एकूण 3 परिणाम
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
एप्रिल 03, 2018
मुंबई: भारतीय वाहन उद्योगाची बाजारपेठ झपाट्याने वाढते आहे. गेल्या आर्थिक वर्षात वाहन उद्योगाने एक अंकी उच्चांकी पातळी गाठली असून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे खुणावत आहे. वाहन उद्योगात नोटाबंदी आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवाकरामुळे मंदीचे वातावरण होते. मात्र दुसऱ्या...
जून 15, 2017
केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचा आदेश; निवृत्तीवेतन वजा करणार नवी दिल्ली: सरकारी नियामक संस्थांचे अध्यक्ष व सदस्यांना वेतनासह निवृत्तीवेतनाचा लाभ यापुढे मिळणार नाही. त्यांच्या वेतनातून आता निवृत्तीवेतनाची रक्कम वजा केली जाणार आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. सध्याच्या नियमानुसार केंद्र व राज्य...