एकूण 94 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांना सोमवारी (ता.30) रिलायन्स कॅपिटलमधील भागधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स समूहाच्या बहुतांश कंपन्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असून, भांडवली बाजारात कंपन्यांच्या शेअर्सची धूळधाण झाली आहे....
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
सप्टेंबर 26, 2019
पुणे: सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदारांचे साडेअकरा हजार कोटी रुपये अडकले असताना, त्यांच्या मदतीला सध्या कोणीही पुढाकार घेत नाही, ही आहे पंजाब ऍण्ड महाराष्ट्र कोऑपरेटीव्ह (पीएमसी) बॅंकेची सद्यस्थिती. रिझर्व्ह बॅंकेने या बॅंकेवर आर्थिक निर्बंध लागू केल्याने, आता खातेदारांना रक्कम मिळणार नाही, तर पुढे...
सप्टेंबर 04, 2019
नवी दिल्ली : मॅक्रोटेक या देशातील सर्वात मोठ्या रिअॅल्टी डेव्हलपरने 400 कर्मचाऱ्यांना ले-ऑफ दिले आहेत. मॅक्रोटेक डेव्हलपर लि.ने (पूर्वाश्रमीची लोढा समूह) मध्यम पातळीवरील कर्मचारी, कंत्राटी कामगार, इंजियनियर, आर्किटेक्ट, विपणन कर्मचारी आणि प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी असे सर्व...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई: तेल आणि वायू क्षेत्रातील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) विस्तारासाठी 74 हजार 200 कोटींची गुंतवणूक करणार आहे. पुढील पाच वर्षांत नफा दुपटीने वाढण्याचा प्रयत्न असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम. के. खुराणा यांनी सांगितले.  कंपनीकडून पुढील पाच वर्षांत...
ऑगस्ट 23, 2019
  मुंबई: दोन दिवसांपासून कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत ज्या बातमीमुळे उसळी आली आहे ती बातमीच निराधार असल्याचे समोर आले आहे. आयटीसी लि.ने कॉफी डे एंटरप्राईझेसमधील काही हिस्सा विकत घेणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. फक्त आयटीसीनेच नव्हे तर कॅफे कॉफी डेची प्रवर्तक कंपनी...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई: मुंबईतील नामांकित विकासक असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर (एचडीआयएल) विरोधात बॅंक ऑफ इंडियाने कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. "एनसीएलटी'च्या मुंबई खंडपीठाने मंगळवारी (ता.20) "एचडीआयएल' विरोधातील...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटलला जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत दणदणीत नफा झाला आहे. कंपनीच्या नफ्यात चौपटीने वाढ होत 1,218 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत रिलायन्स कॅपिटलला 295 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचे एकूण उत्पन्न 31 टक्क्यांनी वाढून 4,641 कोटी...
ऑगस्ट 09, 2019
बंगळूरू: कॉफी डे एंटरप्राईझेस लि.च्या संचालक मंडळाने कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी 9 एकर आयटी पार्क विकण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळूरूत कंपनीचे 9 एकर आयटी टेक्नॉलॉजी पार्क आहे. कॉफी डे एंटरप्राईझेस ही 'कॅफे कॉफी डे' या कॉफी शॉपची मुख्य प्रवर्तक कंपनी आहे. कॉफी डे एंटरप्राईझेस लि.चीच...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: 'कॅफे कॉफी डे'चे सर्वेसर्वा व्ही जी सिद्धार्थ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सलग आठ सत्रांमध्ये झालेल्या जबरदस्त घसरणीमुळे कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरमध्ये 60 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीचा शेअर जवळपास 221 रुपये प्रति शेअर...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या इंडियन हॉटेल्स लि. ही कंपनी आपल्या मालत्तांची विक्री करणार आहे. इंडियन हॉटेल्स ही जगप्रसिद्ध ताज हॉटेलची साखळी चालवते. देशातील मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ही आलिशान हॉटेलची साखळी आपल्या काही मालमत्ता विक्रीसाठी...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई: महिनाभराच्या चर्चेनंतर अखेर दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनने (डीएचएफएल) कर्ज देणाऱ्या बॅंका आणि वित्तसंस्थांसमोर नवा प्लॅन ठेवला आहे. शेअर बाजारालासुद्धा कंपनीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. विशेष समितीसमोर डीएचएफएल कच्चा मसुदा ठेवणार आहे. त्याचबरोबर कर्जदारांनाही हा प्लॅन देण्यात आला...
ऑगस्ट 06, 2019
 पुणे: स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष जण उत्साही असतो. मात्र स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणण्यासाठी करावी लागणारी 'लोन'ची प्रक्रिया तेवढीच कंटाळवाणी असते. नवीन घराचा शोध सुरु करण्यापूर्वी त्याच्यासाठी पैशांची उभारणी कशी करणार हे आधी निश्चित करण्याची गरज असते. यासाठी सुरुवातीला आपले नेमके '...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई: गृहकर्ज व्यवसायातील "एचडीएफसी'ने सर्व प्रकारच्या कर्जांच्या व्याजदरात 0.10 टक्‍क्‍याची कपात केली आहे. आजपासून (ता.1) नवे कर्जदर लागू होतील, असे कंपनीने म्हटले आहे. या कर्जदर कपातीचा विद्यमान कर्जदार आणि नव्या ग्राहकांना फायदा होणार असून मासिक हप्त्याचा भार काही प्रमाणात हलका होणार आहे. 30...
जुलै 31, 2019
मुंबई: शेअर बाजारात सध्या कोसळधारा सुरु आहेत. गेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 5.80 टक्क्यांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 6.60 टक्क्यांनी घसरला आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर सध्या खूप कमी किंमतीत उपलब्ध आहेत. यात काहीही अतिशोयोक्ती नाही...
जुलै 29, 2019
"इंडिया बुल्स"च्या शेअरमध्ये घसरण  मुंबई: गृहकर्ज व्यवसायातील बिगर बॅंकिंग वित्त संस्था (एनबीएफसी) असलेल्या इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स या कंपनीमध्ये सुमारे एक लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्यानंतर कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली आहे. या आरोपाचे पडसाद "...
जुलै 29, 2019
शांघाय: ‘पैसा फक्त आपल्यासाठीच नाही तर समाजासाठीही उपयुक्त ठरला पाहिजे,’ असा आदर्शवादी विचार घेऊन जॅक मा यांनी MYBank च्या माध्यमातून आतापर्यंत  21 हजार अब्ज रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. चीनमधील अग्रगण्य ई- कॉमर्स कंपनी असलेल्या अलिबाबाबरोबर चार वर्षांपूर्वी मा यांनी MYBank या...
जुलै 25, 2019
मुंबई: बजाज फायनान्सने जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत 1,195 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. बजाज फायनान्सच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या या कालावधीशी तुलना करता 43 टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवाय कंपनीच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेत चांगलीच वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीला 836 कोटी...
जुलै 22, 2019
मुंबई: डीएचएफएल (दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.) विशेष परिस्थितीतील गुंतवणूकदार म्हणून एऑन कॅपिटलबरोबरच्या 1.5 अब्ज डॉलरचा (जवळपास 10,200 कोटी रुपये) कराराची आज घोषणा करण्याची शक्यता आहे. या व्यवहारामुळे डीएचएफएलच्या शेअरचा मोठा हिस्सा एऑन कॅपिटलच्या मालकीचा होणार आहे. या व्यवहारामुळे कर्जबाजारी...
जुलै 09, 2019
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) आणखी एक गैरव्यवहार झाल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेला दिली आहे. भूषण पॉवर अँड स्टील या कंपनीच्या थकीत कर्जांशी संबंधित (एनपीए) विविध शाखांतून तब्बल ३ हजार ८०५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे ‘पीएनबी’ने म्हटले आहे.  यापूर्वी हिरेव्यापारी नीरव मोदी...