एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली - डेटा चोरीमुळे देशातील जवळपास एक तृतीयांश कंपन्यांना फटका बसला आहे. डेटा चोरीसारख्या घटनांमुळे कंपन्यांचे छबी मलीन झाली असून अंतर्गत आणि बाह्य घटकांमुळे नुकसान सहन करणाऱ्या कंपन्यांची संख्या सर्वाधिक आहे.  "क्रोल्स" या संस्थेच्या अहवालानुसार 33 टक्के भारतीय कंपन्यांची बाजारातील प्रतिमा...
ऑगस्ट 01, 2019
मुंबईः प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बॅंकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांचे मंगळवारी (ता. 30) दीर्घ आजाराने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. अमेरिकेत कर्करोगावर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यापश्‍चात पत्नी ज्योत्स्ना बापट आणि मुलगी कनक असा परिवार आहे. 2015 पासून...
एप्रिल 07, 2019
पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (पीडीसीसी) सरत्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) तब्बल २२० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बॅंकेच्या स्थापनेपासून आजतागायतच्या १०१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नफ्याचा एवढा मोठा विक्रम झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी शुक्रवारी (ता. ५) दिली. ...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांना परकी कर्ज घेऊन कर्जफेड करण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिवाळखोरीतील कंपन्यांसाठी निधी उभारणीसाठी परकी कर्जाची नियमावली शिथिल केली जाणार असून, या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येतील, असे म्हटले आहे. देशभरातील हजारो कंपन्या...
डिसेंबर 12, 2018
मुंबई: उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या शक्तिकांत दास यांच्या विषयी चांगल्या वाईट चर्चांना उधाण आले आहे. त्यातही दास यांची शैक्षणिक पात्रता हा चर्चेचा विषय ठरत आहे. रघुराम राजन, उर्जित पटेल यांसारख्या अर्थशास्त्रातील पार्श्वभूमी असलेल्या '...
ऑक्टोबर 29, 2018
‘सेबी’ने म्युच्युअल फंडांच्या योजनांचे खर्च आणखी कमी करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. नव्या नियमांमुळे गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड अधिक आकर्षक होणार असून, ‘मिस-सेलिंग’चे प्रमाणही कमी होण्याची शक्‍यता आहे. भविष्यात म्युच्युअल फंडांच्या योजनांचे एकूण खर्च (टोटल एक्‍स्पेन्स रेशो) अजून कमी होतील...
एप्रिल 01, 2018
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील अलाहाबाद बॅंकेने कर्जदरात ०.४५ टक्के कपात केली आहे. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला असून, त्यांचा कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. बॅंकेने बेस रेट आणि बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट(बीपीएलआर)मध्ये ०.४५ टक्के कपात केल्याचे आज जाहीर केले. बॅंकेने बेस रेट ९.६० टक्‍क्‍...
जानेवारी 07, 2018
पुणे - होंडा कार्स इंडिया लि.ने ८ ते १४ जानेवारीदरम्यान ‘ऑल इंडिया मेगा सर्व्हिस कॅम्प’ आयोजित केला आहे. आपल्या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी कंपनीने राष्ट्रीय पातळीवर सर्व सेवा नेटवर्कमध्ये हा कॅम्प आयोजित केला आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कॅम्पमध्ये ग्राहकांना कंपनीकडून विविध सेवांचा लाभ...
जानेवारी 05, 2018
मुंबई - संरक्षण सामग्री, अंतराळ आणि अंतर्गत सुरक्षाविषयक तंत्रज्ञान पुरवठा करणाऱ्या अपोलो मायक्रो सिस्टिम्स प्राथमिक बाजारात समभाग विक्रीची योजना (आयपीओ) आणली आहे. आयपीओतून कंपनी १५६ कोटींचा निधी उभारणार आहे. येत्या १० जानेवारीला इश्‍यू खुला होणार असून, १२ जानेवारी रोजी बंद होईल. 
सप्टेंबर 29, 2017
मुंबई : बँकाचे कामकाज शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग तीन दिवस बंद राहणार आहे. उद्या शनिवारी (ता. 30) आणि सोमवारी (ता. 2) सार्वजनिक सुट्टी असल्याने बँका 30 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर या दरम्यान बंद राहणार आहेत. सलग सुट्यांमुळे रोकड टंचाई आणि धनादेश वटण्यास विलंब होण्याची शक्‍यता असल्याने ग्राहकांना...
ऑगस्ट 24, 2017
मुंबई - बंदावस्थेतील बॅंक खाती, इलेक्‍ट्रॉनिक पेमेंटचा मर्यादित वापर, संपर्काची किमान साधने आणि विमा दाव्यासंदर्भातील माहिती न मिळाल्याने लाखो ग्राहकांनी दावा न केलेली विमा रक्कम १० हजार ४६९ कोटींपर्यंत वाढली आहे. विमा सेवा देणाऱ्या मॅक्‍स लाइफ इन्श्‍युरन्स...
जुलै 25, 2017
पुणे - दि विश्वेश्वर सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी अनिल गाडवे यांची, तर उपाध्यक्षपदी राजेंद्र मिरजे यांची २०१७-१८ या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी संचालक मंडळाची सभा बॅंकेच्या मुख्यालयात ॲड. शशिकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली....
जुलै 01, 2017
"जीएसटी'च्या "अप्रत्यक्ष करप्रणालीचा' अंमल 1 जुलैपासून (थोडी संदिग्धता) सुरू होणार सर्व राज्यांनी (काही वगळून) ही तुतारी स्वःप्राणाने फुंकली आहे. या करप्रणालीच्या बऱ्यावाईट परिणामांची भरपूर चर्चादेखील झाली आहे. या करप्रणालीची यशोगाथा अल्प काळावधीपेक्षा दीर्घकालीन चष्म्यातून पाहायला हवी. ज्या वेळी...
एप्रिल 13, 2017
प्राप्तिकर विभागाच्या सूचना, नियम "एफएटीसीए' खात्यांनाच लागू  नवी दिल्ली :  बॅंक अथवा आर्थिक व्यवहारांशी संबंधित खाती जुलै 2014 ते ऑगस्ट 2015 या कालावधीत उघडली असतील, तर अशा खातेधारकांनी 30 एप्रिलपर्यंत "केवायसी' आणि आधार कार्ड क्रमांक संबंधित बॅंक अथवा वित्त संस्थांना द्यावा लागणार आहे. जर...
मार्च 09, 2017
मुंबई - एसबीआयने एप्रिलपासून किमान शिलकीची (एमबी) मर्यादा वाढविली असली तरी प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सुरू केलेल्या खात्यांना किमान शिलकीची मर्यादा असणार नाही, असे एसबीआयच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले. एसबीआयच्या किमान शिलकीच्या निर्णयाचा 31 कोटी खातेधारकांना फटका बसणार होता....
डिसेंबर 08, 2016
नवी दिल्ली : ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नरेंद्र मोदी सरकारने आज (गुरुवारी) काही मोठ्या घोषणा केल्या. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री अरुण जेटलींच्या पत्रकार...
नोव्हेंबर 23, 2016
मुंबई: भारतातील एकूण संपत्ती 0.8 टक्‍क्‍यांनी म्हणजे 26 अब्ज डॉलरने कमी होऊन तीन लाख कोटी डॉलरएवढी झाली आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा देणारी कंपनी क्रेडिट स्यूसच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. भारताचा एकूण जागतिक संपत्तीत 1.2 टक्के वाटा आहे. क्रेडिट स्यूस संशोधन संस्थेने संपादित...
नोव्हेंबर 12, 2016
नरेंद्र मोदी सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सध्या चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याने तात्पुरता चलनतुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दैनंदिन कामाच्या व्यवहारासाठी रोख पैशाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत; पण यावर उपाय आहे तो रोखविरहित...