एकूण 12 परिणाम
डिसेंबर 13, 2019
सिंगापूर : वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत जपानच्या ‘नोमुरा’ या संस्थेने भारताच्या संभाव्य जीडीपी विकास दरात मोठी घट वर्तविली आहे. बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांवरील (एनबीएफसी) आर्थिक संकट टळले नसल्याने देशाच्या आर्थिक वृद्धीदरात आणखी घट होईल असे ‘नोमुरा’ला वाटते. परिणामी चालू तिमाहीत (डिसेंबर) आर्थिक...
नोव्हेंबर 20, 2019
नवी दिल्ली : टेस्ला इन्कॉर्पोरेशन, ग्लॅक्‍सोस्मिथक्‍लाइन यांच्यासह सुमारे 324 कंपन्यांना देशात उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे आमंत्रण सरकारकडून देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा चीन आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचा लाभ घेत भारतात नवे उत्पादन...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई  : "डीएचएफएल' प्रकरणात तातडीने तोडगा काढण्यासाठी अर्थिक सेवा विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी भारतीय स्टेट बॅंकेने अर्थ खात्याकडे केली आहे. नियंत्रकांमधील समन्वय अभावामुळे या प्रकरणात तोडगा रखडला असून ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी एसबीआयकडून पत्र पाठवण्यात आले आहे.  डीएचएफएल आर्थिक संकटात...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचा माजी अध्यक्ष वरियाम सिंग याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुहू चौपाटी परिसरात त्याची तब्बल २५०० कोटींची मालमत्ता असल्याचे समजते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार दिल्याचे एका...
ऑगस्ट 23, 2019
  मुंबई: दोन दिवसांपासून कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत ज्या बातमीमुळे उसळी आली आहे ती बातमीच निराधार असल्याचे समोर आले आहे. आयटीसी लि.ने कॉफी डे एंटरप्राईझेसमधील काही हिस्सा विकत घेणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. फक्त आयटीसीनेच नव्हे तर कॅफे कॉफी डेची प्रवर्तक कंपनी...
एप्रिल 15, 2019
म्युच्युअल फंडांच्या रोखे अर्थात "डेट' योजना या "इक्विटी' योजनांच्या तुलनेत सुरक्षित असतात, असा एक समज असतो. तो कसा चुकीचा आहे आणि रोखे योजनांमध्येसुद्धा जोखीम असते, हे गुंतवणूकदारांनी समजावून घेतले पाहिजे. यासाठीच हा लेखन प्रपंच.  निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन-एफएमपी) या...
एप्रिल 02, 2019
नवी दिल्ली: गुगलचे दक्षिण आशियातील उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन गुगलमधून बाहेर पडले आहेत. आनंदन दक्षिण आशियातील वित्तीय कंपनी सिक्वाया कॅपिटलमध्ये रुजू होणार आहेत. एप्रिलअखेर आनंदन गुगलमधून बाहेर पडतील. त्यानंतर ते सिक्वाया कॅपिटलच्या भारतासाठीच्या व्यवस्थापकीय...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली:  नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार करतानाच नवउद्यमींना जाचक ठरू पाहणाऱ्या "एंजेल टॅक्‍स"मधून वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्‌विटरवरून...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
जानेवारी 25, 2018
मुंबई - संरक्षणविषयक उत्पादनांची महाराष्ट्रात निर्मिती करण्यास बीएई सिस्टीम्स ही ब्रिटिश कंपनी उत्सुक असून, त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या प्रशिक्षणासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार आहे. बीएई सिस्टीम्सचे अध्यक्ष रॉजर कार यांच्यासोबत दावोस येथे झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर...
जुलै 08, 2017
मुंबई: टाटा मोटर्स लवकरच आपली लाडकी कार 'टाटा नॅनो'ची भारतीय बाजारपेठेतील विक्री हळुहळु बंद करण्याचा विचार करीत आहे. या मोटारीला ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसून मोटारीच्या पुनरुज्जीवनासाठी कंपनी आणखी गुंतवणूक करण्यास इच्छुक नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, बाहेरील...
मे 03, 2017
मुंबई : भारतात विस्तार करू पाहणारी ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी अॅमेझॉन इंडिया आता देशात सुमारे पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. कंपनीने ग्राहकांना आणखी जलद सेवा देण्यासाठी गोदामांच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनी एकूण 14 नवी गोदामे आणि सेवा...