एकूण 2 परिणाम
एप्रिल 24, 2019
पुणे - बिबवेवाडी येथील मतदान केंद्रावर एका दांपत्याच्या नावाने दोघांनी बोगस मतदान केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यामध्ये दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने तपास करण्याचा आदेश दिला आहे.   याप्रकरणी दिनेश भुवनेंद्र...
एप्रिल 16, 2019
पुणे - सत्ता मिळविण्यासाठी भाजप आणि तेव्हाच्या सत्ताधारी काँग्रेसने महिला सुरक्षिततेच्या मुद्द्याला त्यांच्या जाहीरनाम्यात ठळकपणे प्रसिद्धी दिली. महिलांबाबतच्या धोरणांचे ढोल बडविले. परंतु, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही, असे अनेक क्षेत्रांतील महिलांना जाणवते. नवा मतदार कॅच करण्यासाठी...