एकूण 20 परिणाम
एप्रिल 01, 2019
आजपासून सुरू होणाऱ्या 2019-20 या नव्याकोऱ्या आर्थिक वर्षासाठी कोणते संकल्प करणे योग्य राहील, ते थोडक्‍यात पाहूया. अर्थात फक्त संकल्प करून उपयोगाचे नाही, तर त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी होणे अत्यावश्‍यक आहे.  गेल्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी "तुमची आर्थिक साक्षरता तुम्हीच तपासा!' या मथळ्याखाली...
नोव्हेंबर 19, 2018
सध्या बॅंका मुदत ठेवींवर (एफडी) ७-८ टक्के व्याज देत आहेत, तर काही कंपन्या अपरिवर्तनीय कर्जरोखे किंवा ‘नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर’वर (एनसीडी) सुमारे दोन टक्के अधिक म्हणजे ९-१० टक्के व्याज देऊ करीत आहेत. ‘एनसीडी’त गुंतवणूक करण्याआधी ‘एनसीडी’ म्हणजे काय, त्यांचे प्रमुख प्रकार कोणते व पारंपरिक बॅंक...
नोव्हेंबर 05, 2018
वर्षभर आतुरतेनं वाट पाहिला जाणारा दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा, चैतन्याचा सण आजपासून खऱ्या अर्थानं सुरू होतोय. अर्थ-उद्योग-गुंतवणूक जगताच्या दृष्टीनं तर दसरा-दिवाळी हे सण जास्तच महत्त्वाचे! बहुतेक व्यापाऱ्यांच्या वर्षभरात होणाऱ्या एकूण उलाढालीच्या २० टक्के उलाढाल फक्त घटस्थापनेपासून...
ऑक्टोबर 29, 2018
‘सेबी’ने म्युच्युअल फंडांच्या योजनांचे खर्च आणखी कमी करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. नव्या नियमांमुळे गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड अधिक आकर्षक होणार असून, ‘मिस-सेलिंग’चे प्रमाणही कमी होण्याची शक्‍यता आहे. भविष्यात म्युच्युअल फंडांच्या योजनांचे एकूण खर्च (टोटल एक्‍स्पेन्स रेशो) अजून कमी होतील...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली - बॅंकांना दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी ठेवीदारांच्या लाखो कोटींच्या ठेवी वापरण्याच्या दृष्टीने तयार केलेले फायनान्शिअल रिझोल्यूशन अँड डिपॉझिटर्स इन्शुरन्स (एफआरडीआय) विधेयक २०१७ केंद्र सरकारकडून गुंडाळले जाण्याची शक्‍यता आहे.  सार्वजनिक बॅंकांमधील लाखो ठेवीदारांना दुखावल्यास पुढील वर्षी...
जून 19, 2018
मुंबई - आयसीआयसीआय बॅंकेची सूत्रे तूर्तास संदीप बक्षी यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय संचालक मंडळाने आज घेतला. बॅंकेचे मुख्य परिचालन अधिकारी म्हणून बक्षी यांची पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची...
जून 04, 2018
म्युच्युअल फंड कंपन्या एकावर एक फ्री देऊ शकत नसल्या तरीसुद्धा स्पर्धेमुळे आता तुमच्या सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनवर (एसआयपी) तुम्हाला आयुर्विमा अर्थात लाइफ इन्शुरन्स फ्री नक्कीच मिळू शकतो. ‘आदित्य बिर्ला’ आणि ‘रिलायन्स’नंतर आता आयसीआयसीआय म्युच्युअल फंडानेसुद्धा ‘एसआयपी प्लस’ अशी लाईफ...
एप्रिल 02, 2018
गेल्या म्हणजे सरलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातील घटना... दिवस २८ मार्चचा... माझ्या परिचयाचा समीर रस्त्यात भेटला. बोलण्यात घाईगडबड आणि काहीशी चिंताही जाणवत होती. प्रश्‍न होता अर्थातच प्राप्तिकर अर्थात इन्कम टॅक्‍स वाचविण्यासाठी आता काय करता येईल?  करबचतीसाठी वर्षभरात पुरेशी गुंतवणूक न...
फेब्रुवारी 26, 2018
आतापर्यंत आपल्यापैकी बरेच जण अनेकविध कारणांमुळे इक्विटी किंवा शेअर बाजारापासून दूर राहिले असतील; पण हा लेख वाचल्यावर आपण एक असा तुलनात्मक आढावाही घेऊ शकता, की अ) नोकरी किंवा व्यवसायाच्या सुरवातीपासून किती बचत आपण रिकरिंग डिपॉझिटमध्ये (आरडी) केली अथवा किती रक्कम पारंपरिक आयुर्विम्याच्या हप्त्यांसाठी...
जानेवारी 22, 2018
मानवी जीवनातील एक निश्‍चित गोष्ट म्हणजे मृत्यू. पण या निश्‍चित गोष्टीची काळवेळ मात्र अनिश्‍चित असते. अशा प्रसंगी कुटुंबावर ओढविणाऱ्या आर्थिक संकटावर आयुर्विम्याद्वारे मात करता येऊ शकते. विमा हा मूलतः नुकसानभरपाईसाठीचा करार असतो. एखाद्या आकस्मिक दुर्घटनेमुळे जे आर्थिक नुकसान होते,...
नोव्हेंबर 22, 2017
मुंबई - एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या शेअरची बाजारात नोंदणी झाल्यापासून घोडदौड सुरूच आहे. शेअरने आज ४०० रुपयांची पातळी ओलांडली होती. आज इंट्राडे व्यवहारात या शेअरने ४१७.६५ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. या शेअरची आतापर्यंतची ही सर्वोच्च पातळी ठरली. बाजार बंद होतेवेळी हा शेअर ३८५....
नोव्हेंबर 13, 2017
सतत दोन-तीन आठवडे तेजी अनुभवल्यानंतर गेल्या आठवड्यात बाजारानं वेग-अडथळे (स्पीड-ब्रेकर्स) अनुभवले. शुक्रवारच्या, आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बाजाराने माफक वाढ (६३ अंश-सेन्सेक्‍स) नोंदवली खरी; पण एकूणात आठवड्यात बाजार ३७१ अंश सेन्सेक्‍स व १३१ अंश निफ्टी घसरून अनुक्रमे ३३ हजार ३१४ व १० हजार ३२१ (सरासरी...
नोव्हेंबर 07, 2017
प्रश्‍न - एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ कधीपासून येत आहे व त्याचा किंमतपट्टा किती आहे? - एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफचा आयपीओ ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान प्राथमिक बाजारात उपलब्ध होत आहे. ‘ऑफर फॉर सेल’ पद्धतीने ही विक्री होत असून, त्याद्वारे रु. ८६९५.०१ कोटी उभे केले जाणार आहेत. या इश्‍...
ऑक्टोबर 23, 2017
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात सर्वसाधारण आणि वैद्यकीय विमा पॉलिसी असणे गरजेचे झाले आहे. चोरी, आग लागणे, पूर येणे यामुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य नुकसानापासून अशा सर्वसाधारण विमा पॉलिसी मदतीचा हात देतात. पण समजा प्रचंड पाऊस पडल्यामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठीचा किंवा गाडी...
सप्टेंबर 21, 2017
मुंबई - स्टेट बॅंकेची उपकंपनी असलेल्या ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स’ची बहुचर्चित प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून सुरू झाली. पुढील दोन दिवस म्हणजे २२ सप्टेंबरपर्यंत या ‘आयपीओ’साठी अर्ज करता येणार आहे.  २०१० मध्ये आलेल्या ‘कोल इंडिया’च्या आयपीओनंतरचा ‘एसबीआय लाइफ’चा आयपीओ सर्वांत मोठा आहे. ‘एसबीआय...
सप्टेंबर 18, 2017
मुंबई - शेअर बाजारातील तेजी आणि गेल्या काही महिन्यांपासून प्राथमिक बाजारात गुंतवणूकदारांचा वाढता प्रतिसाद पाहता विमा कंपन्यांनी नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.   आयसीआयसीआय लॉम्बार्ड आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स या दोन कंपन्या समभाग विक्रीतून भांडवल उभारणार आहेत. एचडीएफसी स्टॅंडर्ड...
सप्टेंबर 15, 2017
कपॅसीट इन्फ्राप्रोजेक्‍ट्‌सची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) १५ सप्टेंबरपर्यंत, तर आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सची प्राथमिक समभाग विक्री १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान होत आहे. या दोन्ही आयपीओंमध्ये गुंतवणुकीची चांगली संधी असून, त्यातून उत्तम परताव्याची अपेक्षा करता येऊ शकते. यापैकी कपॅसीट...
जून 30, 2017
मुंबई: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसच्या (सीडीएसएल) शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारात शानदार नोंदणी झाली आहे. "सीडीएसएल'च्या शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारात 250 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या रु.149 या इश्यू प्राइसपेक्षा 68 टक्के अधिक वाढीसह शेअरची नोंदणी झाली. कंपनीने गुंतवणूकदारांना रु....
जून 29, 2017
मुंबई: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसच्या (सीडीएसएल) शेअरची उद्या (शुक्रवार) शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. सीडीएसएलच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून आयपीओला मोठा प्रतिसाद मिळाला. सीडीएसएलने या इश्‍यूसाठीचा किंमतपट्टा रु. 145 ते रु. 149 असा...
जून 19, 2017
व्हिसासाठी अर्ज करणे, तिकिटे आरक्षित करणे आणि विमानप्रवास या व्यतिरिक्तही सुटीला एक महत्त्वाचा आयाम असतो, तो प्रवास विम्याचा. काही अनपेक्षित दुर्घटना घडली, तर प्रवास विम्यामुळे त्यापासून तुमचे संरक्षण करणे शक्य होऊन तुमची सुटी तुम्ही अधिक शांततेत व्यतीत करू शकता. तुम्ही एकदा विम्याचे कवच घेतले, की...