एकूण 5 परिणाम
मे 29, 2017
जागा खरेदीचा विचार सोडून आता भाडेतत्त्वावरील जागेचा शोध नवी दिल्ली: शिमल्यातील मॉल रोडवर कार्यालय आणि निवासी संकुलासाठी वारंवार प्रयत्न करूनही जागा विकत न मिळाल्याने अखेर रिझर्व्ह बॅंकेने दुसऱ्या भागात भाडेतत्त्वावर जागा पाहण्यास सुरवात केली आहे. सध्या रिझर्व्ह बॅंकेचे उपविभागीय कार्यालय शिमल्यात...
एप्रिल 08, 2017
तीन आर्थिक वर्षातील स्थिती; महसूल विभागाकडून कारवाई नवी दिल्ली: मागील तीन आर्थिक वर्षात प्रत्यक्ष व प्रत्यक्ष करांमध्ये 1.37 लाख कोटी रुपयांची कर चुकवेगिरी शोधण्यात आणण्यात आली असून, 13 हजार 300 कोटी रुपयांचे बोगस व्यवहार करणाऱ्या 1 हजारपेक्षा अधिक बनावट कंपन्या उघडकीस आणण्यात आल्या आहेत, अशी...
मार्च 15, 2017
नवी दिल्ली: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला आपल्या 'वायरलेस' व्यवसायाचे एअरसेलसोबत विलीनीकरण करण्यासाठी भांडवली बाजार नियामक 'सेबी' आणि दोन्ही प्रमुख शेअर बाजारांची मंजुरी मिळाली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सला आपला वायरलेस विभाग एअरसेल लि. आणि डिशनेट वायरलेस लि.सोबत विलीन करण्यास...
फेब्रुवारी 28, 2017
एक एप्रिलपासून होणार अंमलबजावणी नवी दिल्ली: रिलायन्स जियान्सोबतच्या वाढत्या स्पर्धेमुळे देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आता रोमिंग शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एअरटेल व्हॉइस कॉल व डेटा सेवांवरील रोमिंग शुल्क बंद करणार आहे. एक एप्रिलपासून या घोषणेची...
फेब्रुवारी 10, 2017
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) हेमंत भार्गव यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. भार्गव हे सध्या एलआयसीचे दिल्लीमध्ये विभागीय व्यवस्थापक आहेत. मंत्रिमंडळाच्या निवड समितीने भार्गव यांच्या नियुक्तीला...