एकूण 51 परिणाम
मे 22, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या इंडियन ऑइलला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीज आता सर्वाधिक महसूल कमावणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीअखेर रिलायन्स इंडस्ट्रीजची एकूण उलाढाल 6.23 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. तर...
मे 14, 2019
मुंबई - देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने पाच उपकंपन्यांची कार्यालये मुंबईवरून गुजरातमधील अहमदाबादला स्थलांतर केली आहेत. पाचपैकी चार कंपन्या जिओशी संबंधित आहेत. एक कंपनी रिलायन्सला लागणाऱ्या गुंतवणुकीचा कारभार बघते. यापुढे या कंपन्यांची नोंदणीकृत कार्यालये...
मे 09, 2019
मुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशनमधील संचालक मंडळाचे अधिकार रद्द केल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला बुधवारी दिली. दिवाळखोरी प्रकरणाचा पत्रव्यवहार हा ‘इंटरिम रिजोल्युशन प्रोफेशनल्स’कडे करावा, अशी माहितीही कंपनीने दिली आहे.  रिलायन्स कम्युनिकेशनविरोधात नुकतीच बॅंकांनी...
मे 08, 2019
मुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स कम्युनिकेशन ही दूरसंपर्क सेवा पुरवठादार कंपनी अखेर दिवाळखोरीत निघाली आहे. बॅंकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. कंपनीने ३१ बॅंकांचे सुमारे ५०...
एप्रिल 04, 2019
भारतातील आघाडीचे उद्योजक आणि अब्जाधीश मुकेश अंबानी आणि सुनील मित्तल पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. झी नेटवर्क ताब्यात घेण्यासाठी मुकेश अंबानी आणि एअरटेलचे सुनील मित्तल यांच्यात स्पर्धा असल्याचे समोर आले आहे. दोघेही झी टेलिव्हिजन नेटवर्कचे संपादन करण्यासाठी उत्सुक असल्याचे सूत्रांकडून समोर...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली: आर्थिक संकटात सापडलेले अनिल अंबानींचा पाय आणखी खोलात रुतत चालला आहे. अनिल अंबानी आता रिलायन्स कॅपिटलमधील आपली हिस्सेदारी निप्पॉन लाइफ इन्शुरन्सला विकणार आहे. त्यांनी रिलायन्स निप्पॉन लाइफ असेट मॅनेजमेंट लि. मधील पूर्ण हिस्सा विकण्यासाठी निप्पॉन लाइफ इन्शुरन्सकडून प्रस्ताव मागवला आहे....
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एरिक्सन इंडिया वादामध्ये आता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. पुलवामा हल्ल्यात देशाचे 40 जवान हुतात्मा झाले. त्या जवानांची 40 कुटुंबे आता जीवनाशी संघर्ष करत आहेत. मात्र त्यांना हुतात्मा दर्जा देखील दिला जात नाही आणि अनिल अंबानी सारख्या...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (आरकॉम) सर्वेसर्वा अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आरकॉम आणि एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत अंबानींना येत्या चार आठवड्यात ४५३ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. अन्यथा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीज्चे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांची जीवनशैली राजासारखी आहे. त्यांना राफेल डीलसाठी खर्च करायला पैसे आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील आमचे 550  कोटी रुपये दिले नसल्याने त्यांनी न्यायालयाचा देखील अपमान केला आहे. असा युक्तिवाद स्वीडनची टेलिकॉम ...
डिसेंबर 31, 2018
शोरूममधील वस्तूंच्या तुलनेत तब्बल ९० टक्क्यापर्यंत सवलत, कॅशबॅक , तात्काळ कर्ज, निःशुल्क घरपोच सेवा, २४ तास सेल' यासारख्या एक ना अनेक सवलतींमधून ई-कॉमर्स कंपन्या सणासुदीत वर्षभराची बक्कळ कमाई करतात. ई-कॉमर्स क्षेत्रात नियामकाची अनुपस्थिती आणि व्यापकधोरणाचा अभाव यामुळे काही कंपन्यांनी निकोप...
डिसेंबर 17, 2018
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, अर्थात "एसआयपी' ही संकल्पना आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या सर्वांच्याच परिचयाची झाली आहे. "एसआयपी'सारखे परिणामकारक साधन जर योग्य रीतीने वापरता आले नाही, तर त्याची धार बोथट होईल आणि आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे "एसआयपी'चा...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) पुन्हा एकदा टीसीएसला मागे सारत सर्वाधिक बाजारभांडवल असणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. मुकेश अंबानी आरआयएलचे बाजारभांडवल 7 लाख 12 हजार 386.67 कोटी रुपयांवर पोचले आहे. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) बाजारभांडवल सध्याच्या शेअरच्या...
ऑक्टोबर 25, 2018
बंगळुरू - माहिती तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी असलेल्या विप्रोने भारतीय स्टेट बॅंकेच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची संचालक म्हणून नियुक्‍ती केली आहे. जानेवारीपासून भट्टाचार्य विप्रोच्या स्वतंत्र संचालक असतील. त्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा राहील, असे कंपनीने म्हटले आहे. ...
सप्टेंबर 21, 2018
मुंबई - "वॉलमार्ट'पाठोपाठ "ई-कॉमर्स'मधील महाकाय कंपनी असलेलल्या "ऍमेझॉन'ने आदित्य बिर्ला समूहाचे "मोअर' सुपरमार्केट्‌स खरेदी करत किराणा व्यवसायात पाऊल टाकले आहे. परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या या दोन कंपन्यांच्या "रिटेल' व्यवसायातील शिरकावामुळे बिग बझार, डी-मार्ट, रिलायन्स रिटेलसारख्या...
ऑगस्ट 31, 2018
नवी दिल्ली : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) अखेर व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या विलीनीकरणाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडीया लि. ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी अस्तित्वात येणार आहे. गेल्या पंधरा वर्षापासून नंबर वन क्रमांकावर असलेल्या...
जुलै 06, 2018
अकराशे शहरांत अतिवेगवान ब्रॉडबॅंड सेवा पुरविणार  मुंबई - देशातील अकराशे शहरांमध्ये अतिवेगवान जिओ ‘गिगाफायबर’ ही स्थिरजोडणी ब्रॉडबॅंड सेवा देण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुरुवारी केली. याचबरोबर ‘जिओ फोन२’ची घोषणाही त्यांनी केली.  ॲमेझॉनसारख्या कंपन्यांना टक्कर...
जून 04, 2018
म्युच्युअल फंड कंपन्या एकावर एक फ्री देऊ शकत नसल्या तरीसुद्धा स्पर्धेमुळे आता तुमच्या सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनवर (एसआयपी) तुम्हाला आयुर्विमा अर्थात लाइफ इन्शुरन्स फ्री नक्कीच मिळू शकतो. ‘आदित्य बिर्ला’ आणि ‘रिलायन्स’नंतर आता आयसीआयसीआय म्युच्युअल फंडानेसुद्धा ‘एसआयपी प्लस’ अशी लाईफ...
एप्रिल 14, 2018
मुंबई: रिलायन्स जिओच्या 4 जी व्हीओएलटीई तंत्रज्ञानामुळे भारतीय दूरसंचार क्षेत्रात 'धमाल' उडवून दिली आहे. शिवाय जिओच्या 1500 रुपयांच्या फीचर फोनने बाजारात प्रवेश केल्यापासून मोबाईल कंपन्यांचे सर्व गणितच बदलून टाकले आहे. आता लवकरच मुकेश अंबानी आपल्या ग्राहकांसाठी सिम कार्ड असलेला लॅपटॉप आणण्याच्या...
मार्च 24, 2018
मुंबई: दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओने 'डेटा फ्रिडम'ची घोषणा करत भारतीयांना मोफत 4जी फोन देण्याची घोषणा केली होती. त्याचाच परिणाम म्हणून जानेवारी महिन्यात जिओने 83 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. तर प्रतिस्पर्धी कंपनी एअरटेलने त्यातुलनेत फक्त 15 लाख  नवीन ग्राहक जोडले. भारतीय दूरसंचार...
जानेवारी 15, 2018
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे लक्षात आल्यामुळे मोठ्या शहरांबरोबरच छोटी शहरे आणि गावांमधील सर्वसामान्य गुंतवणूकदारदेखील हळूहळू या प्रवाहात सामील होताना दिसत आहे, ही सकारात्मक गोष्ट आहे; मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येक गुंतवणूकदाराने पुढे दिलेल्या सात मुद्‌द्‌यांचा विचार केला पाहिजे, असे...