एकूण 49 परिणाम
जून 11, 2019
मुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे वक्‍तव्य केल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात चर्चा...
मे 10, 2019
मुंबई -  सर्व जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा संबंधित पालकमंत्र्यांनी घेतला असून दुष्काळी भागातील मागणी व सूचनेनुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या निविदा प्रक्रियांच्या कामांना 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांवर बैठका सुरू आहेत. युतीबाबत शिवसेनेकडून सावध पवित्रा घेतला जात असतानाच, युतीची घोषणा लवकरच होणार असल्याचे भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज भाजप प्रदेश कार्यलयात सांगितले.  मुनगंटीवार आणि महसूलमंत्री चंद्रकांत...
डिसेंबर 11, 2018
खडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू असून वनविभाग व वन संरक्षण समितीच्या माध्यमातून रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सिंहगडावरील...
डिसेंबर 04, 2018
शिवसेना आणि भाजप यांच्‍यातले संबंध जगजाहीर झालेत. या दोन्‍ही पक्षातलं प्रेम 2014 च्‍या निवडणुकीवेळीच आटलंय. तरीही दोघांमध्‍ये 'कूलिंग ऑफ'चा काळ सुरु आहे. हा कालावधी कायद्यानं सहा महिन्‍यांचा असला तरी या दोघांमध्‍ये गेल्‍या साडेचार वर्षांपासून तो सुरु आहे. तो यापुढं राहणार नाही, हे शिवसेनेकडून गेल्‍...
नोव्हेंबर 24, 2018
युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल' नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे नमूद करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय मंत्री...
नोव्हेंबर 19, 2018
नागपूर -  ‘अवनी’ प्रकरणावरून आपल्याला घेरण्यामागे भाजपतील काही लोक असल्याचे सूचक वक्तव्य खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यांचा इशारा कुणाकडे आहे?, याबद्दल आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात पांढरकवडा जंगलात अवनी वाघीणीला ठार करण्यात आले. यावरून सुरू झालेला...
जुलै 23, 2018
मुंबई - शिवसेनेबरोबर युती होवो अथवा राहो, आपल्यासाठी एक- एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे आतापासून बूथप्रमुख ते कोअर कमिटी सदस्यांनी कामाला लागावे, असा सक्त आदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे भाजप मंत्री, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिला. महाराष्ट्र आणि गोवा या दोन...
जुलै 03, 2018
नागपूर : मुलांच्या पालनपोषणासाठी सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱयांना सहा महिन्यांची विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. मुले अठरा वर्षांची होईपर्यंत ही रजा टप्प्याटप्प्याने घेता येईल. या बाबतचा शासकीय आदेश येत्या दहा दिवसांत निघणार आहे. राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
मे 27, 2018
कोल्हापूर - यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नाही. परिणामी, साखरेचे दरही कोसळले आहेत. याचा परिणाम ‘एफआरपी’वर झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. असे असले तरी कारखानदारांना साखर कारखाने, घरंदारं, मालमत्ता विकून एफआरपी द्यावीच लागेल, अशी...
एप्रिल 06, 2018
मुंबई : दहा सदस्यांनी सुरु केलेल्या भारतीय जनता पक्षाचे आज देशभरात 11 कोटी सदस्य आहेत. त्यामुळे भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. देशातील गरीब जनतेच्या कल्याणासाठी सत्तेला साधन बनविण्याचा आमचा विचार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबांच्या घरात सुख पोचविण्याचे काम केले. त्यांनी सबका साथ, सबका...
एप्रिल 06, 2018
मुंबई : 'शिवसेनेला गांडुळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहेत' अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवार) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली. 'छगन भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत' असा थेट इशाराही पाटील यांनी आज दिला.  भारतीय जनता पक्षाच्या...
एप्रिल 04, 2018
नगर - कोणी काहीही म्हटले, तरी नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच आहे. विभाजन होणार नसल्याचे सांगून काही जण आपला टीआरपी वाढवीत आहेत, अशा शब्दांत पालकमंत्री राम शिंदे यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली.  पालकमंत्री शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी जिल्हा विभाजन होणार असल्याचे म्हटले होते. राज्याचे...
मार्च 26, 2018
मुंबई : मंत्र्यालयातील उंदिर घोटाळ्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केल्यानंतर सरकारची सर्वत्र बेअब्रु झाल्यानंतर सरकारमधील मंत्र्यांचे खुलासे देताना दमछाक होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या खुलाशा नंतर आज विधानसभेत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
मार्च 22, 2018
खडकवासला - शहरातून बाहेर पडणारे रस्ते यामध्ये नांदेड ते वेल्हे, खानापूर ते पानशेत व सिंहगड ते खेड- शिवापूर ही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी)च्या वतीने मंजूर केली आहेत. या मार्गावरील रस्ता व पुलाच्या रुंदीकरणासह काँक्रीट व डांबरी रस्त्याच्या कामाच्या निविदा (टेंडर) प्रक्रिया पार पडली आहे....
फेब्रुवारी 14, 2018
पुणे : "सुसज्ज रस्त्यामुळे शेती, शिक्षण व औदयोगिक क्षेत्राची प्रगती होते. म्हणून आमच्या सरकारने राज्यातीलK 1500 ते 1800 कोटीचे रस्त्याचे बजेट 15 पटीने वाढविले आहे. विविध योजनेतून 38हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार आहोत." अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुणे खडकवासला...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत 34 हजार कोटी रुपयांची उभारणी करण्यासाठी, तसेच मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या (डिस्ट्रिक्‍ट प्लॅनिंग कमिटी- डीपीसी) निधीत तीस टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, हा निर्णय मागे घेण्यात आला आहे...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - 'केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला घेता यावा, यासाठी राज्यात पाचसदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल. त्यांच्या शिफारशींनुसार राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात येतील,'' असे राज्याचे वित्त व...
जानेवारी 18, 2018
मुंबई - महाराष्ट्रातील विविध प्रश्न संसदेत मांडून विविध लोकोपयोगी कामांसाठी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी राज्याला मिळावा, यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत. राज्य शासनाशी निगडित जे मुद्दे खासदारांनी मांडले, ते संबधित विभागाकडे पाठवून त्यावर कार्यवाही अहवाल पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्री...