एकूण 12 परिणाम
एप्रिल 29, 2019
रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम अधिक, तिथे...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान मिळायला हवे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केली असून त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. भारतातील  ...
मे 07, 2018
महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त गृहनिर्माण किंवा हाउसिंग सोसायट्या आहेत, ज्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अन्वये आता म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करता येते. या कायद्यातील अन्य तरतुदींनुसार आणि इंडियन ट्रस्ट ॲक्‍ट १९८२ मधील कलम २० मध्ये गेल्या वर्षी झालेल्या दुरुस्तीनुसार, आता म्युच्युअल...
एप्रिल 30, 2018
मुंबई : एचडीएफसी म्युच्युअल फंडांने लॉँग टर्म अॅडव्हान्टेज फंडात होणारी गुंतवणूक 16 मे पासून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक इएलसीसी (इक्विटी लिंक्ड सेविंग स्किम) किंवा टॅक्स सेविंग या प्रकारातला म्युच्युअल फंड आहे. या स्किममध्ये आतापर्यंत 1,515 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.  एचडीएफसी...
सप्टेंबर 01, 2017
एक जुलैपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) अस्तित्वात आला खरा, पण सर्वसामान्य ग्राहकांना अजूनही बऱ्याच अंशी या कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल किंवा त्याच्या परिणामांची स्पष्ट कल्पना नाही, असे दिसते. याच सर्वसामान्य जनतेच्या अज्ञानाचा फायदा अनेक व्यावसायिक मंडळी उठवताना दिसत आहेत. या लेखाचा उद्देश सर्व...
जुलै 03, 2017
मुंबई: आघाडीची सिगरेट उत्पादक कंपनी असलेल्या 'आयटीसी'चे बाजारभांडवल 4 लाख कोटींवर पोचले आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार, वस्तू आणि सेवा कराअंतर्गत सिगरेटवर अतिरिक्त सीमा शुल्क आकारणीतून सूट देण्यात येणार आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी 'आयटीसी'चे शेअर्स खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे....
जुलै 01, 2017
आवक पुरवठ्यावरील कराची वजावट अर्थात "इनपुट टॅक्‍स क्रेडिट' हा "जीएसटी'मधील महत्त्वाचा भाग असेल. खरेदीवरील आणि इतर व्यावसायिक खर्चावर भरलेल्या कराची वजावट विक्रीवरील कर भरण्यासाठी पूर्णपणे मिळणे हा मूल्यवर्धित कर प्रणालीचा मुख्य गाभा आहे. अशी वजावट सरकार सहजपणे देत नाही. त्यासाठी अनेक नियम-उपनियम...
जुलै 01, 2017
"जीएसटी'च्या "अप्रत्यक्ष करप्रणालीचा' अंमल 1 जुलैपासून (थोडी संदिग्धता) सुरू होणार सर्व राज्यांनी (काही वगळून) ही तुतारी स्वःप्राणाने फुंकली आहे. या करप्रणालीच्या बऱ्यावाईट परिणामांची भरपूर चर्चादेखील झाली आहे. या करप्रणालीची यशोगाथा अल्प काळावधीपेक्षा दीर्घकालीन चष्म्यातून पाहायला हवी. ज्या वेळी...
जून 27, 2017
सरसकट ५ टक्के कर आकारणीची मागणी नाशिक - कृषी क्षेत्रातील विविध प्रक्रियायुक्त उत्पादनांसाठी वेगवेगळी वर्गवारी करण्यात आली आहे. त्या त्या गटात ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के या प्रमाणे आकारणी असेल. मात्र १८ टक्‍क्‍यांपर्यंतची आकारणी कमी करून ती सर्व उत्पादनांसाठी सरसकट ५ टक्के करावी, अशी मागणी होत आहे...
मे 24, 2017
मुंबई: वस्तू आणि सेवाकराअंतर्गत (जीएसटी) आयुर्वेदिक उत्पादनांवर 12 टक्के कर आकाराला जाणार आहे, यावर योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने नाराजी व्यक्त केली आहे. आयुर्वेदिक उत्पादनांवर लावण्यात येणार्‍या जीएसटी दराबाबत सरकारने पुर्नविचार करावा, यासाठी पत्र लिहिणार असल्याचे पतंजलीचे प्रवक्ता एस. के...
फेब्रुवारी 28, 2017
एप्रिल ते डिसेंबरदरम्यान 16 हजार कोटींचा नफा कमावला मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) शेअर बाजारातील तेजीच्या लाटेवर स्वार होत बक्कळ कमाई केली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत महामंडळाने शेअर्समधील (इक्विटी) गुंतवणुकीतून तब्बल 16 हजार कोटींची कमाई केली आहे. एप्रिल...