एकूण 16 परिणाम
जुलै 02, 2019
पुणे - सर्वसामान्य नागरिकांना विमा व गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांकडून योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘सकाळ मनी’ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘हेल्थ चेक-अप’ करून घेतो; त्याच धर्तीवर ‘वेल्थ चेक-अप’ किंवा ‘पोर्टफोलिओ चेक-अप’ करण्याचा उपक्रम हाती...
जून 18, 2019
नवी दिल्ली - तायवान येथील इलेक्‍ट्रीक स्कूटर उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या किमको या कंपनीसोबत "22 मोटर्स' या कंपनीशी करार झाला असून  बुधवारी या कंपनीची आय फ्लो ही इलेक्‍ट्रीक स्कूटर सादर करण्यात आली.  हरियाना (भीवाडी) येथे 22 कॅमको उत्पादन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे किमकोचे अध्यक्ष...
मे 13, 2019
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विविध सेमिनारचे आयोजन, ‘पोर्टपोलिओ चेक-अप कॅम्प’ आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रत्यक्ष गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात एका खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस’...
मे 04, 2019
वॉशिंग्टन: आपल्या मुलाने किंवा मुलीने चांगल्या कॉलेज किंवा विद्यापीठामधून शिक्षण घ्यावे असे सगळ्याच पालकांना वाटत असते. त्यासाठी साम, दाम.. असे सगळे काही करण्याची त्यांची तयारी असते. डोनेशन किंवा देणगी हा त्याचा मुख्य भाग. अगदी आपल्या मुलाला अमुकच एका शाळेत बालवाडीमध्ये ( नर्सरी, केजी)  प्रवेश...
एप्रिल 07, 2019
पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (पीडीसीसी) सरत्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) तब्बल २२० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बॅंकेच्या स्थापनेपासून आजतागायतच्या १०१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नफ्याचा एवढा मोठा विक्रम झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी शुक्रवारी (ता. ५) दिली. ...
एप्रिल 07, 2019
पुणे- रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधाखाली असलेल्या रूपी सहकारी बॅंकेने ३१ मार्च २०१९ अखेर ३८.४० कोटींची कर्जवसुली केली असून, ११.८७ कोटींचा नफा मिळविला आहे. रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लागू केल्यापासून बॅंकेने ३७१ कोटी ४६ लाख रुपये थकीत कर्जवसुली केली. तसेच, विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रूपी...
एप्रिल 01, 2019
पुणे - एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विविध खात्यांकडून जुन्या नियम योजनांमध्ये बदल किंवा नवीन योजना बदल आणले जात आहेत. संभाव्य बदलांचा थोडक्‍यात आढावा...  पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल - आर्थिक व्यवहारांसाठीचे ओळखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅन...
मार्च 13, 2019
पुणे : प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज, बजाज फिनसर्व्हच्या (बजाज फायनान्स) चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदावरून पायउतार होणार आहेत. 16 मे पासून ते बजाज फिनसर्व्हच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदाचा भार सोडणार आहेत. पुढील पिढीच्या हाती सूत्रे सोपवण्याच्या योजनेचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे....
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - पूर्विका मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित कंपनीने आपले जाळे दक्षिण भारतात पसरवले आहे. त्यांच्या सेवेचे गुडविल संपूर्ण देशात पसरत आहे. ‘थिंक मोबाईल, थिंक पूर्विका’ हे या कंपनीचे ब्रीदवाक्‍य आहे. या ब्रीदवाक्‍यानेच पूर्विका कंपनी देशी आणि विदेशी कंपन्यांचे मोबाईल फोन,...
डिसेंबर 12, 2018
मुंबई: उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या शक्तिकांत दास यांच्या विषयी चांगल्या वाईट चर्चांना उधाण आले आहे. त्यातही दास यांची शैक्षणिक पात्रता हा चर्चेचा विषय ठरत आहे. रघुराम राजन, उर्जित पटेल यांसारख्या अर्थशास्त्रातील पार्श्वभूमी असलेल्या '...
सप्टेंबर 02, 2018
पुणे - भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) मुदत विमा, पेन्शन पॉलिसी व आरोग्य विमा ऑनलाइन खरेदी करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ऑनलाइन पॉलिसी विक्रीमध्ये पुणे विभागाचा देशात प्रथम क्रमांक आला आहे. तसेच विम्याचा हप्ता डिजिटल पेमेंटने भरण्याचे प्रमाण ७०...
ऑगस्ट 10, 2018
हैदराबाद - जागतिक पातळीवर फर्निचर निर्मितीतील सर्वांत मोठी रिटेलर कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आयकिया’ने आता भारतात पाऊल ठेवले असून, हैदराबादच्या बाहेरील भागामध्ये चार लाख चौरस फुटांचे एक भव्य शोरूम सुरू करण्यात आले आहे. या शोरूममध्ये स्वीडिश ब्रॅंडच्या साडेसात हजार वस्तू ठेवण्यात...
नोव्हेंबर 05, 2017
पुणे - अंतर्वस्त्रांची कंपनी असलेल्या व्हीआयपी क्‍लोदिंग या कंपनीने आधुनिक भारतीय पुरुषांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन ‘व्हीआयपी रिगल’ आणि ‘फ्रेंची कॅज्युअल्स’ ही दोन नवी उत्पादने नुकतीच पुण्याच्या बाजारपेठेत सादर केली. ‘व्हीआयपी रिगल’ हा समकालिन क्‍लासिक ब्रॅंड आहे, तर ‘फ्रेंची...
सप्टेंबर 26, 2017
पुणे - कॉसमॉस को-ऑप. बॅंकेला ३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ७१.७३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी जाहीर केले आहे. बॅंकेची १११वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवशंकर सभागृह येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी अध्यक्ष काळे यांच्यासह उपाध्यक्ष...
जून 20, 2017
दोन संस्थांकडून पुण्याची निवड; 200 कोटी आज मिळणार पुणे: शहरासाठी 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी बॅंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य दोन संस्थांनी 7.59 टक्के दराने महापालिकेचे कर्जरोखे सोमवारी घेतले. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मंगळवारी 200 कोटी रुपये जमा होणार आहेत. कर्जरोख्यांसाठी महापालिकेला...
मे 20, 2017
पुणे - 'इंडियन सिक्‍युरिटायझेशन फाउंडेशन'तर्फे दिल्या जाणाऱ्या इंडियन सिक्‍युरिटायझेशन अवॉर्डच्या पहिल्याच पुरस्काराचे मानकरी म्हणून कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लि. (पूर्वीचे नाव जीडीए ट्रस्टीशिप लि.) यांची निवड झाली आहे. कॅटलिस्ट ट्रस्टीशिपला 'द बेस्ट ट्रस्टी ऑफ द इयर 2017' या पुरस्काराने सन्मानित करण्यात...