एकूण 25 परिणाम
मार्च 21, 2019
नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या व्होडाफोन-आयडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने 25 हजार कोटींचा राईट इश्यु आणण्याच्या निर्णय घेतला आहे. कंपनीने राईट इश्युसाठी 12.50 रुपये प्रतिशेअर किंमत निश्चित केली आहे.  कंपनीच्या सध्याच्या बाजारातील शेअरच्या किंमतीपेक्षा राईट...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - पूर्विका मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित कंपनीने आपले जाळे दक्षिण भारतात पसरवले आहे. त्यांच्या सेवेचे गुडविल संपूर्ण देशात पसरत आहे. ‘थिंक मोबाईल, थिंक पूर्विका’ हे या कंपनीचे ब्रीदवाक्‍य आहे. या ब्रीदवाक्‍यानेच पूर्विका कंपनी देशी आणि विदेशी कंपन्यांचे मोबाईल फोन,...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन क्रमांक किंवा बँकांमध्ये खाते उघडतेवेळी ग्राहकाकडे आधारसक्ती झाल्यास संबंधित दूरसंचार कंपनी किंवा बँकेला एक कोटी रुपयांचा दंड केला जाणार आहे. आता फोन क्रमांक आणि बँक खाते यांच्याशी आता आधार कार्ड क्रमांकाची जोडणी अनिवार्य नसेल असा महत्त्वाचा...
जुलै 27, 2018
नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन व आयडिया यांच्या विलीनीकरणास आज दूरसंचार मंत्रालयाने (डीओटी) अंतिम मंजुरी दिली. विलीनीकरणानंतर अस्तित्वात येणारी नवीन कंपनी बाजारातील ३५ टक्के हिस्सा आणि जवळपास ४३ कोटी ग्राहकांच्या जोरावर देशातील सर्वात मोठी ...
जुलै 06, 2018
अकराशे शहरांत अतिवेगवान ब्रॉडबॅंड सेवा पुरविणार  मुंबई - देशातील अकराशे शहरांमध्ये अतिवेगवान जिओ ‘गिगाफायबर’ ही स्थिरजोडणी ब्रॉडबॅंड सेवा देण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुरुवारी केली. याचबरोबर ‘जिओ फोन२’ची घोषणाही त्यांनी केली.  ॲमेझॉनसारख्या कंपन्यांना टक्कर...
एप्रिल 25, 2018
कोलकता - मोबाईल व्यवसायातील आघाडीचे स्थान गमावल्यानंतर नोकिया कंपनीची सुरू असलेली तोट्यातील वाटचाल संपली आहे. कंपनीने पुन्हा मोबाईल बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर ती फायद्यात आली आहे.  याविषयी नोकियाचे जागतिक व्यापार प्रमुख अमित गोयल म्हणाले, की भारतात कंपनी नफ्यात आली आहे. मागील वर्षात...
एप्रिल 02, 2018
गेल्या म्हणजे सरलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातील घटना... दिवस २८ मार्चचा... माझ्या परिचयाचा समीर रस्त्यात भेटला. बोलण्यात घाईगडबड आणि काहीशी चिंताही जाणवत होती. प्रश्‍न होता अर्थातच प्राप्तिकर अर्थात इन्कम टॅक्‍स वाचविण्यासाठी आता काय करता येईल?  करबचतीसाठी वर्षभरात पुरेशी गुंतवणूक न...
मार्च 27, 2018
नवी दिल्ली: व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या विलीनीकरणाची योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार सचिव अरूणा सुंदराराजन यांनी दिली. दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठे विलीनीकरण असलेल्या व्होडाफोन आणि आयडियाच्या एकत्रीकरणाला शेअर बाजार नियामक 'सेबी' आणि 'एनसीएलटी'...
मार्च 24, 2018
मुंबई: दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओने 'डेटा फ्रिडम'ची घोषणा करत भारतीयांना मोफत 4जी फोन देण्याची घोषणा केली होती. त्याचाच परिणाम म्हणून जानेवारी महिन्यात जिओने 83 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. तर प्रतिस्पर्धी कंपनी एअरटेलने त्यातुलनेत फक्त 15 लाख  नवीन ग्राहक जोडले. भारतीय दूरसंचार...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली - ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या कर्मचाऱ्यांना मालामाल केले आहे. कंपनीने एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्सअंतर्गत (ईएसओपी) कर्मचाऱ्यांकडे असलेले ६७० कोटी रुपयांचे शेअर्स परत घेतले असून, याचा तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. खासगी कंपनीकडून करण्यात आलेली ही...
नोव्हेंबर 23, 2017
नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार कंपनी संघटनेने (सीओएआय) नुकताच देशभरातील दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येचा अहवाल सादर केला आहे. ही आकडेवारी ऑक्‍टोबर २०१७ महिन्यातील असल्याचे ‘सीओएआय’ने जाहीर केले आहे. ‘सीओएआय’ने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील खासगी दूरसंचार सेवा...
सप्टेंबर 22, 2017
मुंबई - आकर्सक ऑफर्ससह वनप्लस ५ मोबाईल १९ सप्टेंबर रोजी बाजारात दाखल झाला. वनप्लस ५ च्या सुलभ खरेदीसाठी कंपनीने जागतिक मोबाइल तंत्रज्ञान कंपनी वनप्लसने इलेक्‍ट्रॉनिक वितरण साखळी कंपनी असलेल्या क्रोमाशी भागीदारी जाहीर केली आहे.  १९ सप्टेंबरपासून वनप्लस ५ अहमदाबादमधील देवकक...
जुलै 05, 2017
मुंबई: भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना डिसेंबर 2016 पासून घाईकुटीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार आहे. दूरसंचार क्षेत्रात 'रिलायन्स जिओ'ने धमाकेदार एंट्री केल्यानंतर आता मोर्चा मोबाईल कंपन्यांकडे म्हणजेच मोबाईल...
जून 12, 2017
मुंबई: उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचा बहुप्रतिक्षित '4 जी व्हीओएलटीई' फीचर फोन लवकरच बाजारपेठेत दाखल होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. हा फीचर फोन दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात येणार असून या फोनमध्ये क्वालकॉम आणि स्प्रेडट्रम चिपसेट्स असतील. क्वॉलकॉमचा चिपसेट असणाऱ्या फोनची किंमत...
जून 01, 2017
मुंबई: देशभरातील कानाकोपऱ्यात इंटरनेट पोचवणाऱ्या रिलायन्स जिओची ब्रॉडबँड सेवा दिवाळीच्या सुमारास सुरु होण्याची शक्यता आहे. कंपनी 'जिओ फायबर' सेवेमार्फत ग्राहकांना अवघ्या 500 रुपयांमध्ये 100 जीबी डेटा देणार आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. याआधीदेखील रिलायन्स जिओने...
मे 05, 2017
नवी दिल्ली: एके काळी नोकियाप्रेमींची धडकन असणारा ‘नोकिया 3310’ आणि कंपनीचे इतर स्मार्टफोन नेमके कधी उपलब्ध होणार याची सर्वानांचा उत्सुकता लागली आहे आहे. येत्या आठ मे रोजी होणाऱ्या कंपनीच्या एका इव्हेंटमध्ये या फोन्सच्या लाँचची तारीख कळु शकते, असा अंदाज अनेक जाणकारांकडून वर्तविला जात आहे. नोकिया...
मे 04, 2017
मायक्रोसॉफ्ट, गुगललाही टाकले मागे  नवी दिल्ली : तंत्रज्ञान उत्पादनांच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या "ऍपल' कंपनीकडे विक्रीयोग्य सुरक्षिततेसह तब्बल 256 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी रोकड असल्याची माहिती समोर आली आहे. रोकड क्षमतेच्या बाबतीत जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलसह मायक्रोसॉफ्ट आणि...
एप्रिल 19, 2017
नवी दिल्ली: स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगची 'गॅलेक्सी एस8' आणि 'गॅलेक्सी एस8+' ही दोन नवी मॉडेल्स आज बाजारात सादर झाली आहेत. इन्फिनिटी डिसप्ले, उत्कृष्ट बॅटरी लाईफ आणि कॅमेरासारखी वैशिष्टे असणाऱ्या फोनची पुर्वनोंदणी आजपासून सुरु झाली असून 5 मेपर्यंत सुरु राहणार आहे. गॅलेक्सी एस8 ची...
मार्च 24, 2017
मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी असलेल्या शाओमीने भारतात दुसरे उत्पादन केंद्र सुरू केले आहे. भारतातील आंध्रप्रदेशात फॉक्सकॉनसोबत भागीदारी करून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामुळे पाच हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. शाओमीच्या उत्पादन केंद्रात 90 टक्के महिला कर्मचारी कार्य करतात. याआधी...
मार्च 20, 2017
नवी दिल्ली - आयडिया आणि व्होडाफोन या प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी आपल्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या कंपनीला सुमारे 40 कोटींचा ग्राहकवर्ग प्राप्त होणार असून, ही दूरसंचार क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी ठरणार आहे.  या कंपनीत...