एकूण 18 परिणाम
ऑगस्ट 01, 2019
मुंबई: देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने 10,500 कोटी रुपये मूल्याच्या शेअर बायबॅकची घोषणा केली होती. कंपनीच्या संचालक मंडळाने 10,500 कोटी रुपयांच्या बायबॅकला नुकतीच मंजूरी दिली आहे. बायबॅकची प्रक्रिया 14 ऑगस्टला सुरू होणार असून 28 ऑगस्ट ही त्याची अंतिम मुदत असणार आहे. विप्रोच्या...
जुलै 30, 2019
मुंबई: आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी आज (मंगळवार) निवृत्त होणार आहे. वयाच्या 74 व्या वर्षी अझिम प्रेमजी निवृत्ती घेत असून 53 वर्षे त्यांनी विप्रोचे प्रतिनिधित्व केले. आता कंपनीची धुरा त्यांनी त्यांचा मुलगा रिषद प्रेमजी याच्याकडे सोपवली आहे....
जून 10, 2019
बंगळूर: देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने कर्मचाऱ्यांना चालू वर्षात चांगली वेतनवाढ देऊ केली आहे. आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत विप्रोने कमर्चाऱ्यांच्या वेतनात सरासरी उच्च वेतन वाढ केली आहे. साधारण 6 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान ही वाढ असणायचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे....
एप्रिल 20, 2019
शेअर बायबॅक म्हणजेच कंपनीकडून केली जाणारी शेअरची पुनर्खरेदी होय. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या शेअरच्या किंमतीपेक्षा अधिक किंमत देऊन शेअर खरेदी करते.शेअर बायबॅक करण्यामागे कंपनीची वेगवेगळी करणे असू शकतात, जसे की भागधारकांना त्यांचे पैसे (लोकांकडून उभारलेले भाग-...
मार्च 14, 2019
बंगळुरू: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या संपत्तीतील 52,750 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेमजी त्यांच्या मालकीचे 34 टक्के शेअर आता दान करणार आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 145,000 कोटी रुपये दान...
मार्च 04, 2019
काही दिवसांपूर्वी विप्रो लि. या कंपनीने बोनस शेअरची घोषणा केली आणि हा शेअर पुन्हा एकदा चर्चेत आला. विप्रोने १ः३ या प्रमाणात बोनस शेअर जाहीर केल्यामुळे ज्या शेअरधारकांकडे ‘विप्रो’चे तीन शेअर आहेत, त्यांना या कंपनीचा एक शेअर ‘फ्री’ म्हणजेच मोफत मिळणार आहे. यानिमित्ताने बोनस शेअरविषयी बोलू काही.......
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'ने गेल्या महिन्यात बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या शेअरधारकांनी नुकतीच  कंपनीच्या बोनस शेअरच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे  कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीचे अधिकृत भागभांडवल वाढण्यास मदत होईल, असे विप्रोने...
जानेवारी 18, 2019
मुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 1,931 कोटी रुपये होता. कंपनीने बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. कंपनी 1:3 बोनस शेअर देणार आहे....
जानेवारी 03, 2019
बेंगलुरूः भारतातील तिस-या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी 'विप्रो' पुन्हा 'शेअर बायबॅक' करण्याची शक्यता आहे.  विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कंपनीकडून 'शेअर बायबॅक'संबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून पुन्हा सात हजार कोटींचे शेअर बायबॅक करण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी '...
ऑक्टोबर 25, 2018
बंगळुरू - माहिती तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी असलेल्या विप्रोने भारतीय स्टेट बॅंकेच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची संचालक म्हणून नियुक्‍ती केली आहे. जानेवारीपासून भट्टाचार्य विप्रोच्या स्वतंत्र संचालक असतील. त्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा राहील, असे कंपनीने म्हटले आहे. ...
एप्रिल 26, 2018
नवी दिल्ली - कॉर्पोरेटमधील दिवाळखोरी आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील मंदीचा फटका माहिती आणि तंत्रज्ञान सेवा पुरवठादार विप्रोला बसला आहे. विप्रोला ३१ मार्च अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत १ हजार ८०१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ६.७ टक्‍क्‍यांची घसरण झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत...
जानेवारी 07, 2018
पुणे - विप्रो लायटिंगने पुण्यात आयोजित केलेल्या ‘लाइट शो’मध्ये इंटरनेट ऑफ लायटिंग (आयओएल) सादर केले. कंपनीने ‘लायटिंग’ क्षेत्रात आणलेल्या नव्या डिजिटल आणि स्मार्ट तंत्रज्ञानामुळे घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विजेची बचत होणार असून, जीवनशैलीत आमूलाग्र बदल होणार आहेत. मोदी सरकारने...
नोव्हेंबर 19, 2017
सलग आठ सेशनच्या घसरणीनंतर बाजार गुरुवारी वधारला. शुक्रवारी तोच कल कायम राहिला आणि बाजार पुनः जोमानं उसळला. निमित्त? मूडीज या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेनं भारताचं पतमापन उंचावलं! एकदम बाजाराचा मंदीचा मूड कुठल्या कुठं गायब झाला आणि तेजी अवतरली. बाजारानं बॅंकांमध्ये याची उत्तर दिशा शोधली आणि सरसकट...
ऑक्टोबर 18, 2017
मुंबई: भारतातील तिस-या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या 'विप्रो लिमिटेड'ला सप्टेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत 2,192 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. काल कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले. सकारात्मक तिमाही निकालामुळे मुंबई शेअर बाजारात विप्रोचा शेअर सकाळच्या सत्रात 3 टक्क्यांनी वधारला...
जुलै 07, 2017
मुंबई: माहिती तंत्रज्ञान(आयटी) कंपनी माइंडट्रीने भागधारकांना शेअर बायबॅक योजनेत सहभागी करुन घेण्यासाठी 11 जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. यादिवशी, ज्या भागधारकांच्या नावावर कंपनीचे शेअर्स असतील त्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी 'लेटर ऑफ ऑफर' पाठविले जाईल. त्यामुळे, बायबॅक योजनेत...
जून 14, 2017
मुंबई: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या असलेल्या विप्रो आणि कॉग्निझंटने बीपीओ सेवा पुरवठादार आणि आयटी कन्सल्टन्सी फर्मची खरेदी केली आहे. कॉग्निझंटने हेल्थ केअर सर्व्हिस कॉर्पोरेशनची (एचसीएससी) सहाय्यक कंपनी असलेल्या 'टीएमजी हेल्थ'ची खरेदी केली आहे. कॉग्निझंटने मात्र खरेदीच्या व्यवहाराचा...
मे 24, 2017
मुंबई: देशातील तिसऱ्या क्रमांकाची दिग्गज आयटी कंपनी असणार्‍या 'विप्रो' चालू वर्षात 10 टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. विप्रोमध्ये सध्या 1.8 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनुष्यबळ खात्याने (एचआर) प्रोजेक्ट बी-10 म्हणजेच 'बॉटम टेन' या...
एप्रिल 21, 2017
मुंबई : देशातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी असणार्‍या 'विप्रो'ने सहाशे कर्मचाऱ्यांच्या कामावरून कमी केले आहे. कंपनीमध्ये सध्या वार्षिक कामगिरीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू असून, आणखी 1400 लोकांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या...