एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
  मुंबई: दोन दिवसांपासून कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत ज्या बातमीमुळे उसळी आली आहे ती बातमीच निराधार असल्याचे समोर आले आहे. आयटीसी लि.ने कॉफी डे एंटरप्राईझेसमधील काही हिस्सा विकत घेणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. फक्त आयटीसीनेच नव्हे तर कॅफे कॉफी डेची प्रवर्तक कंपनी...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: 'कॅफे कॉफी डे'चे सर्वेसर्वा व्ही जी सिद्धार्थ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सलग आठ सत्रांमध्ये झालेल्या जबरदस्त घसरणीमुळे कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरमध्ये 60 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीचा शेअर जवळपास 221 रुपये प्रति शेअर...
मे 11, 2019
मुंबई : उद्योग जगत आणि मालकी हक्क म्हणजे 'हॅन्ड इन हॅन्ड' जाणारी गोष्ट. एकीकडे छोटमोठ्या कंपनीची मालकी मिळावी म्हणून उद्योग जगतातील कुटुंबात होणारे वाद आपण पहिले आहेत. दुसरीकडे, हिस्सेदारीच्या माध्यमातून चांगली कंपनी विकत घेण्याचा प्रतिस्पर्धी कंपनीचा प्रयत्न असतो. मात्र, कॉर्पोरेट...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
एप्रिल 03, 2018
मुंबई: भारतीय वाहन उद्योगाची बाजारपेठ झपाट्याने वाढते आहे. गेल्या आर्थिक वर्षात वाहन उद्योगाने एक अंकी उच्चांकी पातळी गाठली असून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे खुणावत आहे. वाहन उद्योगात नोटाबंदी आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवाकरामुळे मंदीचे वातावरण होते. मात्र दुसऱ्या...
जानेवारी 08, 2018
संसदीय समिती करणार सरकारकडे शिफारस  नवी दिल्ली : एअर इंडियाची निर्गुंतवणूक करण्यास ही योग्य वेळ नसून, कंपनीला आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणखी पाच वर्षांचा अवधी द्यायला हवी, अशी शिफारस संसदीय समिती सरकारकडे करण्याची शक्‍यता आहे. एअर इंडियाची निर्गुंतवणूक आताच केल्यास कंपनीच्या वित्तीय स्थिती आणि...
ऑगस्ट 21, 2017
विशाल सिक्कांच्या राजीनाम्यानंतर संचालक मंडळातील धुसफुशीने परिस्थिती गंभीर  मुंबई - मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर ‘इन्फोसिस’ कंपनीसमोर नेतृत्वनिवडीचा प्रश्‍न आहे. कंपनीच्या संचालक मंडळात परस्परांविषयी धुमसत असलेल्या अविश्वासाच्या पार्श्वभूमीवर नवीन मुख्य कार्यकारी...
जुलै 17, 2017
न्युयॉर्क: माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख भारतीय कंपनी टेक महिंद्राने आपल्या अमेरिकेतील व्यवसायासाठी यावर्षी 2,200 नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत टेक महिंद्रामध्ये 6,000 कर्मचारी कार्यरत असून 400 ग्राहक आहेत. "गेल्यावर्षी आम्ही 2,2000 लोकांची...
मे 03, 2017
मुंबई : भारतात विस्तार करू पाहणारी ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी अॅमेझॉन इंडिया आता देशात सुमारे पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. कंपनीने ग्राहकांना आणखी जलद सेवा देण्यासाठी गोदामांच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनी एकूण 14 नवी गोदामे आणि सेवा...
एप्रिल 24, 2017
मुंबई: बी. वेणुगोपाल आणि सुनिता शर्मा यांची नुकतीच पदोन्नतीने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. पदोन्नतीपूर्वी वेणुगोपाल महामंडळाच्या पश्‍चिम विभागाचे प्रमुख तर सुनिता शर्मा एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या....
मार्च 23, 2017
अॅव्हेन्यू सुपरमार्टस्‌ लि. अर्थात "डीमार्ट'च्या शेअरची कालच (मंगळवार) शेअर बाजारात 604.4 रुपयांवर दणदणीत नोंदणी झाली. गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर इश्यू प्राइसपेक्षा दुप्पट वाढीसह कंपनीच्या शेअरची नोंदणी झाली आहे. कंपनीने नोंदणीसाठी प्रतिशेअर 299 रुपयेएवढी इश्यू प्राइस निश्चित...
मार्च 15, 2017
नवी दिल्ली: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला आपल्या 'वायरलेस' व्यवसायाचे एअरसेलसोबत विलीनीकरण करण्यासाठी भांडवली बाजार नियामक 'सेबी' आणि दोन्ही प्रमुख शेअर बाजारांची मंजुरी मिळाली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सला आपला वायरलेस विभाग एअरसेल लि. आणि डिशनेट वायरलेस लि.सोबत विलीन करण्यास...