एकूण 30 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
मुंबई, ता. 23 (पीटीआय) ः शेअर बाजारातील तेजीची मालिका सलग दुसऱ्या सत्रात सोमवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1 हजार 75 अंशांची उसळी घेऊन 39 हजार 90 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 326 अंशांची वाढ होऊन 11 हजार 600 अंशांवर बंद झाला.  सेन्सेक्‍...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : शेअर बाजारातील घसरणीचे वारे बुधवारी संपुष्टात आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 161 अंशांची वाढ होऊन 36 हजार 724 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 46 अंशांनी वधारून 10 हजार 844 अंशांवर बंद झाला. धातू आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर आज...
जुलै 22, 2019
पुणे: Xiaomi ने आज (सोमवार) पुण्यात  Redmi K20 आणि K20 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. शिवाय आजपासूनच हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि mi.com या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. शिवाय या दोन्ही फोनच्या खरेदीवर कंपनीकडून विशेष सवलत दिल्या जाणार असून आकर्षक लाँच...
मे 13, 2019
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विविध सेमिनारचे आयोजन, ‘पोर्टपोलिओ चेक-अप कॅम्प’ आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रत्यक्ष गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात एका खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस’...
मार्च 05, 2019
मुंबई - आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची आज सलग चौथ्या दिवशी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली. हाती लागलेल्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी ही चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  चंदा कोचर यांची आज सकाळी ११.३० ते रात्री १०.३०...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांना परकी कर्ज घेऊन कर्जफेड करण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिवाळखोरीतील कंपन्यांसाठी निधी उभारणीसाठी परकी कर्जाची नियमावली शिथिल केली जाणार असून, या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येतील, असे म्हटले आहे. देशभरातील हजारो कंपन्या...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
डिसेंबर 17, 2018
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, अर्थात "एसआयपी' ही संकल्पना आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या सर्वांच्याच परिचयाची झाली आहे. "एसआयपी'सारखे परिणामकारक साधन जर योग्य रीतीने वापरता आले नाही, तर त्याची धार बोथट होईल आणि आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे "एसआयपी'चा...
जुलै 02, 2018
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी ‘सकाळ मनी’ आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड यांच्या वतीने ‘धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड’ या सेमिनारचे नुकतेच चिंचवडमध्ये आयोजन करण्यात आले होते. सर्व वयोगटांतील नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बॅंक किंवा पोस्टातील ठेवी...
जून 25, 2018
प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स-IFA) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत...
जून 19, 2018
मुंबई - आयसीआयसीआय बॅंकेची सूत्रे तूर्तास संदीप बक्षी यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय संचालक मंडळाने आज घेतला. बॅंकेचे मुख्य परिचालन अधिकारी म्हणून बक्षी यांची पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची...
जून 14, 2018
नवी दिल्ली - आयसीआयसीआय बॅंकेच्या प्रमुख चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या मालकीच्या न्यूपॉवर रिन्यूएबल्सची चौकशी कंपनी व्यवहार मंत्रालयाने सुरू केली आहे. व्हिडिओकॉन समूहाला कर्ज देताना चंदा कोचर यांनी कुटुंबीयांना लाभ मिळवून दिल्याचा आरोप झाल्यांनतर अनेक तपास यंत्रणांकडून कोचर...
जून 04, 2018
म्युच्युअल फंड कंपन्या एकावर एक फ्री देऊ शकत नसल्या तरीसुद्धा स्पर्धेमुळे आता तुमच्या सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनवर (एसआयपी) तुम्हाला आयुर्विमा अर्थात लाइफ इन्शुरन्स फ्री नक्कीच मिळू शकतो. ‘आदित्य बिर्ला’ आणि ‘रिलायन्स’नंतर आता आयसीआयसीआय म्युच्युअल फंडानेसुद्धा ‘एसआयपी प्लस’ अशी लाईफ...
एप्रिल 02, 2018
मुंबई: आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर व्हिडिओकॉनला कर्ज देण्याच्या गैरव्यवहार सामील असल्याचे आरोप होत आहेत. शिवाय व्हिडिओकॉनला कर्ज देताना गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला. तसेच आयसीआयसीआय बॅंकेच्या इतर काही...
मार्च 31, 2018
मुंबई: आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओकॉनला कर्ज देताना गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बॅंकेच्या इतर काही...
मार्च 22, 2018
पुणे:  आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज लि.ची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून सुरु झाली. या "आयपीओ'साठी कंपनीने रु. 519 ते रु. 520 असा किंमतपट्टा जाहीर केला आहे. आजपासून (22 मार्च) खुला झालेला आयपीओसाठी येत्या 26 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. गुंतवणूकदारांना किमान 28 आणि 28 शेअरच्या पटीत अर्ज करावा...
मार्च 21, 2018
पुणे:  आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज लि.ने प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) करण्याचे ठरविले असून, कंपनीचा "आयपीओ' येत्या 22 मार्चपासून खुला होत आहे. ही समभागविक्री 26 मार्चपर्यंत चालणार आहे. या "आयपीओ'साठी कंपनीने रु. 519 ते रु. 520 असा किंमतपट्टा जाहीर केला आहे. किमान 28 आणि 28 शेअरच्या पटीत अर्ज करावा...
नोव्हेंबर 22, 2017
मुंबई - एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या शेअरची बाजारात नोंदणी झाल्यापासून घोडदौड सुरूच आहे. शेअरने आज ४०० रुपयांची पातळी ओलांडली होती. आज इंट्राडे व्यवहारात या शेअरने ४१७.६५ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. या शेअरची आतापर्यंतची ही सर्वोच्च पातळी ठरली. बाजार बंद होतेवेळी हा शेअर ३८५....
नोव्हेंबर 19, 2017
सलग आठ सेशनच्या घसरणीनंतर बाजार गुरुवारी वधारला. शुक्रवारी तोच कल कायम राहिला आणि बाजार पुनः जोमानं उसळला. निमित्त? मूडीज या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेनं भारताचं पतमापन उंचावलं! एकदम बाजाराचा मंदीचा मूड कुठल्या कुठं गायब झाला आणि तेजी अवतरली. बाजारानं बॅंकांमध्ये याची उत्तर दिशा शोधली आणि सरसकट...
नोव्हेंबर 07, 2017
प्रश्‍न - एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ कधीपासून येत आहे व त्याचा किंमतपट्टा किती आहे? - एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफचा आयपीओ ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान प्राथमिक बाजारात उपलब्ध होत आहे. ‘ऑफर फॉर सेल’ पद्धतीने ही विक्री होत असून, त्याद्वारे रु. ८६९५.०१ कोटी उभे केले जाणार आहेत. या इश्‍...