एकूण 33 परिणाम
मे 21, 2019
बंगळूर: इन्फोसिसमधील कोट्यधीश वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या गेल्या वर्षभरात दुप्पट झाली आहे. इन्फोसिसमधील 60 पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना 2018-19 या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक वेतन मिळाले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या कोट्यधीश अधिकाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे....
मे 11, 2019
मुंबई : उद्योग जगत आणि मालकी हक्क म्हणजे 'हॅन्ड इन हॅन्ड' जाणारी गोष्ट. एकीकडे छोटमोठ्या कंपनीची मालकी मिळावी म्हणून उद्योग जगतातील कुटुंबात होणारे वाद आपण पहिले आहेत. दुसरीकडे, हिस्सेदारीच्या माध्यमातून चांगली कंपनी विकत घेण्याचा प्रतिस्पर्धी कंपनीचा प्रयत्न असतो. मात्र, कॉर्पोरेट...
मे 04, 2019
वॉशिंग्टन: आपल्या मुलाने किंवा मुलीने चांगल्या कॉलेज किंवा विद्यापीठामधून शिक्षण घ्यावे असे सगळ्याच पालकांना वाटत असते. त्यासाठी साम, दाम.. असे सगळे काही करण्याची त्यांची तयारी असते. डोनेशन किंवा देणगी हा त्याचा मुख्य भाग. अगदी आपल्या मुलाला अमुकच एका शाळेत बालवाडीमध्ये ( नर्सरी, केजी)  प्रवेश...
एप्रिल 15, 2019
म्युच्युअल फंडांच्या रोखे अर्थात "डेट' योजना या "इक्विटी' योजनांच्या तुलनेत सुरक्षित असतात, असा एक समज असतो. तो कसा चुकीचा आहे आणि रोखे योजनांमध्येसुद्धा जोखीम असते, हे गुंतवणूकदारांनी समजावून घेतले पाहिजे. यासाठीच हा लेखन प्रपंच.  निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन-एफएमपी) या...
एप्रिल 02, 2019
नवी दिल्ली: गुगलचे दक्षिण आशियातील उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन गुगलमधून बाहेर पडले आहेत. आनंदन दक्षिण आशियातील वित्तीय कंपनी सिक्वाया कॅपिटलमध्ये रुजू होणार आहेत. एप्रिलअखेर आनंदन गुगलमधून बाहेर पडतील. त्यानंतर ते सिक्वाया कॅपिटलच्या भारतासाठीच्या व्यवस्थापकीय...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली:  नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार करतानाच नवउद्यमींना जाचक ठरू पाहणाऱ्या "एंजेल टॅक्‍स"मधून वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्‌विटरवरून...
जानेवारी 19, 2019
वॉशिंग्टन: जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. बिल गेट्स चक्क एका बर्गरसाठी सर्वसामान्यांप्रमाणेच रांगेत उभे असलेला हा फोटो आता व्हायरल झाला आहे. गेट्स हे साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात. शिवाय...
जानेवारी 17, 2019
नवी दिल्ली: प्राप्तिकर विवरणपत्रासंबंधी केंद्रीय मंत्रिमंडळाने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आता प्राप्तिकर विवरणपत्राची छाननी फक्त एका दिवसात पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी...
जानेवारी 02, 2019
मुंबई: फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल यांनी प्राप्तिकर विभागाकडे 699 कोटी रुपयांचा 'ऍडव्हान्स टॅक्स'चा भरणा केला आहे. अमेरिकी कंपनी वॉलमार्टला नुकतीच फ्लिपकार्टची विक्री केल्यामुळे झालेल्या  भांडवली उत्पन्नाच्या नफ्यावर हा  'ऍडव्हान्स टॅक्स' भरला आहे. मात्र फ्लिपकार्टचे सह-संस्थापक...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
ऑगस्ट 08, 2018
नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) बायबॅकसाठी 18 ऑगस्ट रेकॉर्ड  डेट म्हणून निश्चित केली आहे. टीसीएसचे शेअर गुंतवणूकदार या बायबॅकमध्ये भाग घेऊ शकणार आहेत.  म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यामध्ये 18 ऑगस्टपर्यंत टीसीएसचे शेअर असतील असे...
ऑगस्ट 03, 2018
कॉग्निझंट या आयटी क्षेत्रातल्या अमेरिकी मल्टीनॅशनल कंपनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार आहे. वरिष्ठांना दिल्या जाणाऱ्या वेतनातून 3.5 कोटी डॉलर वाचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. सरत्या तिमाहीत कॉग्निझंटने निकाल अपेक्षेप्रमाणे लागलेले नाहीत. कंपनीचे मुख्यालय न्यु जर्सी येथे आहे...
एप्रिल 03, 2018
मुंबई: भारतीय वाहन उद्योगाची बाजारपेठ झपाट्याने वाढते आहे. गेल्या आर्थिक वर्षात वाहन उद्योगाने एक अंकी उच्चांकी पातळी गाठली असून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे खुणावत आहे. वाहन उद्योगात नोटाबंदी आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवाकरामुळे मंदीचे वातावरण होते. मात्र दुसऱ्या...
मार्च 31, 2018
मुंबई: आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओकॉनला कर्ज देताना गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बॅंकेच्या इतर काही...
मार्च 22, 2018
सिमला : आता हिमाचल प्रदेशात सहा हजार कोटींचा नवीन गैरव्यवहार समोर आला आहे. हिमाचल प्रदेशातील इंडियन टेक्नोमॅक कंपनी लिमिटेडचे संचालक विनय कुमार शर्मा याला अटक करण्यात आली असून ते माजी आयएएस अधिकारी एम एल शर्मा यांचा मुलगा आहे. विनय अनेक दिवसांपासून फरारी होता. विनयच्या अटकेसाठी...
मार्च 20, 2018
मुंबई: हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा (एचएएल) आयपीओ आज (मंगळवार) अखेरच्या दिवशी सकाळी 11.35 वाजेपर्यंत 46 टक्के सबस्क्राइब झाला आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजेच 16 मार्च रोजी खुला झालेल्या आयपीओसाठी अर्ज करण्याचा आज अखरेचा (20 मार्च) दिवस आहे. एचएएल आयपीओच्या माध्यमातून एकूण 3,41,07,525 शेअर्सचो विक्री करणार...
जानेवारी 25, 2018
मुंबई - संरक्षणविषयक उत्पादनांची महाराष्ट्रात निर्मिती करण्यास बीएई सिस्टीम्स ही ब्रिटिश कंपनी उत्सुक असून, त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या प्रशिक्षणासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार आहे. बीएई सिस्टीम्सचे अध्यक्ष रॉजर कार यांच्यासोबत दावोस येथे झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर...
जानेवारी 08, 2018
संसदीय समिती करणार सरकारकडे शिफारस  नवी दिल्ली : एअर इंडियाची निर्गुंतवणूक करण्यास ही योग्य वेळ नसून, कंपनीला आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणखी पाच वर्षांचा अवधी द्यायला हवी, अशी शिफारस संसदीय समिती सरकारकडे करण्याची शक्‍यता आहे. एअर इंडियाची निर्गुंतवणूक आताच केल्यास कंपनीच्या वित्तीय स्थिती आणि...
सप्टेंबर 14, 2017
पुणे - लेबलिंग व पॅकेजिंग साहित्यांची जागतिक उत्पादक कंपनी असलेल्या अवेरी डेनिसन कॉर्पोरेशनने पुण्यात ‘इनोव्हेशन अँड नॉलेज सेंटर’ सुरू करीत असल्याची नुकतीच घोषणा केली. हे सेंटर साउथ एशिया पॅसिफिक अँड सब सहारन आफ्रिका येथील ग्राहक, भागीदार व कर्मचाऱ्यांना साह्य करेल. अवेरी डेनिसनमधील या...
सप्टेंबर 14, 2017
उत्पादक कंपनी मोंडलेजविरोधात ५८० कोटी रुपये बुडविल्याचा गुन्हा नवी दिल्ली - कॅडबरी चॉकलेट्‌सची उत्पादक कंपनी मोंडलेजविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. कंपनीने सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन ५८० कोटींचे उत्पादन शुल्क चुकविल्याप्रकरणी ही कारवाई...