एकूण 14 परिणाम
एप्रिल 07, 2019
पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (पीडीसीसी) सरत्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) तब्बल २२० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बॅंकेच्या स्थापनेपासून आजतागायतच्या १०१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नफ्याचा एवढा मोठा विक्रम झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी शुक्रवारी (ता. ५) दिली. ...
ऑगस्ट 21, 2017
मागील पंधरा दिवसांत शेअर बाजारात झालेली उलथापालथ पाहून गुंतवणूकदारांना काही प्रश्न नक्की पडले असतील. बाजार अजून खाली जाईल का?, नवीन खरेदी करावी का?, जवळ आहेत ते शेअर विकावेत का?, असे विचार नक्की मनात आले असतील.  पण ‘मंदी हीच संधी’, या शीर्षकाने आम्ही फेब्रुवारी २०१६ मध्ये एक लेख लिहिला होता व तेथून...
मे 09, 2017
टोकियो : 'सुरक्षिततावादा'विषयी भीती बाळगण्याचे कारण नसून उदारीकरण प्रबळ करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज व्यक्त केले. इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्स (आयआयएफ) येथे आयोजित परिसंवादात ते बोलत होते. उदारीकरण हाच 'सुरक्षिततावादा'वर उपाय ठरेल, असेही ते म्हणाले.  जेटली...
मार्च 24, 2017
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आता काळ्या पैशाविरोधातील मोहीम आणखी व्यापक बनविण्याच्या तयारीत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून सनदी लेखापाल तथा 'सीएं'वर (चार्टर्ड अकाऊंटंट) कारवाई होण्याची शक्यता आहे.  शेल कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करून देणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा केंद्र सरकार...
मार्च 07, 2017
मुंबई: रिलायन्स कॅपिटलने मोबाईल वॉलेट कंपनी 'पेटीएम'मधील एक टक्का हिस्सेदारी अलिबाबा समुहाला विकली आहे. लोकप्रिय डिजिटल कंपनी असलेल्या 'पेटीएम'मधील एक टक्का हिस्सेदारीची सुमारे 275 कोटींना विक्री करण्यात आली आहे. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाने 'पेटीएम'...
फेब्रुवारी 28, 2017
एप्रिल ते डिसेंबरदरम्यान 16 हजार कोटींचा नफा कमावला मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) शेअर बाजारातील तेजीच्या लाटेवर स्वार होत बक्कळ कमाई केली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत महामंडळाने शेअर्समधील (इक्विटी) गुंतवणुकीतून तब्बल 16 हजार कोटींची कमाई केली आहे. एप्रिल...
फेब्रुवारी 27, 2017
नवी दिल्ली: मोबाईल वॉलेट कंपनी 'पेटीएम'ने स्नॅपडील आणि स्टेझिलासारख्या कंपन्यांनी सोडचिठ्ठी दिलेल्या कर्मचाऱ्यांना मदतीचा हात देऊ केला आहे. पेटीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी ट्विटरवरुन या कर्मचाऱ्यांना निमंत्रण दिले आहे. दिल्लीमधील तंत्रज्ञान आणि उत्पादन...
फेब्रुवारी 24, 2017
नवी दिल्ली: डिजिटल वॉलेट कंपनी मोबिक्विकने आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सुमारे 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. हा निधी ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी तसेच व्यापाऱ्यांचे जाळे विस्तारण्यासाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीचे उपाध्यक्ष दमन सोनी यांनी...
फेब्रुवारी 15, 2017
नवी दिल्ली: कमकुवत तिमाही निकाल तसेच उपकंपनीतील हिस्साविक्री योजना लांबणीवर पडल्याने डीएलएफच्या शेअरमध्ये आज(बुधवार) सुमारे साडेसहा टक्क्यांची घसरण झाली आहे. डिसेंबरअखेर संपलेल्या कंपनीचा नफा 46 टक्क्यांनी घसरुन 98.1 कोटी रुपयांवर पोचले आहे. त्याचप्रमाणे, कंपनीला या काळात 2,058 कोटी रुपयांचे एकुण...
डिसेंबर 29, 2016
सरते वर्ष उद्योग आणि अर्थव्यवस्थेसाठी आशादायी ठरले. विकासाला चालना देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या केंद्र सरकारने वर्षभर सुधारणांचा धडाका कायम ठेवला. गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मेक इन इंडियासारख्या उपक्रमांना परदेशी गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. बँकांना बुडीत कर्जांनी सतावले असले, तरी...
डिसेंबर 26, 2016
नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत 52 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.  या वर्षी गुंतवणुकीचे प्रमाण वाढून विविध क्षेत्रांतील व्यवहारांना चालना मिळाली. व्यवसायवृद्धीचा हा आलेख आणखी उंचावण्याची शक्‍यता...
डिसेंबर 19, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल वॉलेट पेटीएमच्या गतीला आणखी एक ब्रेक लागण्याची शक्यता आहे. जागतिक डिजिटल पेमेंट्स कंपनी पेपलने पेटीएमने आपल्या लोगोची नक्कल केल्याचा दावा करत कंपनीवर ट्रेडमार्क कार्यालयात तक्रार दाखल केली.  एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या...
डिसेंबर 08, 2016
नवी दिल्ली : ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नरेंद्र मोदी सरकारने आज (गुरुवारी) काही मोठ्या घोषणा केल्या. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री अरुण जेटलींच्या पत्रकार...
नोव्हेंबर 16, 2016
मागील काही लेखांमधून शेअर बाजारातील नफेखोरीची शक्‍यता अधोरेखित केली होती व त्याच वेळेस शेअर खरेदीची यादीपण तयार ठेवायला सुचविले होते. त्याच अनुषंगाने आज सातत्याने बाजार कोसळत असताना, ‘मंदी हीच संधी’ या उक्तीप्रमाणे बाजारातील गोंधळाकडे दुर्लक्ष करून, थोडे धैर्य दाखवायला हवे आणि या सुवर्णसंधीचा फायदा...