एकूण 27 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - मुंबईकरांना खडड्‌यांपासून मुक्‍ती हवी असेल, तर सिमेंट रस्त्यांचा मार्ग स्वीकारावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. पर्यावरण आणि विकास यात समतोल हवा, असे मत व्यक्‍त करीत ‘आरे’तील वृक्षतोड अपरिहार्य असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जून 30, 2019
उमरेड : प्रदूषणाचे संकट जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्तानपेक्षा मोठे आहे. प्रदूषणाचे स्वरूप दहशवादापेक्षा कमी नाही. यामुळे पर्यावरणपूरक विकासासाठी वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उमरेड येथे केले. सरकारच्या 35 कोटी वृक्षलागवड...
जून 07, 2019
नवी मुंबई - राज्यभरात 33 कोटी रोपांची लागवड करण्याच्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोडलेल्या संकल्पाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेकडे एक लाख रोपलागवडीची जबाबदारी देण्यात आली आहे; मात्र ही रोपलागवड करण्यासाठी शहरात जागाच उरलेली नाही. महापालिकेला दिलेला रोपलागवडीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अखेर...
जून 05, 2019
राष्ट्रीय महामार्गालगत 125 कोटी झाडे लावण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नुकताच बोलून दाखवलाय. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्यात 33 कोटी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतलाय. मात्र, अंमलबजावणी योग्य झाली तर ठिक नाहीतर घोषणा फक्त घोषणाच राहतील. फिलिपाइन्स सरकारने नुकतेच...
जून 04, 2019
गोखलेनगर - ‘‘मानव पर्यावरणाचे नुकसान करून स्वत:च्या पायावर दगड मारून घेत आहे. नद्या, नाले, तळी याचे माणसांकडून शोषण केले जात आहे. पर्यावरणाची चावी वृक्षांत आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात ३३ कोटी झाडे लावण्यात येतील,’’ अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गोखलेनगर येथे भांबुर्डा वन...
जून 04, 2019
वृक्षलागवड हा पर्यावरणरक्षणासह अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो, हे हेरून सोलापूरच्या काही डॉक्‍टरांनी चक्क ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू केला आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप आलं आहे. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त त्याविषयी... दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘...
डिसेंबर 22, 2018
मलकापूर : वन्य प्राण्यांकडुन शेतीच्या होणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये दुप्पट वाढ केली आहे. ती मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र ती वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई देण्याचा कायदा करणार आहे, अशी घोषणा वननंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केली.  मलकापुर (जि.सातारा) येथे...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : गोरेगावमधील आरे कॉलनीमधल्या जंगलाला लागलेल्या आगीतून आता संशयाचा धूर उठण्यास सुरुवात झाली आहे. कारण खुद्द राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच याबाबत संशय व्यक्त केला आहे. आरे जंगलाला आग लागली की लावली याबाबत वनविभागाने तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. तसेच या...
नोव्हेंबर 17, 2018
देवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने पाहिले पाहिजे. शबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश, राममंदिराचे बांधकाम ते ‘अवनी’ वाघिणीची हत्या अशा मुद्द्यांवर राजकीय वर्तुळांमधील चर्चा आणि आरोप-...
ऑक्टोबर 28, 2018
औरंगाबाद : दरवर्षी होणाऱ्या वृक्षलागवडीच्या उपक्रमात सर्वांना सामावून घेण्याच्या दृष्टीने वन विभागातर्फे काम सुरू आहे. याच माध्यमातून वृक्षलागवडीच्या उपक्रमासाठी आमदार, खासदारांच्या पर्यावरण संवर्धनाच्या निधीतून मदत घेतली जाणार आहे. याविषयी वन विभागाच्या मुख्य सचिवांच्या माध्यमातून सर्व...