एकूण 5 परिणाम
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
मे 21, 2017
महापालिकांसमोर आर्थिक संकट; कायदा एक सप्टेंबरपासून लागू करण्याची सूचना मुंबई - वस्तू व सेवाकर अर्थात "जीएसटी' कायद्याने महानगरपालिका आर्थिक कात्रीत सापडण्याची भीती व्यक्त करत विरोधकांनी सरकारला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला शनिवारी विधिमंडळात दिला. "जीएसटी' कायदा लागू करण्यासाठी विधिमंडळाचे...
मे 21, 2017
मुंबई - केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या वस्तू व सेवा विधेयकामुळे (जीएसटी) मुंबई महापालिकेचे जकातीचे उत्पन्न संपुष्टात येणार असल्याने शिवसेनेने प्रारंभी "जीएसटी' विधेयकाला विरोध केला होता, मात्र त्यासंबंधात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आश्‍वासनामुळे राजी झालेल्या शिवसेनेचे युवराज...
मे 09, 2017
मुंबई - वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) मसुदा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमारे सादर केल्यानंतर ठाकरे यांनी हा मसुदा आपल्यास मान्य असल्याचे जाहीर केले. ठाकरे यांनी त्यात काही सुधारणा सुचवल्या आहेत. मुंबई महापालिकेला नियमितपणे पैसे मिळावेत, पैसे मागण्यासाठी...
मे 09, 2017
मुंबई - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची "मातोश्री'वर भेट घेतली. या भेटीत मुनगंटीवार यांनी येऊ घातलेल्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याच्या मसुद्याचे सादरीकरण ठाकरे यांच्यासमोर केले. "जीएसटी' लागू झाल्यानंतर महानगरपालिकांना मिळणाऱ्या महसुलात घट...