एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
दिवाळी आता अगदी उंबरठ्यावर आली आहे. कुटुंबाच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी या निमित्ताने गुंतवणूक करावी, असे तुम्हाला वाटत  असेल. सणासुदीच्या दिवसात आपण सोने खरेदीवर अधिक भर देतो. हा धातू मौल्यवान आहेच. मात्र, यावर फारसा चांगला परतावा मिळत नाही. शिवाय, सोन्याचे दरही अस्थिर असतात आणि चटकन पूर्ण...
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
जुलै 18, 2019
प्रत्येक गुंतवणूकदार हा अधिक परताव्याच्या (रिटर्न) शोधात असतो. त्यामुळे बऱ्याचदा अधिक रिटर्नच्या नादात जोखमीचा पर्याय निवडतात. आता मात्र एफडीवर देखील अधिक व्याज मिळणार आहे. मुदत ठेव अर्थात 'एफडी'मध्ये गुंतवणूक केल्यानंतर एका निश्चित व्याजदराने विशिष्ट मुदतीसाठी 'रिटर्न' मिळतात. बँकेतील एफडीपेक्षा...
एप्रिल 15, 2019
म्युच्युअल फंडांच्या रोखे अर्थात "डेट' योजना या "इक्विटी' योजनांच्या तुलनेत सुरक्षित असतात, असा एक समज असतो. तो कसा चुकीचा आहे आणि रोखे योजनांमध्येसुद्धा जोखीम असते, हे गुंतवणूकदारांनी समजावून घेतले पाहिजे. यासाठीच हा लेखन प्रपंच.  निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन-एफएमपी) या...
नोव्हेंबर 19, 2018
सध्या बॅंका मुदत ठेवींवर (एफडी) ७-८ टक्के व्याज देत आहेत, तर काही कंपन्या अपरिवर्तनीय कर्जरोखे किंवा ‘नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर’वर (एनसीडी) सुमारे दोन टक्के अधिक म्हणजे ९-१० टक्के व्याज देऊ करीत आहेत. ‘एनसीडी’त गुंतवणूक करण्याआधी ‘एनसीडी’ म्हणजे काय, त्यांचे प्रमुख प्रकार कोणते व पारंपरिक बॅंक...
नोव्हेंबर 12, 2018
सध्या गुंतवणूकदारांचा ओघ म्युच्युअल फंडाकडे वाढला आहे. पण आपल्याकडे म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजार आणि जोखीम असा एक मोठा गैरसमज गुंतवणूकदारांमध्ये रुजलेला दिसतो. खरे तर म्युच्युअल फंड हे फक्त शेअर बाजाराशी निगडित नसून, यात आपल्याला आपल्या गरजेनुसार गुंतवणुकीचे विविध प्रकार मिळतात. म्हणजे दीर्घ...
ऑगस्ट 06, 2018
मुदत ठेवींवरील व्याजदरात गेल्या काही वर्षांत घट झाली आहे. परिणामी, सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे एकूण उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे पर्यायी अधिक वाढीव उत्पन्नाचा मार्ग म्हणून हा गुंतवणूकदारवर्ग म्युच्युअल फंडांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिला गेला आहे. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर (टॅक्‍स)...
नोव्हेंबर 19, 2017
तब्बल एका तपानंतर म्हणजेच १३ वर्षांनंतर भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्ज उभारण्याची पत उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय पतमानांकन करणाऱ्या ‘मूडीज’ने देशाचे पतमानांकन (क्रेडिट रेटिंग) Baa3 या स्थिर मानांकनावरून Baa2 म्हणजेच सकारात्मक अर्थव्यवस्था असे केले आहे. केंद्र सरकारने वर्षभरात राबवलेल्या धोरणांचा...
नोव्हेंबर 13, 2017
सतत दोन-तीन आठवडे तेजी अनुभवल्यानंतर गेल्या आठवड्यात बाजारानं वेग-अडथळे (स्पीड-ब्रेकर्स) अनुभवले. शुक्रवारच्या, आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बाजाराने माफक वाढ (६३ अंश-सेन्सेक्‍स) नोंदवली खरी; पण एकूणात आठवड्यात बाजार ३७१ अंश सेन्सेक्‍स व १३१ अंश निफ्टी घसरून अनुक्रमे ३३ हजार ३१४ व १० हजार ३२१ (सरासरी...
जुलै 09, 2017
पुणे : 'सेबी'च्या नियमानुसार आपल्या कर्जरोख्यांवर (एनसीडी) देय असलेले व्याज डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी संबंधित तारखेस देऊ शकलेली नाही, अशी माहिती कॅटलिस्ट ट्रस्टशिप लिमिटेडच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली. कंपनी कायदा अधिनियम 2013 आणि '...
मार्च 03, 2017
कंपन्यांच्या मुदत ठेवींकडे आजकाल अनेकजण वळताना दिसत आहेत. बॅंकांपेक्षा थोडा अधिक व्याजदर मिळत असल्याने अनेकांना त्याचे आकर्षण वाटते; पण कंपन्यांमधील गुंतवणूक शंभर टक्के सुरक्षित आहे का, असा प्रश्‍न कोणी विचारला तर याचे उत्तर दुर्दैवाने "नाही' असेच येते. आज आपल्या आजूबाजूला असे गुंतवणूकदार दिसतात,...
जानेवारी 20, 2017
काही खर्च असे असतात, की ते आपल्याला वर्षातून एकदाच करावे लागतात. त्यात सोसायटी मेंटेनन्स, आयुर्विमा हप्ता, मोटार विमा हप्ता, महापालिका मिळकत कर, नोकरांना बोनस आदी. अशा खर्चाचे नियोजन दरमहा गुंतवणूक करून केले तर वर्षअखेरीस त्या खर्चाचे ओझे वाटत नाही आणि दरमहा केलेल्या गुंतवणुकीवर...