एकूण 32 परिणाम
मार्च 16, 2019
चुंचाळे, (ता. यावल) : संजय गांधी निराधार योजनेंर्तगत लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळाले नाही. त्यामुळे निराधार नागरिक व त्यांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे संबंधित अनुदान तत्काळ खात्यांमध्ये जमा करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.  निराधार...
जानेवारी 05, 2019
मोहोळ : पापरीच्या खरबूजासह मोहोळ तालुक्यातील विविध गावातील फळांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले. त्यांनी दर्जेदार फळांचे व फळे उत्पादक शेतकऱ्यांचे  कौतुक केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे "मागोवा 2018" हे वार्षिक तंत्रज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या...
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...
नोव्हेंबर 17, 2018
देवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने पाहिले पाहिजे. शबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश, राममंदिराचे बांधकाम ते ‘अवनी’ वाघिणीची हत्या अशा मुद्द्यांवर राजकीय वर्तुळांमधील चर्चा आणि आरोप-...
नोव्हेंबर 06, 2018
मुंबई- यवतमाळ जिल्ह्यात 'अवनी' या वाघिणीला वन विभागाने ठार मारल्याच्या प्रकरणी या संपूर्ण घटनाक्रमाचा तपास करण्यात येईल. यात काही दोष आढळून आल्यास योग्य कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. तसेच वाघिणीच्या मृत्यूमुळे मला दुःख झाल्याचे त्यांनी 'वर्षा'...
ऑक्टोबर 28, 2018
औरंगाबाद : दरवर्षी होणाऱ्या वृक्षलागवडीच्या उपक्रमात सर्वांना सामावून घेण्याच्या दृष्टीने वन विभागातर्फे काम सुरू आहे. याच माध्यमातून वृक्षलागवडीच्या उपक्रमासाठी आमदार, खासदारांच्या पर्यावरण संवर्धनाच्या निधीतून मदत घेतली जाणार आहे. याविषयी वन विभागाच्या मुख्य सचिवांच्या माध्यमातून सर्व...
जुलै 23, 2018
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यासह विदर्भातील अनेक मंत्री, आमदारांचे पारडे सरकारमध्ये जड असल्याने पावसाळी अधिवेशन विदर्भात झाले. अधिवेशनात विदर्भातील अनेक गंभीर मुद्द्यांवर, ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होईल व प्रश्न सुटतील असे मानले जात होते. त्यामुळे 46 वर्षांनंतर...
जुलै 09, 2018
गोंडपिपरी (चंद्रपूर) -  सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजात अशांतता पसरविण्याचा समाजकंटकांडून प्रयत्न सातत्याने होत आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी एसपी नियती ठाकर गोंडपिपरी तालुक्यात विठठलवाडयात पोहचल्या. सांयकाळी सात वाजता शेकडो गावक-यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चिमुकल्यांशी आपुलकीचा...
जून 03, 2018
बारामती :  "सध्याचे राज्य व केंद्रातील सरकार गेल्याशिवाय जनतेला मोकळा श्वास घेता येणार नाही, त्या मुळे मतदारांनीच आतापासूनच  परिवर्तनचा संकल्प करावा" , अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बारामतीत आज आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, आज शेतक-...
एप्रिल 19, 2018
धुळे ः ज्यांची 47 वर्ष सत्ता होती ते अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार या मूलभूत गरजा जनतेला देऊ शकले नाहीत, ते आता तीन वर्षात आम्हाला प्रश्‍न विचारत आहेत. यांची 47 वर्षांची झोप पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती अशी टीका अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे कॉंग्रेस-...
मार्च 14, 2018
उर्वरित मागण्या मान्य न झाल्यास २१ मार्चपासून मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण निजामपूर-जैताणे (धुळे) : बारावी बोर्डाच्या पेपरतपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेतल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत मंगळवारी (...
मार्च 13, 2018
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना कवितांचा मनमुराद वापर करून सरकारचे गोडवे गात विरोधकांवर शरसंधान केले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अर्थमंत्र्यांना चोख काव्यात्मक प्रत्युत्तर दिले. विखे पाटील यांनी आज अर्थसंकल्पावरील...
मार्च 09, 2018
मुंबई - वस्तू न सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्याचा पहिलाच अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पानुसार राज्याची आर्थिक स्थिती बिकट असून 15 हजार 375 कोटी महसूल रुपये तुटीचा अर्थ संकल्प विधानसभेत सादर करण्यात आला. यावरून राज्याची पुढची वाट बिकट आणि खडतर असल्याचे स्पष्ट झाले...
मार्च 05, 2018
नाशिकः राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, विधी व न्याय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. त्यात अकरा मागण्या सरकारने मान्य केल्याने महासंघाने बारावी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला...
नोव्हेंबर 08, 2017
नागपूर - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (ता.१०)  ‘ॲग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. रेशीमबाग मैदानावर दहा हजार चौरस मीटर परिसरात प्रदर्शनासाठी भव्य दालने उभारण्यात आली असून यंदाही विविध विषयांवरील  शेतीउपयोगी कार्यशाळा विशेष आकर्षण ठरणार आहे. शुक्रवारी...
ऑक्टोबर 28, 2017
73 व 74 व्या घटनादुरुस्तीच्या 25 वर्षांनिमित्त राष्ट्रीय परिषद मुंबई - भारतीय राज्य घटनेतील 73 आणि 74 व्या दुरुस्तीला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात 2 व 3 नोव्हेंबरला राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्‌घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या...
ऑक्टोबर 12, 2017
मुंबई- अखिल भारतीय नाटय परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांबद्दल असे का म्हणावेसे वाटले याचा विचार माझ्या सारख्या संवदेनशील राजकीय कार्यकर्ता करीत आहे, कारण सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या तीन...
जून 03, 2017
औरंगाबाद - 'शेतकरी संपावर जाणे हा सरकारसाठी चिंतनाचा विषय आहे. याकडे आम्ही संवेदनशीलतेनेच पाहातो आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आमची शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. शेवटी चर्चेतूनच प्रश्‍न सुटू शकतील. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; तर संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, त्यासाठी काही...
जून 02, 2017
नाशिक - शेतकरी रस्त्यावर आले म्हणजे ते सरकारच्या विरोधात आहेत असे नाही. ते त्यांच्या मागण्यांच्या शुद्ध हेतूने आंदोलन करीत आहेत; पण शेतकऱ्यांचा उद्रेक वाढण्याला कॉंग्रेस आघाडीच्या 15 वर्षांचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपेक्षाही कॉंग्रेसच्या कारकिर्दीतील चुकीच्या कामांतून...
मे 29, 2017
लातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होत आहे. सोमवारी (ता. 29) सकाळी 9.30 वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‌घाटन होईल. पुढील तीन दिवस या संमेलनाच्या निमित्ताने शेतकरी आत्महत्या,...