एकूण 4 परिणाम
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
मे 18, 2017
जलयुक्त शिवार अभियानातील घोटाळे आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती या मुद्यांवरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर तोफगोळे डागले आहेत. सत्तेत सहभागी असलो तरी सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करत असल्याचे सांगत ठाकरेंनी जळजळीत टीका केली. 'जलयुक्त शिवार या योजनेला...
मे 15, 2017
मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेली शिवसेना आता 'आधी कर्जमुक्ती मगच जीएसटी' अशी भूमिका घेणार असल्याचे समजते. त्यामुळे आगामी जीएसटी विधयकाच्या मंजूरीसाठी तीन दिवसीय आधिवेशनात आता शिवसेनेच्या विरोधाला भाजप सरकारला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जीएसटी विधेयकावरून शिवसेना भाजपला खिंडीत गाठणार...
मार्च 23, 2017
विधिमंडळातून 19 आमदार निलंबित मुंबई - विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना सभागृहात गोंधळ घालणे, तसेच अर्थसंकल्पाची होळी करणे या गोष्टी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना चांगल्याच महागात पडल्या आहेत. सभागृहाची प्रतिमा मलिन करणे व सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप ठेवत विरोधी...