 35 कोटी वृक्षलागवड...
जून 25, 2019
मुंबई : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक 36 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन तीन महिन्यापेक्षा जास्त पाण्याची थकबाकी ठेवली, तर महानगरपालिका  तातडीने जलजोडणी खंडित करते. परंतु मुंबई महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासांची कोट्यवधी रूपयांची पाणी थकबाकी ठेवूनही कारवाई करत नाही. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय...