एकूण 49 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
भामरागड (गडचिरोली) : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व अनेक समस्यांनी पिचलेल्या भामरागड तालुक्‍याला यंदा निसर्गाने केवळ भिजवूनच नव्हे, तर सहा-सात वेळा अक्षरश: पाण्यात बुडवून टाकले. वंचनेचे जीवन जगणाऱ्या या नागरिकांवर आभाळच कोसळले होते. पण, याच काळात त्यांच्या मदतीला प्रशासन वेगाने धावून...
ऑगस्ट 29, 2019
नवी दिल्ली : केंद्राकडून मिळालेल्या निधीचा वापर जंगल संवर्धन व संरक्षणासाठीच होईल हे राज्यांनी काटेकोरपणे पहावे असे सांगून केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. जावडेकर पुढे म्हणाले की, राज्यांच्या अर्थसंकल्पांतील जंगल संवर्धनासाठीच्या निधीत केंद्राचा निधीची सरमिसळ करू नये. केंद्राचा...
जुलै 29, 2019
चंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशांमध्ये 2 हजार 967 वाघ असल्याचे जाहीर केले आहे. आज जागतिक व्याघ्रदिनाला वन्यजीव, वनांवर प्रेम करणाऱ्या निसर्गप्रेमींच्या साक्षीने पराक्रमाच्या गाथा लिहिणाऱ्या महाराष्ट्राची ओळख पराक्रमी वाघांचा प्रदेश म्हणून व्हावी यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहन...
जुलै 29, 2019
मुंबई - राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले आहेत. ही वाढ अंदाजे  ६५ टक्के आहे, स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे हे यश असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. देशातील वाघांची संख्या २९६७ भारतीय वन्यजीव संस्था...
जुलै 29, 2019
नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे उद्‌घाटन सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामुळे वन्यप्रेमी व पर्यटकांना वन्यप्राणी आणि पक्षी पाहण्यासाठी सिंगापूरला जावे लागणार नाही, असेही ते म्हणाले. हिंगणा-वाडी रोडवरील मनपाच्या हॉट मिक्‍स...
जुलै 28, 2019
नागपूर : आजपर्यंतचा इतिहास पाहता नामवंत संस्थांनीच मोठी शहरे, औद्योगिकरण व सामाजिक, सांस्कृतिक चळवळींना आकार दिला आहे. विद्यापीठ मानव संसाधनाची निर्मिती करतात आणि त्याद्वारे शहराच्या विकासाला चालना मिळते. नागपूरची वाटचाल आता कार्गो, लॉजिस्टिक आणि एव्हिएशन हब होण्याकडे आहे. त्यातच आयआयएम, एम्स,...
जुलै 18, 2019
चंद्रपूर : राज्यात सुरू असलेल्या 33 कोटी वृक्षलागवडीची ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. परंतु, जिल्ह्यातील सुमारे 13 विभागांनी नोंदणीकडे पाठ फिरविली आहे. मोहिमेला 15 दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, नोंदणीच न झाल्याने या विभागांनी वृक्षलागवड केली की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे....
जुलै 09, 2019
शंकरपूर (चिमूर) (जि. चंद्रपूर) : चिमूर तालुक्‍यातील मेटेपार गावालगतच्या नाल्याजवळ एका वाघिणीसह दोन बछड्यांचे मृतदेह सोमवारी (ता. 8) सकाळी साडेसातच्या सुमारास आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. या तिघांचाही मृत्यू विषप्रयोगाने झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात एका शेतकऱ्याला वनविभागाने...
जुलै 07, 2019
गडचिरोली : नामशेष होणाऱ्या अतिसंकटग्रस्त प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय सूचीत नोंद असलेल्या गिधाड पक्ष्यांच्या संरक्षण, संवर्धनासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. हे पक्षी काही प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यात आपले अस्तित्व टिकवून आहेत. मात्र, आता गडचिरोलीच्या या गिधाडांवर तेलंगणा सरकारची वक्रदृष्टी पडल्याने...
जून 30, 2019
उमरेड : प्रदूषणाचे संकट जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्तानपेक्षा मोठे आहे. प्रदूषणाचे स्वरूप दहशवादापेक्षा कमी नाही. यामुळे पर्यावरणपूरक विकासासाठी वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उमरेड येथे केले. सरकारच्या 35 कोटी वृक्षलागवड...
जून 28, 2019
चंद्रपूर : ताडोबातील विविध प्राणी, पक्षी बघून निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा, या दृष्टिकोनातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांना ताडोबाची सफर घडविण्याचे आश्‍वासन दिले होते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, जिल्ह्याच्या वन विभागाने पालकमंत्र्यांच्या घोषणेला प्रत्यक्ष मूर्तरूप...
जून 24, 2019
चंद्रपूर : वनविभागाने शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालना मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. 17 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा होणार आहे. तब्बल 33 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे निमित्त साधून वनविभागाने हा...
जून 20, 2019
नागपूर : राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. काही वर्षांत वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्यक्षेत्र कमी झाले. त्याचा सर्वाधिक फटका विदर्भातील चंद्रपूरसह इतर जिल्ह्यांना बसत आहे. सततच्या हल्ल्यांमुळे गेल्या साडेपाच महिन्यांत राज्यात वाघ आणि बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात 20...
जून 19, 2019
कणकवली - राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात काजू प्रक्रिया उद्योगासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यामुळे आजारी असलेल्या काजू प्रक्रिया उद्योगाला निश्‍चितपणे "अच्छे दिन' येतील. काजू उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासही मदत होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश...
जून 18, 2019
इस्लामपूर - राज्य सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प अपुरा व अर्धवट, अन् बोगस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. हा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यापूर्वी बाहेर फुटला असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
जून 12, 2019
नागपूर :  वन विभागातील वनरक्षकांच्या सरळ सेवा पदभरतीच्या ऑनलाइन परीक्षेत यवतमाळ येथे झालेल्या गोंधळानंतर मंगळवारी (ता. 11) नागपुरातील रायसोनी बिझनेस अकादमीमध्ये गोंधळ उडाला. ऑनलाइन काढलेले आधार कार्ड ओळखपत्र म्हणून मान्य करता येणार नाही, असे कारण देत केंद्रावरील अधिकाऱ्यांनी अनेक उमेदवारांना...
जून 07, 2019
नवी मुंबई - राज्यभरात 33 कोटी रोपांची लागवड करण्याच्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोडलेल्या संकल्पाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेकडे एक लाख रोपलागवडीची जबाबदारी देण्यात आली आहे; मात्र ही रोपलागवड करण्यासाठी शहरात जागाच उरलेली नाही. महापालिकेला दिलेला रोपलागवडीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अखेर...
जून 05, 2019
राष्ट्रीय महामार्गालगत 125 कोटी झाडे लावण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नुकताच बोलून दाखवलाय. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्यात 33 कोटी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतलाय. मात्र, अंमलबजावणी योग्य झाली तर ठिक नाहीतर घोषणा फक्त घोषणाच राहतील. फिलिपाइन्स सरकारने नुकतेच...
जून 03, 2019
पुणे : राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागांबरोबर वनेतर जमिनीवर वृक्ष लावण्याची आखणी करीत आहोत. नव्वद दिवसांत ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार असून, या मोहिमेमुळे महाराष्ट्राला वनीकरण क्षेत्रात देशात आघाडी घेण्याची संधी मिळाली असल्याचे मत राज्याचे वनमंत्री सुधीर...
फेब्रुवारी 02, 2019
कारंजा (घा) : 'कुत्ता अपने गली मे शेर होता है', ही म्हण असली तरी काल रात्री कुत्र्याने स्वतःचे जीव वाचवण्यासाठी चक्क बिबट्याला गुंगारा देत विहिरीतच पाडले. बिबट्या कुत्र्याची शिकार करण्यासाठी पाठलाग करत असताना विहिरीत पडला. शिकारीसाठी कुत्र्याच्या मागे धावताना शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला...