एकूण 20 परिणाम
नोव्हेंबर 04, 2019
दहरान : जगातील सर्वांत मोठी खनिज तेल उत्पादक "सौदी अरामको'ने भांडवल उभारणीसाठी प्रारंभिक समभाग विक्रीची (आयपीओ) रविवारी (ता. 3) घोषणा केली आहे. रियाध स्टॉक एक्‍स्चेंज आणि जगातील प्रमुख भांडवली बाजारात अरामको शेअर्सची विक्री करून निधी उभारणार आहे. भांडवल उभारणीसाठीचा हा आयपीओ आतापर्यंतचा जगातील...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : बजाज ऑटो या जगातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कंपनीने आज आपली पहिली इलेक्‍ट्रिक स्कूटर चेतक सादर केली. या स्कूटरच्या अनावरणप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत उपस्थित होते. एकदा चार्जिंग केल्यानंतर ती 95 किलोमीटरपर्यंत चालणार असल्याने या स्कूटरची मोठी...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे : मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी त्यांच्या 'रिव्हॉल्ट इंटेलीकॉर्प' या कंपनीद्वारे इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या बाजारपेठेत पाऊल टाकले आहे. रिव्हॉल्टने दोन नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. या नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये मोबाईल अॅपसुद्धा जोडता येणार आहेत....
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : ग्राहकांवर सवलतींची खैरात करून मोबाईल सेवा क्षेत्रात जम बसवल्यानंतर 'रिलायन्स इंडस्ट्रीज'ने दूरध्वनी सेवा, वेगवान इंटरनेट आणि उच्च दर्जाच्या दूरचित्रवाणी सेवेकडे (केबल) मोर्चा वळवत सुरु केलेल्या जिओ फायबर सेवेला आजपासून (5 सप्टेंबर) सुरवात होत आहे. जिओ फायबर'च्या प्रवेशाने आता दूरध्वनी सेवा...
ऑगस्ट 28, 2019
पुणे : मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी त्यांच्या 'रिव्हॉल्ट इंटेलीकॉर्प' या कंपनीद्वारे इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या बाजारपेठेत पाऊल टाकले आहे. रिव्हॉल्टने दोन नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. या नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये मोबाईल अॅपसुद्धा जोडता येणार आहेत....
ऑगस्ट 26, 2019
 पुणे: भारतातील आघाडीचा इलेक्ट्रिक दुचाकींचा ब्रँड असलेल्या हिरो इलेक्ट्रिकने आज पुण्यात डॅश इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. कंपनीने उच्च गुणवत्तेच्या ई-स्कुटर्सच्या आकर्षक श्रेणी बाजारात आणल्या आहेत. याचबरोबर हिरो इलेक्ट्रिक भारतात ऑप्टिमा व एनवायएक्स ईआर या उच्च वेगाच्या ई-स्कुटर्स देखील सादर...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई: भारतातील वाहन उद्योगावर रोखठोक भाष्य करताना बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी या क्षेत्राला आत्मपरिक्षण करण्यास सांगितले आहे. सरकारकडून एखादी मदत मागण्याआधी वाहन उद्योग क्षेत्राने आपल्या कच्च्या दुव्यांवर काम करावे, असेही ते म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना...
ऑगस्ट 09, 2019
मुंबई:भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक आणि आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्स लि.ने तीन दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट)  पुढील तीन दिवस पिंपरी (पुणे) आणि जमशेदपूर येथील आपल्या उत्पादन प्रकल्पांमधील उत्पादन बंद ठेवण्याचा...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या इंडियन हॉटेल्स लि. ही कंपनी आपल्या मालत्तांची विक्री करणार आहे. इंडियन हॉटेल्स ही जगप्रसिद्ध ताज हॉटेलची साखळी चालवते. देशातील मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ही आलिशान हॉटेलची साखळी आपल्या काही मालमत्ता विक्रीसाठी...
ऑगस्ट 08, 2019
महिंद्रा अॅंड महिंद्रा ही देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी लवकरच इलेक्ट्रीक मोटरसायकल बाजारात आणण्याच्या विचारात आहे. देशातील गरजांनुरूप विकसित केलेली इलेक्ट्रीक दुचाकी महिंद्रा अॅंड महिंद्रा आणेल अशी चिन्हे आहेत. भारतात इलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रात आघाडी घेणाऱ्या महिंद्रा अॅंड...
ऑगस्ट 08, 2019
मारुती सुझुकी या देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने जुलै महिन्यात आपल्या उत्पादनात 25.15 टक्क्यांची कपात केली आहे. मारुतीने सलग सहाव्या महिन्यात उत्पादनात कपात केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचा फटका मारुतीसह देशातील सर्वच वाहन उत्पादक कंपन्यांना बसतो आहे. त्यामुळे उत्पादन आणि मनुष्यबळ...
ऑगस्ट 02, 2019
जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या व्यक्तींमध्ये अमेरिकेच्या इलोन मस्क या उद्योजकाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ‘टेस्ला’ इलेक्‍ट्रिक मोटारच्या माध्यमातून त्यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात नवा इतिहास लिहिला आहे. २१व्या शतकात जागतिक पर्यावरणाच्या समस्येवर चर्चा होत असताना, प्रदूषणमुक्तीचा नवा...
जुलै 25, 2019
नवी दिल्ली: निसान मोटर ही जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करणार आहे. निसान 2022 पर्यत जागतिक पातळीवर 12,500 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहेत. कंपनीच्या विक्रीत झालेली घट, वाढता उत्पादन खर्च यामुळे खर्चात कपात करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलणार आहे. आर्थिक...
मे 21, 2019
वॉशिंग्टन: अमेरिकेतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी फोर्ड मोठी नोकर कपात करणार आहे. फोर्ड मोटर्स सात हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे.  फोर्डच्या जगभरातील एकूण मनुष्यबळाच्या 10 टक्के नोकर कपात करण्यात येणार असून बऱ्याचशा कर्माचाऱ्यांच्या कामाची पुनरर्चना देखील करण्यात येणार आहे. सर्व...
मे 13, 2019
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विविध सेमिनारचे आयोजन, ‘पोर्टपोलिओ चेक-अप कॅम्प’ आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रत्यक्ष गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात एका खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस’...
फेब्रुवारी 25, 2019
आर्थिक सेवा क्षेत्रातील आपले कार्यक्षेत्र अधिक विस्तारताना ‘सकाळ मनी’ने आता देशातील आघाडीच्या बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांशी (एनबीएफसी) संबंध जोडले आहेत. ‘सकाळ मनी’च्या एकाच छताखाली आघाडीच्या बॅंका आणि ‘एनबीएफसी’ यांच्याकडील व्यवसाय कर्ज (बिझनेस लोन) आणि वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन)...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - पूर्विका मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित कंपनीने आपले जाळे दक्षिण भारतात पसरवले आहे. त्यांच्या सेवेचे गुडविल संपूर्ण देशात पसरत आहे. ‘थिंक मोबाईल, थिंक पूर्विका’ हे या कंपनीचे ब्रीदवाक्‍य आहे. या ब्रीदवाक्‍यानेच पूर्विका कंपनी देशी आणि विदेशी कंपन्यांचे मोबाईल फोन,...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे - आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असणाऱ्या बजाज ऑटो लिमिटेडने त्यांची ‘द वर्ल्डस फेव्हरेट इंडियन’ अशी नवी ओळख निर्माण केली आहे. या माध्यमातून कंपनीने १७ वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय स्कूटर निर्मात्यांपासून जागतिक पातळीवरील दिग्गज मोटारसायकल उत्पादक बनण्याचा बहुमान मिळवला आहे. चाकण येथील...
डिसेंबर 31, 2018
शोरूममधील वस्तूंच्या तुलनेत तब्बल ९० टक्क्यापर्यंत सवलत, कॅशबॅक , तात्काळ कर्ज, निःशुल्क घरपोच सेवा, २४ तास सेल' यासारख्या एक ना अनेक सवलतींमधून ई-कॉमर्स कंपन्या सणासुदीत वर्षभराची बक्कळ कमाई करतात. ई-कॉमर्स क्षेत्रात नियामकाची अनुपस्थिती आणि व्यापकधोरणाचा अभाव यामुळे काही कंपन्यांनी निकोप...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीतील देशभरातील दोन लाख कर्मचारी आणि अधिकारी विविध मागण्यांसाठी उद्यापासून (ता. 3) बेमुदत संपावर जाणार आहेत. दूरसंचार क्षेत्रातील तीव्र स्पर्धा आणि सरकारची धोरणे "बीएसएनएल'च्या वृद्धीसाठी मारक ठरली असून, कंपनी...