एकूण 14 परिणाम
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला प्रतिसाद...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली:  नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार करतानाच नवउद्यमींना जाचक ठरू पाहणाऱ्या "एंजेल टॅक्‍स"मधून वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्‌विटरवरून...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
डिसेंबर 31, 2018
शोरूममधील वस्तूंच्या तुलनेत तब्बल ९० टक्क्यापर्यंत सवलत, कॅशबॅक , तात्काळ कर्ज, निःशुल्क घरपोच सेवा, २४ तास सेल' यासारख्या एक ना अनेक सवलतींमधून ई-कॉमर्स कंपन्या सणासुदीत वर्षभराची बक्कळ कमाई करतात. ई-कॉमर्स क्षेत्रात नियामकाची अनुपस्थिती आणि व्यापकधोरणाचा अभाव यामुळे काही कंपन्यांनी निकोप...
नोव्हेंबर 05, 2018
१९९१ पासून देशातील आर्थिक सुधारणांची प्रक्रिया विशेषत्त्वाने सुरू झाली. अलीकडे या सुधारणांना गती आली आहे. गेल्या ४ वर्षांत जागतिक पातळीवरील (मूडीज सारख्या संस्थांनी) मानांकनात होत असलेल्या सुधारणांमुळे ही दिशा योग्य असल्याचे दिसून येते आहे. जागतिक बॅंकेतर्फे दर वर्षी जाहीर होणाऱ्या ‘इझ ऑफ डुइंग...
सप्टेंबर 21, 2018
मुंबई - "वॉलमार्ट'पाठोपाठ "ई-कॉमर्स'मधील महाकाय कंपनी असलेलल्या "ऍमेझॉन'ने आदित्य बिर्ला समूहाचे "मोअर' सुपरमार्केट्‌स खरेदी करत किराणा व्यवसायात पाऊल टाकले आहे. परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या या दोन कंपन्यांच्या "रिटेल' व्यवसायातील शिरकावामुळे बिग बझार, डी-मार्ट, रिलायन्स रिटेलसारख्या...
जुलै 26, 2018
प्राप्तिकर विभागाने नागरिकांना दिलासा देत प्राप्तीकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2018 केली आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठीचे (2017-18) प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरण्यासाठी आता जेमतेम 4-5 दिवस बाकी राहिले असताना सरकारने हा दिलासा दिला आहे.  गेल्या आर्थिक वर्षासाठीचे (2017-...
जुलै 16, 2018
प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स  रिटर्न) भरण्यासाठी आता जेमतेम  पंधरा दिवस बाकी राहिले आहेत. यंदा झालेले बदल लक्षात घेऊन योग्य त्या फॉर्मची निवड करणे; तसेच ती भरताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. या विषयी थोडक्‍यात मार्गदर्शन या लेखाद्वारे केलेले आहे. १) विवरणपत्राच्या योग्य त्या फॉर्मची निवड ः...
एप्रिल 25, 2018
कोलकता - मोबाईल व्यवसायातील आघाडीचे स्थान गमावल्यानंतर नोकिया कंपनीची सुरू असलेली तोट्यातील वाटचाल संपली आहे. कंपनीने पुन्हा मोबाईल बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर ती फायद्यात आली आहे.  याविषयी नोकियाचे जागतिक व्यापार प्रमुख अमित गोयल म्हणाले, की भारतात कंपनी नफ्यात आली आहे. मागील वर्षात...
फेब्रुवारी 28, 2018
मुंबई: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बॅंकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गैरव्यवहारामुळे 'रत्ने आणि आभूषण' या क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 10,000 नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. गीतांजली समूह आणि नीरव मोदी फर्मचे प्रवर्तक यांनी केलेल्या गैरव्यवहाराचा फटका आता संपूर्ण...
ऑक्टोबर 02, 2017
आर्थिक वर्ष 2016-17 पासून वित्त अधिनियम 2016 अन्वये 'व्यवसाय उत्पन्न' या शीर्षकाखाली काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. व्यावसायिक, उद्योगपती आदी करदात्यांना याची माहिती असणे आवश्‍यक आहे. हे महत्त्वाचे बदल नेमके कोणते आहेत, ते आपण थोडक्‍यात जाणून घेऊया.  1) आकारणी वर्ष 2017-18 म्हणजेच आर्थिक...
सप्टेंबर 06, 2017
नवी दिल्ली: लवकरच तुमच्यावर बापरे! म्हणण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. कारण लोकप्रिय मेसेजिंग अॅप्लिकेशन असलेले 'व्हॉट्सअॅप' वापरण्यासाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप असलेले 'व्हॉट्सअॅप'चे सुमारे 100 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. कंपनीच्या अधिकार्‍...
ऑगस्ट 22, 2017
८३ हजार कोटींचा व्यवहार; ‘एस्सार’वरील ६० टक्के कर्जाचा भार होणार कमी मुंबई - कर्जबाजारी असलेल्या एस्सार समूहाने त्यांची प्रमुख एस्सार ऑईल कंपनीला रशियन कंपनी रॉसनेफ्टला विकण्याचा निर्णय घेतला आहे. एस्सार ऑईल व रॉसनेट कंपनीमध्ये १२.९ अब्ज डॉलरला (अंदाजे ८३ हजार कोटी) विक्रीचा व्यवहार...
जुलै 01, 2017
आवक पुरवठ्यावरील कराची वजावट अर्थात "इनपुट टॅक्‍स क्रेडिट' हा "जीएसटी'मधील महत्त्वाचा भाग असेल. खरेदीवरील आणि इतर व्यावसायिक खर्चावर भरलेल्या कराची वजावट विक्रीवरील कर भरण्यासाठी पूर्णपणे मिळणे हा मूल्यवर्धित कर प्रणालीचा मुख्य गाभा आहे. अशी वजावट सरकार सहजपणे देत नाही. त्यासाठी अनेक नियम-उपनियम...