एकूण 9 परिणाम
जून 04, 2019
वृक्षलागवड हा पर्यावरणरक्षणासह अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो, हे हेरून सोलापूरच्या काही डॉक्‍टरांनी चक्क ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू केला आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप आलं आहे. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त त्याविषयी... दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘...
जून 04, 2019
वाढते तापमान व पाण्याचा तीव्र तुटवडा, अशा विदारक स्थितीमुळे विदर्भातील हजारो संत्राबागा शेवटचे आचके देत आहेत. चांगला पाऊस होईपर्यंत, म्हणजे जवळपास येता महिनाभर तरी या संत्राबागा वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. मे महिना संपला, जून सुरूही झाला; पण तापमान अजून कमी झालेले नाही. नाही...
नोव्हेंबर 17, 2018
देवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने पाहिले पाहिजे. शबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश, राममंदिराचे बांधकाम ते ‘अवनी’ वाघिणीची हत्या अशा मुद्द्यांवर राजकीय वर्तुळांमधील चर्चा आणि आरोप-...
मार्च 10, 2018
एकाच व्यक्तीच्या प्रकृतीविषयी दोन तज्ज्ञांनी अगदी परस्परविरुद्ध निदान करावे आणि तिला पूर्णपणे संभ्रमात टाकावे, तसेच काहीसे राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत घडले आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचे जे चित्र गुरुवारी सादर करण्यात आले, त्यात अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीत काळजी करण्यासारख्या अनेक...
फेब्रुवारी 24, 2018
सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राच्या भल्याचे आपण काही करू शकतो, हे सांगण्याची संधी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मिळणार आहे, तर विरोधकांना सरकारी कर्जमाफीचा फोलपणा, शेतकरी आत्महत्यांमध्ये अद्यापही न झालेली घट असे हिशेब या अधिवेशनात मांडता येणार आहेत.  येत्या सोमवारी सुरू होणारे विधिमंडळाचे अधिवेशन फडणवीस...
जून 23, 2017
प्रति, मित्रवर्य मा. ना. नानासाहेब फडणवीस, कारभारी, मलबार हिल दफ्तरखाना, सुभा : बॉम्बे (महाराष्ट्रा) आपल्या मंत्रिमंडळातील एका सदस्याबद्दल अत्यंत गंभीर व ऑफिशियल तक्रार दर्ज करण्यासाठी सदरील खत रवाना करीत आहे. अंबल करावा. कारभारी म्हणोन आपणांस साहेबमजकूरांनी नामजाद केले असोन दौलतीचे...
मे 24, 2017
उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे पूर्वापार आपण ऐकत आलो. ते अनुभवाचे बोल होते. भूतकाळात ते वास्तव होते. आता काळ बदलला. व्यवहाराबरोबरच वास्तवही बदलले. शेती आणि शेतकऱ्याचे उत्तम तर चाललेले नाहीच; पण बरे म्हणता येईल अशीही स्थिती नाही. बळिराजा सातत्याने संकटाच्या गर्तेत सतत सापडलेला दिसतो...
एप्रिल 24, 2017
पीछेहाट होत असताना अधिक जिद्दीने काम करायचे असते आणि विरोधकांवर बाजी उलटवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावायची असते, नाहीतर पराभवाचेच वळण पडून जाण्याचा धोका असतो. परंतु, कॉंग्रेस पक्ष संघटनेत तशी जान आणण्याचा प्रयत्न अद्यापही होताना दिसत नाही. लातूरसारखा एकेकाळचा कॉंग्रेसचा बालेकिल्लाही पूर्वी एकही...
मार्च 19, 2017
विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह सत्तारूढ शिवसेनेने लावून धरलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीमुळे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अखेर विधिमंडळात सादर झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शाब्दिक फुलोरा फुलवत आणि विरोधकांना टपल्या मारत मांडलेल्या या अर्थसंकल्पात...