एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
मुंबई, ता. 23 (पीटीआय) ः शेअर बाजारातील तेजीची मालिका सलग दुसऱ्या सत्रात सोमवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1 हजार 75 अंशांची उसळी घेऊन 39 हजार 90 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 326 अंशांची वाढ होऊन 11 हजार 600 अंशांवर बंद झाला.  सेन्सेक्‍...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : आघाडीची भारतीय आयटी कंपनी असलेल्या कॉग्निझंटने नवा मैलाचा दगड गाठला आहे. कॉग्निझंट आता 2 लाख कर्मचारी असणारी देशातील दुसरी आयटी कंपनी बनली आहे. कॉग्निझंटचे जगभरात एकूण 2.9 लाख कर्मचारी आहेत. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही भारताची सर्वाधिक कर्मचारी...
जानेवारी 10, 2019
मुंबई: देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 8 हजार 105 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. निव्वळ नफ्यात 24.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीला 6 हजार 531 कोटी रुपयांचा नफा झाला होता. टाटा...
जानेवारी 02, 2019
मुंबई: देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल 11 जानेवारीला जाहीर होणार आहेत. इन्फोसिस तिसऱ्या तिमाही निकालांची घोषणा 11 जानेवारी 2019 ला संध्याकाळी 4:15 वाजता करणार असल्याची माहिती कंपनीने मुंबई शेअर बाजाराला दिली आहे. तिमाही...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) पुन्हा एकदा टीसीएसला मागे सारत सर्वाधिक बाजारभांडवल असणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. मुकेश अंबानी आरआयएलचे बाजारभांडवल 7 लाख 12 हजार 386.67 कोटी रुपयांवर पोचले आहे. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) बाजारभांडवल सध्याच्या शेअरच्या...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई - बिगर बॅंकिंग वित्त कंपन्यांच्या (एनबीएफसी) शेअर्समध्ये तुफान विक्रीमुळे शुक्रवारी (ता.21) दुपारच्या सत्रात सेन्सेक्‍स 1 हजार 127.58 अंशांनी कोसळला. सेन्सेक्‍सचे हजार अंशांच्या आपटीने गुंतवणूकदारांची अक्षरश: गाळण उडाली. अवघ्या काही मिनिटांत एकाएकी घडलेल्या या घसरण नाट्याने ब्रोकर्स,...
सप्टेंबर 07, 2018
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच असून रुपया नवीन नीचांकी पातळी गाठतो आहे.  एका सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत 72.11 या सर्वोच्च नीचांकी पातळीपर्यंत पोचला. मात्र त्यात नंतर किंचित सुधारणा झाली. रुपयातील घसरणीचा परिणाम शेअर बाजारावर देखील दिसून आला. शेअर बाजारात देखील सलग सहा सत्रात...
ऑगस्ट 08, 2018
नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) बायबॅकसाठी 18 ऑगस्ट रेकॉर्ड  डेट म्हणून निश्चित केली आहे. टीसीएसचे शेअर गुंतवणूकदार या बायबॅकमध्ये भाग घेऊ शकणार आहेत.  म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यामध्ये 18 ऑगस्टपर्यंत टीसीएसचे शेअर असतील असे...
एप्रिल 26, 2018
नवी दिल्ली : भारताची टीसीएस ही आयटी कंपनी सोमवारी 100 बिलियन डॉलर बाजार मूल्य असणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.  टाटांचा कोहिनूर टीसीएस टाटा उद्योग समूहाच्या मुकुटातील कोहिनूर आहे. टीसीएसच्या कामगिरीचे खूप कौतुकही झाले. 2018 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत...
एप्रिल 20, 2018
मुंबई : भारताला लवकरच पहिली 100 बिलियन डॉलर कंपनी मिऴणार आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस ही आता पहिली 100 बिलियन डॉलर भारतीय कंपनी होणार आहे.  टीसीएसची झेप टीसीएस अर्थातच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचं भागभांडवल लवकरच 100 बिलियन...
एप्रिल 20, 2018
मुंबई: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) नुकतेच तिमाही आर्थिक निकाल सादर केले. कंपनीने सरलेल्या तिमाहीत 6,904  कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. परिणामी आज इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरने 3399.90 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. ही शेअरची...
ऑगस्ट 19, 2017
मुंबई : इन्फोसिसच्या संचालक मंडळाने आज (शनिवार) तब्बल 13 हजार कोटी रूपयांचे समभाग 'बायबॅक' करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या राजिनाम्यानंतर तातडीने कंपनीने हा निर्णय घेतला. कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारीच यासंदर्भात निवेदन जारी केले होते....
जुलै 03, 2017
मुंबई: आघाडीची सिगरेट उत्पादक कंपनी असलेल्या 'आयटीसी'चे बाजारभांडवल 4 लाख कोटींवर पोचले आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार, वस्तू आणि सेवा कराअंतर्गत सिगरेटवर अतिरिक्त सीमा शुल्क आकारणीतून सूट देण्यात येणार आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी 'आयटीसी'चे शेअर्स खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे....
जून 12, 2017
मुंबई: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसच्या (टीसीएस) बायबॅक ऑफरमुळे टाटा समूहातील कंपनीला मोठा फायदा झाला आहे. टाटा समूहातील भागधारक असलेल्या टाटा सन्सला टीसीएसच्या शेअर बायबॅकमधून दहा हजार तीनशे कोटी रुपये मिळाले आहे. टाटा सन्सकडे टीसीएसच्या 3.60...
एप्रिल 25, 2017
मुंबई - फ्रान्समधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यात युरोपीय युनियनचे खंदे पुरस्कर्ते इमान्युएल मॅक्रोन यांनी आघाडी घेतल्याने युरोपसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये सोमवारी (ता.24) तेजीची लाट आली. गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याने सेन्सेक्‍समध्ये 291 अंशांची वाढ होऊन 29,655.84...
एप्रिल 21, 2017
मुंबई : देशातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी असणार्‍या 'विप्रो'ने सहाशे कर्मचाऱ्यांच्या कामावरून कमी केले आहे. कंपनीमध्ये सध्या वार्षिक कामगिरीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू असून, आणखी 1400 लोकांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या...
एप्रिल 19, 2017
मुंबई : देशातील आघाडीची सॉफ्टवेअर निर्यात करणारी कंपनी टीसीएसच्या मार्चअखेर संपलेल्या तिमाहीतील नफ्यात 4.2 टक्के वाढ होऊन तो 6 हजार 608 कोटी रुपयांवर गेला आहे.  सन 2016 अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीने 6 हजार 340 कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. टाटा समूहातील कंपनी असलेल्या...