एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भारत सरकारच्या "मेक इन इंडिया' उपक्रमाला अनुसरून इलेक्‍ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांनी सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या आनंदात भर घालण्यासाठी ई-स्कूटर्सवर विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. ओकिनावा स्कूटर्स, हीरो इलेक्‍ट्रिक या कंपन्यांनी ग्राहकांसाठी लकी ड्रॉ स्पर्धेसह 3 हजार...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई: वाहन उद्योगातील आघाडीच्या उत्पादक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा आणि फोर्ड मोटर कंपनी यांनी मंगळवारी (ता.1) संयुक्त उद्यम स्थापन करण्याची घोषणा केली. संयुक्त उद्यमामध्ये महिंद्राकडे 51 टक्के आणि फोर्डकडे 49 टक्के मालकी राहणार आहे. या उपक्रमातून महिंद्राकडून फोर्डच्या मोटारी...
सप्टेंबर 04, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने 9,300 कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्यास मंजूरी दिल्यानंतर आयडीबीआय बॅंक आता आयडीबीआय फेडरल लाईफ इन्श्युरन्स कंपनीतील हिस्सा विकणार आहे. या विक्रीतून आणखी भांडवल उभारण्याचे बॅंकेचे प्रयत्न आहेत. या व्यवहाराच्या व्यवस्थापनासाठी बॅंकेने जेपी मॉर्गन इंडिया यांची नियुक्ती केली...
जुलै 02, 2019
पुणे - सर्वसामान्य नागरिकांना विमा व गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांकडून योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘सकाळ मनी’ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘हेल्थ चेक-अप’ करून घेतो; त्याच धर्तीवर ‘वेल्थ चेक-अप’ किंवा ‘पोर्टफोलिओ चेक-अप’ करण्याचा उपक्रम हाती...
मे 13, 2019
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विविध सेमिनारचे आयोजन, ‘पोर्टपोलिओ चेक-अप कॅम्प’ आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रत्यक्ष गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात एका खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस’...
फेब्रुवारी 25, 2019
आर्थिक सेवा क्षेत्रातील आपले कार्यक्षेत्र अधिक विस्तारताना ‘सकाळ मनी’ने आता देशातील आघाडीच्या बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांशी (एनबीएफसी) संबंध जोडले आहेत. ‘सकाळ मनी’च्या एकाच छताखाली आघाडीच्या बॅंका आणि ‘एनबीएफसी’ यांच्याकडील व्यवसाय कर्ज (बिझनेस लोन) आणि वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन)...
नोव्हेंबर 19, 2018
आमच्या महाविद्यालयातील प्रोफेसर मेहता आम्हाला एक छोटेखानी उपदेश नेहमी देत असत. तो म्हणजे, ‘गरीब म्हणून जन्माला येणं हा आपला दोष नाही; पण गरीब राहून मरणं हा संपूर्णतः आपला दोष आहे,’ हे वाक्‍य माझ्या सामान्य बुद्धीला अजूनही अस्वस्थ करतं. कालांतराने मी गुंतवणूक क्षेत्रात काम करू लागलो. त्यानंतर माझी...
ऑक्टोबर 29, 2018
‘‘शेअर बाजारातील चढ-उतार हे कायमच चालू असतात. दीर्घकाळाचा विचार करता शेअर बाजार नेहमीच वाढत्या स्वरूपाचा राहिलेला आहे. त्यामुळे, गुंतवणूक करताना नेहमीच दीर्घकाळाचा विचार केल्यास त्याचा नक्की फायदा होईल,’’ असा सल्ला एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत...
ऑक्टोबर 22, 2018
गेल्या तीन-चार वर्षांत म्युच्युअल फंडांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे म्युच्युअल फंडांच्या योजनांकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) घराघरांत पोचला. दरमहा ७५०० कोटी...
ऑगस्ट 27, 2018
प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे...
ऑगस्ट 06, 2018
प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे...
जून 25, 2018
प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स-IFA) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत...
जून 04, 2018
प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे...
मे 28, 2018
प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स) चौकशीसाठी दूरध्वनीचा अक्षरशः पाऊस पडत...
मे 21, 2018
बदलत्या काळाची गरज ओळखून आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत, ‘सकाळ मनी’ ही खास गुंतवणुकीसाठीची नवी वेबसाइट (www.sakalmoney.com) सुरू झाली असून, ती मराठी; तसेच इंग्रजी अशा दोन भाषांत कार्यरत असल्याने समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांना त्याचा लाभ घेता येत आहे. मराठीत अशी सुविधा ‘सकाळ मनी’च्या...
डिसेंबर 16, 2017
पुणे - कोलते-पाटील डेव्हलपर्सने १५ ते १७ डिसेंबर या काळात पुण्यातील हिंजवडी येथील ‘लाइफ रिपब्लिक’ टाउनशिपमध्ये ‘द ग्रेट इयर एंड सेल’ सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत फ्लॅट खरेदीदारांना आकर्षक किमतींचा लाभ मिळणार आहे. या तीन दिवसांत खरेदीदारांना घराच्या ताब्यानंतर १२ महिने भाड्याचे खात्रीशीर उत्पन्न...
फेब्रुवारी 28, 2017
एप्रिल ते डिसेंबरदरम्यान 16 हजार कोटींचा नफा कमावला मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) शेअर बाजारातील तेजीच्या लाटेवर स्वार होत बक्कळ कमाई केली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत महामंडळाने शेअर्समधील (इक्विटी) गुंतवणुकीतून तब्बल 16 हजार कोटींची कमाई केली आहे. एप्रिल...
फेब्रुवारी 15, 2017
नवी दिल्ली : तुम्हाला लवकरच काही मिनिटांत पॅन मिळणार असून, प्राप्तिकरही स्मार्टफोनद्वारे भरता येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) यासंदर्भात पावले उचलली आहेत. "सीबीडीटी'ने करदात्यांसाठी करप्रणाली सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून आधारच्या "ई-केवायसी' सुविधेचा वापर...