एकूण 22 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
बंगळुरू : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील 'इन्फोसिस' या कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात कंपनीच्याच कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाकडे तक्रार केली आहे. "इन्फोसिस'ने ताळेबंदामध्ये नियमबाह्य पद्धतीने फेरबदल केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांच्या गटाने केला आहे. या कर्मचाऱ्यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या गैरव्यवहाराच्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचा माजी अध्यक्ष वरियाम सिंग याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुहू चौपाटी परिसरात त्याची तब्बल २५०० कोटींची मालमत्ता असल्याचे समजते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार दिल्याचे एका...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी "हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड' (एचडीआयएल) या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपनीच्या दोन संचालकांना गुरुवारी मुंबई पोलिसांनी अटक केली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  या कंपनीच्या बुडीत कर्जप्रकरणातील आरोपी राकेश वाधवा...
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
जुलै 09, 2019
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) आणखी एक गैरव्यवहार झाल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेला दिली आहे. भूषण पॉवर अँड स्टील या कंपनीच्या थकीत कर्जांशी संबंधित (एनपीए) विविध शाखांतून तब्बल ३ हजार ८०५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे ‘पीएनबी’ने म्हटले आहे.  यापूर्वी हिरेव्यापारी नीरव मोदी...
जून 05, 2019
नवी दिल्ली - आयएल अँड एफएस समूहातील आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात गंभीर गुन्हे तपास विभागाने (एसएफआयओ) कंपनीतील नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. यात स्वतंत्र संचालकांसह कंपनीच्या लेखापरीक्षकांचा समावेश आहे. या प्रकरणी नुकतेच गंभीर गुन्हे तपास विभागाकडून नऊ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले...
मार्च 06, 2019
मुंबई - स्वीफ्ट मेसेंजिंग सॉफ्टवेअरच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेला एक कोटीचा दंड ठोठावला. यासंबंधी येस बॅंकेने शेअर बाजाराला माहिती कळवली आहे. स्वीफ्ट हे जागतिक पातळीवरील मेसेंजर सॉफ्टवेअर असून, यामध्ये नियमांचे पालन न झाल्याने देशात पीएनबी बॅंकेत १४ हजार कोटींचा...
फेब्रुवारी 25, 2019
आर्थिकसाक्षर नसणाऱ्या देशातील गुंतवणूकदारांना फसवून व दिशाभूल करून पॉन्झी, भिशी वा तत्सम योजनेच्या आधारे ठेवी गोळा करणाऱ्यांना केंद्र सरकारने लगाम घातला आहे. राष्ट्रपतींनी २२ फेब्रुवारीला अनियंत्रित ठेवी गोळा करणाऱ्या योजनेसंदर्भात एक अध्यादेश जारी करून अशा ठेव योजनांना नियंत्रणात आणले आहे. पॉन्झी...
ऑगस्ट 31, 2018
नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या नीरव मोदी या हिरे व्यावसायिकाचा गोलमाल व्यवहार समोर आला आहे. नीरवने तीन कॅरेटचा एकच पिवळ्या रंगाचा हिरा त्याच्याच मालकीच्या चार कंपन्यांना विकला, हाच व्यवहार ‘पीएनबी’तील गैरव्यवहाराचे मूळ असल्याचे स्पष्ट झाले आहे...
एप्रिल 13, 2018
मुंबई - कॉर्पोरेट आणि बॅंकिंग क्षेत्रातील आर्थिक गैरव्यवहारामुळे भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीने सनदी लेखापाल (सीए) आणि कंपनी सचिव (सीएस) यांना कार्यकक्षेत आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, सेबीच्या नियंत्रणाखाली जाण्यास सनदी लेखापालांची शिखर संस्था द इन्स्टिट्यूट ऑफ...
एप्रिल 02, 2018
मुंबई: आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर व्हिडिओकॉनला कर्ज देण्याच्या गैरव्यवहार सामील असल्याचे आरोप होत आहेत. शिवाय व्हिडिओकॉनला कर्ज देताना गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला. तसेच आयसीआयसीआय बॅंकेच्या इतर काही...
मार्च 31, 2018
मुंबई: आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओकॉनला कर्ज देताना गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बॅंकेच्या इतर काही...
मार्च 26, 2018
नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील मुख्य  आरोपी नीरव मोदी याच्या फायरस्टार डायमंडने अमेरिकेतील न्यायालयात दिवाळीखोरीसाठी अर्ज केला असून, ही प्रक्रिया रोखण्यासाठी केंद्र सरकार कायदेशीर पर्याय शोधत आहे. ‘पीएनबी’मधील सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारानंतर फायरस्टार डायमंडने...
मार्च 23, 2018
नवी दिल्ली-  हैदराबादमधील टोटेम इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडने आठ बॅंकांची १ हजार ३९४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे.  टोटेम इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडने पायाभूत सुविधा क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांसोबत विविध...
मार्च 22, 2018
सिमला : आता हिमाचल प्रदेशात सहा हजार कोटींचा नवीन गैरव्यवहार समोर आला आहे. हिमाचल प्रदेशातील इंडियन टेक्नोमॅक कंपनी लिमिटेडचे संचालक विनय कुमार शर्मा याला अटक करण्यात आली असून ते माजी आयएएस अधिकारी एम एल शर्मा यांचा मुलगा आहे. विनय अनेक दिवसांपासून फरारी होता. विनयच्या अटकेसाठी...
मार्च 21, 2018
आर्थिक गैरव्यवहार करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या नीरव मोदी, विजय मल्ल्या यांसारख्या आर्थिक गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच 'फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक 2018' मंजूर केले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ल यांनी ते लोकसभेत सादर केले. गेल्या वर्षी 9000 कोटी रुपयांच्या...
मार्च 19, 2018
हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स  भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांमधील एक हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स कंपनीचा ‘आयपीओ’ खुला झाला असून, २० मार्चपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. इश्‍यूसाठीचा किंमतपट्टा प्रतिशेअर रु. १२१५- १२४० आहे. कमीत कमी १२ (रु. १४,८८०) व जास्तीत जास्त १५६ (रु. १,९३,४४०) शेअरसाठी छोटे (रिटेल)...
फेब्रुवारी 28, 2018
मुंबई: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बॅंकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गैरव्यवहारामुळे 'रत्ने आणि आभूषण' या क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 10,000 नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. गीतांजली समूह आणि नीरव मोदी फर्मचे प्रवर्तक यांनी केलेल्या गैरव्यवहाराचा फटका आता संपूर्ण...
फेब्रुवारी 23, 2018
मुंबई - शेअर बाजारात गीतांजली जेम्सच्या समभागातील घसरण सलग सातव्या सत्रात गुरुवारी सुरूच राहिली. कंपनीच्या समभागात आतापर्यंत ५८.५ टक्के घसरण झाली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्‍सी हा कंपनीचा प्रवर्तक आहे.  गीतांजली जेम्सच्या समभागात आज ४.९२ टक्के घसरण होऊन तो २६....