एकूण 551 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
वज्रेश्‍वरी : तीर्थक्षेत्र असलेल्या गणेशपुरी, वज्रेश्‍वरी, अकलोली या गावासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) येथील सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी तब्बल १४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित रस्तेकामाचा ठेका शिवसाई कन्स्ट्रक्‍शन कंपनीने घेतला आहे. या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : वाहतुकीचे नियम मोडल्याच्या प्रकरणांत आता पेटीएमद्वारेही दंड भरता येईल. त्यासाठी राज्य पोलिसांनी या कंपनीसोबत करार केला आहे. अशा प्रकारे ऑनलाईन दंड स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील सातवे राज्य आहे.  मुंबईसह राज्यातील अन्य शहरांत वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाचे चलान ऑनलाईन पाठवले जाते....
ऑक्टोबर 17, 2019
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई  : "डीएचएफएल' प्रकरणात तातडीने तोडगा काढण्यासाठी अर्थिक सेवा विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी भारतीय स्टेट बॅंकेने अर्थ खात्याकडे केली आहे. नियंत्रकांमधील समन्वय अभावामुळे या प्रकरणात तोडगा रखडला असून ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी एसबीआयकडून पत्र पाठवण्यात आले आहे.  डीएचएफएल आर्थिक संकटात...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत मुंगी इंजिनीयरिंग कंपनीतील कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर बेरोजगार कामगारांनी उपोषण सुरू केले आहे.या बाबत सोमवारी (ता.१४) सहाय्यक आयुक्त एस.टी.शिर्के यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. पण...
ऑक्टोबर 15, 2019
खारघर : खारघर-तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत रविवारी (ता.१३) ‘चाय पे चर्चा, एक सुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, महिला विभाग संघटक नलिनी पांडे, समीर भोसले, अभिमन्यू कुमार, अक्षय मांडे...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचा माजी अध्यक्ष वरियाम सिंग याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुहू चौपाटी परिसरात त्याची तब्बल २५०० कोटींची मालमत्ता असल्याचे समजते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार दिल्याचे एका...
ऑक्टोबर 14, 2019
उत्पादन शुल्कच्या जिल्हा पथकाची कामगिरी : एकाला अटक  नाशिक : परराज्यातील मद्यसाठ्याची वाहतूक करताना संशयितांनी नामी शक्कल लढविली खरी, परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चाणाक्ष जिल्हा भरारी पथकाने लाखोंचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. संशयितांनी मासे वाहतूक करणाऱ्या पिकअपच्या चेसीज्‌ वर काढलेल्या...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : बीएसएनएल बंद करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आल्याच्या वृत्ताने कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडवून दिली आहे. आजारपणासाठी असणारी "एमआरएस' योजनासुद्धा बंद होणार असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये पसरली असून निवृत्त कर्मचारीसुद्धा चांगलेच हादरले आहेत. अनेकांनी केंद्रीय आरोग्य योजनेत (सीजीएचएस) नोंदीसाठी...
ऑक्टोबर 10, 2019
अलिबाग (बातमीदार) : रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट आदींमुळे शिवसेनेचे अलिबाग मतदार संघातील उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात नागरिकांमध्ये आक्रोश आहे. त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे. दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या थळ जिल्हा...
ऑक्टोबर 09, 2019
कोल्हापूर - माहिती तंत्रज्ञानामुळे टपालाव्दारे पाठविल्या जाणाऱ्या पत्रांची संख्या काहीशी कमी जरूर झाली आहे तरीही कार्यालयीन कामकाजातील कागदपत्रे टपालाव्दारे पाठवण्याचे महत्व आजही कायम आहे अशी पत्रे घेऊन घरोघरी जाणाऱ्या पोस्टमनला टपाल खात्याच्या अनेक महत्वपूर्ण, जनउपयोगी योजनांची माहिती देण्यासाठी...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेल्या दिरंगाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका प्रलंबित आहे. हे रखडलेले महामार्ग कोणाच्या अखत्यारीमध्ये येतात याबाबत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारणा करीत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारने सोमवारी...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : कर्जसंकटात सापडलेल्या 'आयएल अँड एफएस'ला सावरण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेचे संचालक उदय कोटक यांना आणखी एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे. गेल्यावर्षी देशातील सर्वात मोठ्या एनबीएफसीला वाचविण्यासाठी सरकारने एक समिती गठीत केली होती. उदय कोटक हे या समितीचे अध्यक्ष होते. या समितीत सेबीचे माजी...
ऑक्टोबर 01, 2019
ओझर : गेली ३४ महिने प्रलंबित वेतन कराराच्या रास्त मागणीसाठी ऑल इंडिया एचएएल को-ऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने बेमुदत संपावर जाण्याचे निश्चित करण्यात आले. लखनऊ येथे झालेल्या कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लढाऊ विमाननिर्मिती करणाऱ्या देशभरातील एकूण नऊ प्रभागातील जवळपास वीस हजार कर्मचारी आपल्या...
सप्टेंबर 30, 2019
सावनेर (जि. नागपूर)  : लागवड केलेले कपाशीला तीन महिन्यांच्या कालावधीनंतरही पात्या, बोंडे अत्यल्प प्रमाणात असल्याने त्यात फसवणूक झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कंपनीने विकलेले बियाणे निकृष्ट व बोगस दर्जाचे असून चौकशी करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी उमरी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. ...
सप्टेंबर 30, 2019
जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्‍यात यंदाच्या खरीप हंगामात सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण केल्यास नुकसानाचा खरा अंदाज पुढे येईल. संत्रा व मोसंबी या फळांचीदेखील बुरशीजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणात गळण होत आहे. अंबिया बरोबर मृग बहराचे मोठ्या...
सप्टेंबर 30, 2019
चिपळूण - पाऊस, गणेशोत्सव आणि रेखाकनांच्या वादामुळे रखडलेल्या चौपदरीकरणातील पहिल्या टप्प्याच्या कामास शहरात सोमवारी गतीने सुरवात झाली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर शहरातील संपादित जागेत असलेली बांधकामे काढण्यात आली. सुमारे शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांचा ताफा, पोलिस आणि जेसीबी, पोकलॅण्डच्या साह्याने...
सप्टेंबर 29, 2019
सिव्हिलसमोर रास्तारोको : गंभीर जखमींवर उपचार सुरू; वीज कंपनीकडून आपत्ती भरपाई  नाशिक : सिडकोतील शिवपुरी चौकामध्ये घराच्या दुसऱ्या मजल्यासमोरच उच्च वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून सासू-सुनेचा जागीच मृत्यु झाला तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत....
सप्टेंबर 29, 2019
परदेशवारीचं समीकरण हल्ली खूप बदललं आहे. आता उतारवयात नव्हे, तर पन्नाशी पार केल्यावर म्हणजे सरासरी पंचावन्नाव्या वर्षी बरेच मध्यमवयीन लोक पहिला परदेशप्रवास करतात. तरुण पिढीत तर २५ पार करत असतानाच पहिली परदेशवारी घडते. लहान मुलांचं नशीब अजून फळफळलं आहे- कारण अनेक घरांतल्या मुलांना अगदी पहिलीत जात...