एकूण 65 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडियाने इंधनाची बचत करण्याच्या दृष्टीने "टॅक्‍सीबोट' (टॅक्‍सींग रोबोट) वापर करण्यास सुरुवात केली आहे. "टॅक्‍सीबोट' या रोबोटच्या साह्याने विमानतळावर पार्किंग असलेली विमाने धावपट्टीवर आणली जाणार आहेत. त्यामुळे इंधन वापर कमी होणार असून पैशांची बचत होणार आहे. टॅक्‍...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे : मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी त्यांच्या 'रिव्हॉल्ट इंटेलीकॉर्प' या कंपनीद्वारे इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या बाजारपेठेत पाऊल टाकले आहे. रिव्हॉल्टने दोन नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. या नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये मोबाईल अॅपसुद्धा जोडता येणार आहेत....
सप्टेंबर 23, 2019
रियाद: सौदी अरेबियाच्या अरामको या जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक कंपनी असलेल्या कंपनीच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोनने हल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या भावातही वाढ झाली आहे. मागील सात दिवसात पेट्रोलचे दर 1.87...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : सौदी अरेबियातील तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव भडकले आहेत. यामुळे आज देशांतर्गंत इंधन दरवाढीचे चटके बसण्यास सुरवात झाली.    दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे वाढ होऊन तो 72.17 रुपयांवर गेला. याचबरोबर डिझेलच्या दरात...
ऑगस्ट 28, 2019
पुणे : मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी त्यांच्या 'रिव्हॉल्ट इंटेलीकॉर्प' या कंपनीद्वारे इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या बाजारपेठेत पाऊल टाकले आहे. रिव्हॉल्टने दोन नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. या नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये मोबाईल अॅपसुद्धा जोडता येणार आहेत....
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली: भारतात आता नवीन परदेशी विमान कंपनीने सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वस्त विमान सेवा देणारी व्हिएतनामची कंपनी ‘वियतजेट एअरलाइन्स’ने भारतामधून विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीयांना विशेष सवलत देत फक्त 9 रुपयांमध्ये तिकीटे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘गोल्डन...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली - ‘स्पाईस जेट’ येत्या २६ एप्रिलपासून आपली सेवा विस्तारणार असून, त्याअंतर्गत मुंबई, दिल्ली व इतर काही मार्गांवर २८ दैनंदिन उड्डाणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली.  कर्ज संकटात अडकलेल्या ‘जेट एअरवेज’ने आपली सेवा पूर्णतः बंद केल्यामुळे निर्माण झालेल्या संधीचा फायदा...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : भारतात विक्री केलेल्या डिझेलवरील मोटारगाड्यांमध्ये "फसवे यंत्र' (चीट डिव्हाइस) बसवून पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने आज जगप्रसिद्ध जर्मन मोटार उत्पादक कंपनी फोक्‍सवॅगनला 500 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड दोन महिन्यांमध्ये जमा करण्याचे आदेश...
ऑगस्ट 10, 2018
हैदराबाद - जागतिक पातळीवर फर्निचर निर्मितीतील सर्वांत मोठी रिटेलर कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आयकिया’ने आता भारतात पाऊल ठेवले असून, हैदराबादच्या बाहेरील भागामध्ये चार लाख चौरस फुटांचे एक भव्य शोरूम सुरू करण्यात आले आहे. या शोरूममध्ये स्वीडिश ब्रॅंडच्या साडेसात हजार वस्तू ठेवण्यात...
जुलै 26, 2018
नवी दिल्ली - देशातील आघाडीची मोटार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने नव्या स्विफ्ट आणि डिझायर या दोन मॉडेलच्या १ हजार २७९ मोटारी परत बोलाविल्या आहेत. या मोटारींच्या एअरबॅग कंट्रोल युनिटमधील दोषाची तपासणी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरबॅग कंट्रोल...
एप्रिल 11, 2018
नवी दिल्ली: सौदी अरेबियाची अरामको कंपनी लवकरच महाराष्ट्रातील रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये  मोठी गुंतवणूक करणार आहे. यामध्ये 50 टक्क्यांची भागीदारी असणार असून सुमारे तीन लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान...
डिसेंबर 21, 2017
नवी दिल्ली - देशातील कोट्यधीशांची संख्या आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये २३.५ टक्‍क्‍यांनी वाढून ५९ हजार ८३०वर पोचली. आधीच्या वर्षाच्या तुलनेत कोट्यधीशांची संख्या वाढली असली, तरी त्यांच्या एकूण उत्पन्नात मात्र, ५० हजार ८८९ कोटी रुपयांची घट  झाली आहे.  प्राप्तिकर विभागाने विवरणपत्र छाननी वर्ष २०१५-१६ (...
सप्टेंबर 27, 2017
नवी दिल्ली - ""भारत जगातील पहिल्या तीन औद्योगिक क्रांतींमध्ये सहभागी होऊ शकला नाही. मात्र माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि कनेक्‍टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे; आणि भारतही या क्रांतीमध्ये सहभागी होऊ लागला आहे....
सप्टेंबर 22, 2017
मुंबई - आकर्सक ऑफर्ससह वनप्लस ५ मोबाईल १९ सप्टेंबर रोजी बाजारात दाखल झाला. वनप्लस ५ च्या सुलभ खरेदीसाठी कंपनीने जागतिक मोबाइल तंत्रज्ञान कंपनी वनप्लसने इलेक्‍ट्रॉनिक वितरण साखळी कंपनी असलेल्या क्रोमाशी भागीदारी जाहीर केली आहे.  १९ सप्टेंबरपासून वनप्लस ५ अहमदाबादमधील देवकक...
जून 05, 2017
नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रात सुरु झालेल्या शीतयुद्धात रिलायन्स जिओने सलग चौथ्या महिन्यात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भारतीय दूरसंचार नियामक 'ट्राय'च्या नव्या अहवालानुसार, रिलायन्स 'जिओ'ने एप्रिल महिन्यातदेखील प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेगवान सेवा देऊ केली आहे. या काळात कंपनीच्या...
जून 02, 2017
नवी दिल्ली: दुचाकी उद्योगातील प्रमुख कंपनी बजाज ऑटोच्या मासिक विक्रीचा आलेख पुन्हा एकदा घसरला आहे. बजाज ऑटोने मे महिन्यात 3,13,756 वाहनांची विक्री केली असून त्यात 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात कंपनीच्या 3 लाख 47 हजार 655 वाहनांची विक्री झाली होती. देशांतर्गत...
जून 02, 2017
नवी दिल्ली: ऑटो क्षेत्रात आघाडीची कंपनी असलेल्या 'टाटा मोटर्स'ने स्किल डेव्हलपमेंटसाठी तरुणांना संधी देण्याची तयारी सुरू केली आहे. टाटा मोर्टर्सकडून सुमारे 40 हजार लोकांना प्रशिक्षण देण्याचा विचार सुरू आहे. येत्या तीन वर्षांच्या काळात 40 हजार तरुणांना स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण...
जून 01, 2017
ब्रेझा, ऑल्टो आणि वॅगनआरला मागणी कायम   नवी दिल्ली: देशातील प्रमुख वाहन कंपनी मारुती सुझुकीने मे महिन्यात देशात एकुण 1 लाख 30 हजार 248 वाहनांची विक्री केली आहे. ऑल्टो, बलेनो आणि वॅगनआरसारख्या 'बेस्ट-सेलिंग' मोटारी आणि वितारा ब्रेझा आणि इर्टिगा या युटिलिटी मोटारींना मागणी वाढल्याने...
मे 29, 2017
जागा खरेदीचा विचार सोडून आता भाडेतत्त्वावरील जागेचा शोध नवी दिल्ली: शिमल्यातील मॉल रोडवर कार्यालय आणि निवासी संकुलासाठी वारंवार प्रयत्न करूनही जागा विकत न मिळाल्याने अखेर रिझर्व्ह बॅंकेने दुसऱ्या भागात भाडेतत्त्वावर जागा पाहण्यास सुरवात केली आहे. सध्या रिझर्व्ह बॅंकेचे उपविभागीय कार्यालय शिमल्यात...
मे 05, 2017
नवी दिल्ली: सरकारची गृहनिर्माण व नगरविकास कंपनी ‘हडको’च्या सुमारे 1,200 कोटी रुपयांच्या प्राथमिक समभाग विक्रीला (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) 8 मे रोजी सुरुवात होणार आहे. पुढील तीन दिवस म्हणजे 11 मेपर्यंत ‘हडको’च्या आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. ‘हडको’ने आयपीओच्या विक्रीसाठी प्रतिशेअर 56-60...