एकूण 18 परिणाम
जून 03, 2019
आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढील दोन-तीन महिने शेअर बाजारात मोठी धामधूम असते. कारण या कालावधीत शेअर बाजारातील बऱ्याच कंपन्या त्यांच्या भागधारकांना लाभांश देण्याची घोषणा करतात. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने कमावलेल्या एकूण नफ्यापैकी काही हिस्सा अंतिम लाभांश म्हणून दिला जातो. खरेतर तिमाही, सहामाही असा...
मे 27, 2019
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत असणारे सरकार निवडून आले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये गुजरात विधानसभा आणि २०१८ मध्ये पाच राज्यांच्या निकालांपासून बाजारात असलेले साशंकतेचे मळभ आता पूर्णपणे दूर झाले आहे. मागील पाच वर्षांत अंगिकारलेली आर्थिक धोरणे त्याच सातत्याने पुढील...
एप्रिल 01, 2019
आजपासून सुरू होणाऱ्या 2019-20 या नव्याकोऱ्या आर्थिक वर्षासाठी कोणते संकल्प करणे योग्य राहील, ते थोडक्‍यात पाहूया. अर्थात फक्त संकल्प करून उपयोगाचे नाही, तर त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी होणे अत्यावश्‍यक आहे.  गेल्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी "तुमची आर्थिक साक्षरता तुम्हीच तपासा!' या मथळ्याखाली...
एप्रिल 01, 2019
पुणे - एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विविध खात्यांकडून जुन्या नियम योजनांमध्ये बदल किंवा नवीन योजना बदल आणले जात आहेत. संभाव्य बदलांचा थोडक्‍यात आढावा...  पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल - आर्थिक व्यवहारांसाठीचे ओळखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅन...
मार्च 27, 2019
चालू आर्थिक वर्षातील शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सगळीकडे आता करबचतीसाठी धावपळ सुरु झाली आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार करदात्याला 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत केलेल्या व्यवहारांवर आणि वर्षभरात मिळविलेल्या उत्पन्नाच्या आधारे कर भरणा करावा लागतो. रिटर्न भरताना आपल्याला उत्पन्नाच्या सर्व...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली:  नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार करतानाच नवउद्यमींना जाचक ठरू पाहणाऱ्या "एंजेल टॅक्‍स"मधून वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्‌विटरवरून...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
जानेवारी 17, 2019
नवी दिल्ली: प्राप्तिकर विवरणपत्रासंबंधी केंद्रीय मंत्रिमंडळाने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आता प्राप्तिकर विवरणपत्राची छाननी फक्त एका दिवसात पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी...
जानेवारी 02, 2019
मुंबई: फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल यांनी प्राप्तिकर विभागाकडे 699 कोटी रुपयांचा 'ऍडव्हान्स टॅक्स'चा भरणा केला आहे. अमेरिकी कंपनी वॉलमार्टला नुकतीच फ्लिपकार्टची विक्री केल्यामुळे झालेल्या  भांडवली उत्पन्नाच्या नफ्यावर हा  'ऍडव्हान्स टॅक्स' भरला आहे. मात्र फ्लिपकार्टचे सह-संस्थापक...
नोव्हेंबर 19, 2018
सध्या बॅंका मुदत ठेवींवर (एफडी) ७-८ टक्के व्याज देत आहेत, तर काही कंपन्या अपरिवर्तनीय कर्जरोखे किंवा ‘नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर’वर (एनसीडी) सुमारे दोन टक्के अधिक म्हणजे ९-१० टक्के व्याज देऊ करीत आहेत. ‘एनसीडी’त गुंतवणूक करण्याआधी ‘एनसीडी’ म्हणजे काय, त्यांचे प्रमुख प्रकार कोणते व पारंपरिक बॅंक...
ऑगस्ट 06, 2018
मुदत ठेवींवरील व्याजदरात गेल्या काही वर्षांत घट झाली आहे. परिणामी, सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे एकूण उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे पर्यायी अधिक वाढीव उत्पन्नाचा मार्ग म्हणून हा गुंतवणूकदारवर्ग म्युच्युअल फंडांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिला गेला आहे. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर (टॅक्‍स)...
जुलै 26, 2018
प्राप्तिकर विभागाने नागरिकांना दिलासा देत प्राप्तीकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2018 केली आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठीचे (2017-18) प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरण्यासाठी आता जेमतेम 4-5 दिवस बाकी राहिले असताना सरकारने हा दिलासा दिला आहे.  गेल्या आर्थिक वर्षासाठीचे (2017-...
जुलै 16, 2018
प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स  रिटर्न) भरण्यासाठी आता जेमतेम  पंधरा दिवस बाकी राहिले आहेत. यंदा झालेले बदल लक्षात घेऊन योग्य त्या फॉर्मची निवड करणे; तसेच ती भरताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. या विषयी थोडक्‍यात मार्गदर्शन या लेखाद्वारे केलेले आहे. १) विवरणपत्राच्या योग्य त्या फॉर्मची निवड ः...
एप्रिल 30, 2018
आपल्या ठेवी वा गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजातून उद्‌गम करकपात (टीडीएस) होऊ नये, यासाठी दरवर्षी साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात अनेक जण १५जी आणि १५एच फॉर्म भरत असतात; पण असे फॉर्म नेमके कोणी भरले पाहिजेत, कोणी भरले नाही पाहिजेत, या फॉर्मचा अर्थ काय असतो, याची माहिती न घेता सरसकट अनेक मंडळी असे फॉर्म...
एप्रिल 02, 2018
गेल्या म्हणजे सरलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातील घटना... दिवस २८ मार्चचा... माझ्या परिचयाचा समीर रस्त्यात भेटला. बोलण्यात घाईगडबड आणि काहीशी चिंताही जाणवत होती. प्रश्‍न होता अर्थातच प्राप्तिकर अर्थात इन्कम टॅक्‍स वाचविण्यासाठी आता काय करता येईल?  करबचतीसाठी वर्षभरात पुरेशी गुंतवणूक न...
मार्च 23, 2018
नवी दिल्ली-  हैदराबादमधील टोटेम इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडने आठ बॅंकांची १ हजार ३९४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे.  टोटेम इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडने पायाभूत सुविधा क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांसोबत विविध...
मार्च 22, 2018
सिमला : आता हिमाचल प्रदेशात सहा हजार कोटींचा नवीन गैरव्यवहार समोर आला आहे. हिमाचल प्रदेशातील इंडियन टेक्नोमॅक कंपनी लिमिटेडचे संचालक विनय कुमार शर्मा याला अटक करण्यात आली असून ते माजी आयएएस अधिकारी एम एल शर्मा यांचा मुलगा आहे. विनय अनेक दिवसांपासून फरारी होता. विनयच्या अटकेसाठी...
मार्च 05, 2018
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय यंत्रणांनी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या भोवतालचे फास आवळण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्त वसुली संचालनालय (ईडी) व प्राप्तिकर विभागासह आता महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मोदीविरोधात कारवाईला...