एकूण 1 परिणाम
मार्च 20, 2018
मुंबई: हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा (एचएएल) आयपीओ आज (मंगळवार) अखेरच्या दिवशी सकाळी 11.35 वाजेपर्यंत 46 टक्के सबस्क्राइब झाला आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजेच 16 मार्च रोजी खुला झालेल्या आयपीओसाठी अर्ज करण्याचा आज अखरेचा (20 मार्च) दिवस आहे. एचएएल आयपीओच्या माध्यमातून एकूण 3,41,07,525 शेअर्सचो विक्री करणार...