एकूण 223 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा विकासदराचा अंदाज 1.2 टक्‍क्‍यांनी घटवला आहे. मंदीशी सामना करणारी भारतीय अर्थव्यवस्था जेमतेम 6.1 टक्‍क्‍यापर्यंत मजल मारेल, असे नाणेनिधीने म्हटले आहे. एप्रिलमध्ये नाणेनिधीने 7.3 टक्के विकासदराचा अंदाज वर्तवला होता. नुकताच वर्ल्ड बॅंकेने भारताचा विकासदर...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भारत सरकारच्या "मेक इन इंडिया' उपक्रमाला अनुसरून इलेक्‍ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांनी सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या आनंदात भर घालण्यासाठी ई-स्कूटर्सवर विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. ओकिनावा स्कूटर्स, हीरो इलेक्‍ट्रिक या कंपन्यांनी ग्राहकांसाठी लकी ड्रॉ स्पर्धेसह 3 हजार...
ऑक्टोबर 14, 2019
सरकारी मालकीची 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी कंपनी आज भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. शेअर बाजारात सूचिबद्ध होताना कंपनीचा शेअर आयपीओच्या इश्यू प्राइसपेक्षा तब्बल 103 टक्क्यांनी वाढून 644 वर उघडला होता. दुपारच्या सत्रात त्यात आणखी वाढ होऊन कंपनीचा शेअर...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई: फ्लिपकार्टचे माजी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी एस्सेल ग्रुप म्युच्युअल फंड व्यवसाय खरेदी केला आहे. सेबीची परवानगी मिळतातच ते या फंडाचे नवे मालक होतील. त्यांची कंपनी ‘बीएसी अक्विझिशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ला भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) एस्सेल म्युच्युअल फंडाची खरेदी...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे : मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी त्यांच्या 'रिव्हॉल्ट इंटेलीकॉर्प' या कंपनीद्वारे इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या बाजारपेठेत पाऊल टाकले आहे. रिव्हॉल्टने दोन नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. या नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये मोबाईल अॅपसुद्धा जोडता येणार आहेत....
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई: वाहन उद्योगातील आघाडीच्या उत्पादक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा आणि फोर्ड मोटर कंपनी यांनी मंगळवारी (ता.1) संयुक्त उद्यम स्थापन करण्याची घोषणा केली. संयुक्त उद्यमामध्ये महिंद्राकडे 51 टक्के आणि फोर्डकडे 49 टक्के मालकी राहणार आहे. या उपक्रमातून महिंद्राकडून फोर्डच्या मोटारी...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली - डेटा चोरीमुळे देशातील जवळपास एक तृतीयांश कंपन्यांना फटका बसला आहे. डेटा चोरीसारख्या घटनांमुळे कंपन्यांचे छबी मलीन झाली असून अंतर्गत आणि बाह्य घटकांमुळे नुकसान सहन करणाऱ्या कंपन्यांची संख्या सर्वाधिक आहे.  "क्रोल्स" या संस्थेच्या अहवालानुसार 33 टक्के भारतीय कंपन्यांची बाजारातील प्रतिमा...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई: रिलायन्स जिओने पुन्हा एकदा दिवाळी धमाका केला आहे. दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त गाठत जिओने फक्त  699 रुपयांमध्ये जिओफोन बाजारात आणला आहे. गेल्यावर्षी 1500 रुपयांत जिओफोन देण्यात आला होता. आता मात्र दिवाळी-दसऱ्याच्या मूहूर्तावर फक्त  699 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांची आठशे...
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेली 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी येत्या 30 सप्टेंबर रोजी बाजारात आयपीओ दाखल करणार शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर 'आयआरसीटीसी'ने हा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित आयपीओच्या माध्यमातून आयआरसीटीसी 480 कोटींचे भागभांडवल...
सप्टेंबर 23, 2019
रियाद: सौदी अरेबियाच्या अरामको या जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक कंपनी असलेल्या कंपनीच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोनने हल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या भावातही वाढ झाली आहे. मागील सात दिवसात पेट्रोलचे दर 1.87...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई, ता. 23 (पीटीआय) ः शेअर बाजारातील तेजीची मालिका सलग दुसऱ्या सत्रात सोमवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1 हजार 75 अंशांची उसळी घेऊन 39 हजार 90 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 326 अंशांची वाढ होऊन 11 हजार 600 अंशांवर बंद झाला.  सेन्सेक्‍...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : आघाडीची भारतीय आयटी कंपनी असलेल्या कॉग्निझंटने नवा मैलाचा दगड गाठला आहे. कॉग्निझंट आता 2 लाख कर्मचारी असणारी देशातील दुसरी आयटी कंपनी बनली आहे. कॉग्निझंटचे जगभरात एकूण 2.9 लाख कर्मचारी आहेत. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही भारताची सर्वाधिक कर्मचारी...
सप्टेंबर 17, 2019
पुणे: डेकालीप टेक्नॉलॉजी या स्टार्टअप कंपनीने नवीन प्रयोग करत आगीपासून बचावासाठी नवीन अग्निसुरक्षा उत्पादने बाजारात आणली आहेत. कंपनीने लागलेल्या आगीला थोपवण्यासाठी 'थ्रो' आणि 'एफ-प्रोटेक्ट' विकसित केली आहेत. थ्रो हे अत्यंत उत्‍तमरित्या डिझाइन केलेले पेपरवेट किंवा फुलदाणीच्या आकाराचे उत्पादन आहे. ते...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : सौदी अरेबियातील तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव भडकले आहेत. यामुळे आज देशांतर्गंत इंधन दरवाढीचे चटके बसण्यास सुरवात झाली.    दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे वाढ होऊन तो 72.17 रुपयांवर गेला. याचबरोबर डिझेलच्या दरात...
सप्टेंबर 17, 2019
ड्रोनहल्ल्यानंतर दर बॅरलमागे १९.५ टक्‍क्‍यांनी वाढले नवी दिल्ली - सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या अबाकीक आणि खुराईस या दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोनहल्ल्यानंतर आखातात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केली असून, त्याचे पडसाद...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण आणि कच्च्या तेलाची निर्यात करणारी कंपनी असलेल्या असलेल्या सौदी अरेबियाच्या अरमॅको कंपनीवर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे पडसाद आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात घट होईल या शक्यतेने आज कच्च्या तेलाचे भाव कमोडिटी...
सप्टेंबर 16, 2019
कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या ही अतिशय उत्तम वेळ आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक मंदीत तुम्ही खरेदीची संधी साधू शकता. सध्या मारुती सुझुकी, ह्युंदाई, होंडासह इतर मोठ्या कंपन्यांनी कार खरेदीवर मोठ्या प्रमाणात सवलत जाहीर केली आहे. कंपन्या आणि डिलर यांच्याकडून ग्राहकांना मोठ्या प्रमाणात...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : शेअर बाजारातील घसरणीचे वारे बुधवारी संपुष्टात आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 161 अंशांची वाढ होऊन 36 हजार 724 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 46 अंशांनी वधारून 10 हजार 844 अंशांवर बंद झाला. धातू आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर आज...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन-आयडिया लवकरच 50,000 कोटी रुपयांचे भागभांडवल उभारणार आहे. कंपनीच्या समभागधारकांनी यासंदर्भातील परवानगी दिली आहे. यामुळे कंपनीला व्यवसायात अतिरिक्त भांडवल ओतता येणार आहे. देशाच्या दूरसंचार क्षेत्रातील ही महत्त्वाची घडामोड आहे. कारण...