एकूण 612 परिणाम
जुलै 16, 2019
मुंबई - ‘दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय मोहिमेचा प्रारंभ सोमवारी झाला असून, ती १४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत ३३ लाख कुटुंबांना शिधापत्रिका आणि ४० लाख गॅसजोड मिळणार असल्याने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जुलै 09, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीआधी भाजप आणि सेनेच्या युतीचं जमलं आणि त्यांना यशही भरभरून मिळालं. आता विधासभेसाठीही 'युती' भक्कमपणे निवडणूक लढविणार आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. कारण, सत्तेची वाटणी समसमान होणार असं युती करताना ठरलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदावर सातत्याने...
जुलै 09, 2019
धुळे ः मुंबई स्तरावरील तसेच प्रादेशिक म्हणजेच पुणे स्तरावरील अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज घेतला. याबाबत निर्णयाचे पत्र त्यांनी राज्य अघोषित शिक्षक समितीच्या राज्याच्या अध्यक्षा येथील शुभांगी पाटील यांच्याकडे...
जुलै 09, 2019
शंकरपूर (चिमूर) (जि. चंद्रपूर) : चिमूर तालुक्‍यातील मेटेपार गावालगतच्या नाल्याजवळ एका वाघिणीसह दोन बछड्यांचे मृतदेह सोमवारी (ता. 8) सकाळी साडेसातच्या सुमारास आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. या तिघांचाही मृत्यू विषप्रयोगाने झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात एका शेतकऱ्याला वनविभागाने...
जुलै 09, 2019
मुंबई - राज्य शासकीय कर्मचारी व पात्र असलेले इतर पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ९ टक्‍क्‍यांहून १२ टक्के इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आज वित्त विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय जारी केल्याचे सांगून ते म्हणाले की, ‘१ जानेवारी २०१९ पासून...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलना-वेळी पोलिसांत दाखल झालेले गुन्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मागे घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षण कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत...
जुलै 08, 2019
पंढरपूर - आषाढीवारीच्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक असे विविध उपक्रम राबवले जातात. यंदाच्या आषाढीवारीत प्रथमच वन विभागाच्या वतीने विठू दर्शनासाठी आलेल्या सुमारे 1 लाख वारकऱ्यांना मोफत रोपे वाटून पर्यावरणपूरक आषाढी सोहळा साजरा करण्याचा संकल्प...
जुलै 07, 2019
गडचिरोली : नामशेष होणाऱ्या अतिसंकटग्रस्त प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय सूचीत नोंद असलेल्या गिधाड पक्ष्यांच्या संरक्षण, संवर्धनासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. हे पक्षी काही प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यात आपले अस्तित्व टिकवून आहेत. मात्र, आता गडचिरोलीच्या या गिधाडांवर तेलंगणा सरकारची वक्रदृष्टी पडल्याने...
जुलै 05, 2019
नागपूर : मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता पालकमंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. विविध आठ जिल्ह्यांसाठी नव्या मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्री अतुल सावे यांच्याकडे औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. पण त्यांच्याकडे हिंगोलीचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय....
जुलै 02, 2019
मुंबई : तेंदूपत्ता व्यवसायावर कर वाढला म्हणून राज्यात घटक विक्री होत नाही ही वस्तुस्थिती नसून जीएसटी पूर्वीदेखील राज्यात 18 टक्के कर या व्यवसायावर होता. ज्याभागात तेंदूपत्ता घटक विक्री होत नाही तेथे मनरेगातून कामे घेऊन मजुरांना रोजगार दिला जातो, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज...
जुलै 01, 2019
चंद्रपूर : राज्यात ५० कोटी वृक्षलगवाडीचा संकल्प यंदा पूर्णत्वास जात आहे. यावर्षीचा ३३ कोटी वृक्ष लागवडीचा राज्यस्तरीय वनमहोत्सवाचा शुभारंभ चंद्रपुर जिल्ह्यातील आनंदवन या बाबा आमटे यांच्या सेवाधामात येथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. आनंदवनाने जैवविविधता सांभाळली आहे. हा...
जून 30, 2019
उमरेड : प्रदूषणाचे संकट जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्तानपेक्षा मोठे आहे. प्रदूषणाचे स्वरूप दहशवादापेक्षा कमी नाही. यामुळे पर्यावरणपूरक विकासासाठी वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उमरेड येथे केले. सरकारच्या 35 कोटी वृक्षलागवड...
जून 29, 2019
जळगाव : तत्कालीन महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसेंनी जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयास शासनाने अखेर मान्यता दिली आहे. मुक्ताईनगर तालुक्‍यातील सालबर्डी येथे शंभर एकर जागेत हे महाविद्यालय उभे राहणार असून लवकरच त्याच्या कामास सुरवात होईल. जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने ही मोठी...
जून 28, 2019
चंद्रपूर : ताडोबातील विविध प्राणी, पक्षी बघून निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा, या दृष्टिकोनातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांना ताडोबाची सफर घडविण्याचे आश्‍वासन दिले होते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, जिल्ह्याच्या वन विभागाने पालकमंत्र्यांच्या घोषणेला प्रत्यक्ष मूर्तरूप...
जून 27, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कात व्यावसायिक शेतकऱ्यांना जीएसटीमधुन सूट द्यावी. कोकणातील शेतकऱ्यांनी तयार केलेला कात माल वाहतूक करतानाची परवानाची अट रद्द करावी,  अशी मागणी भाजपचे सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. याबाबतचे...
जून 27, 2019
चंद्रपूर : शासकीय जमिनीवरील अतिक्रमण पोलिसांनी हटविल्यानंतर अतिक्रमणधारकांनी कारवाईचे खापर आमदार नाना शामकुळे यांच्यावर फोडले. त्यांच्या विरोधात धरणे दिले. भाजपच्या एका नगरसेवकानेच हे अतिक्रमण करायला लावले होते. तो "पार्षद' म्हणून मनपात ओळखला जातो. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शामकुळेंना या...
जून 27, 2019
मुंबई : बालेवाडीतील भुखंड गैरव्यवहाराच्या आरोपात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सभागृहात निवेदन दिले असताना विरोधकांचेही म्हणणे ऐकून घ्यावे अशी मागणी करत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. ही लोकशाही आहे का? लोकशाहीची थट्टा चालली आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजित...
जून 26, 2019
गुड मॉर्निंग, आज बुधवार... वर्किंग डे... दिवसभर कामात व्यस्त राहण्यापूर्वी आम्ही आपल्यासाठी महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आलो आहोत. कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि...
जून 26, 2019
मुंबई - कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ३६ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी...
जून 25, 2019
मुंबई : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक 36 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी...