एकूण 145 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई:  मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कंपनीने 9 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाला स्पर्श केला आहे. 9 लाख कोटी रुपयांच्या बाजारभांडवलाचा टप्पा गाठणारी रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी आहे. आज सकाळच्या सत्रात रिलायन्सच्या...
ऑक्टोबर 14, 2019
सरकारी मालकीची 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी कंपनी आज भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. शेअर बाजारात सूचिबद्ध होताना कंपनीचा शेअर आयपीओच्या इश्यू प्राइसपेक्षा तब्बल 103 टक्क्यांनी वाढून 644 वर उघडला होता. दुपारच्या सत्रात त्यात आणखी वाढ होऊन कंपनीचा शेअर...
ऑक्टोबर 02, 2019
1) "आयआरसीटीसी'च्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 30 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरदरम्यान बाजारात होत आहे. 645 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी प्रतिशेअर रु. 315-320 असा किंमतपट्टा ठरविण्यात आला आहे....
ऑक्टोबर 02, 2019
शेअर बाजारात घसरण अजूनही थांबलेली नाही. गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'कॉर्पोरेट टॅक्स'मध्ये कपातीची घोषणा करत बाजाराला दोन दिवस तरी 'अच्छे दिन'' दाखवले. त्या दोन दिवसांमध्ये शेअर बाजारात सुमारे तीन हजार अंशांची वाढ झाली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा घसरणीला सुरुवात झाली...
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
सप्टेंबर 25, 2019
नवी दिल्ली: नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आघाडीची ऑटो कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने वाहनांच्या किंमती कपात जाहीर केली आहे. मारुती सुझुकीने ऑल्टो 800, ऑल्टो के10, स्विफ्ट डिझेल, सिलेरियो, बलेनो डिझेल, इग्निस, डिझायर डिझेल, टूर एस डिझेल, व्हिटारा ब्रेजा आणि...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेली 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी येत्या 30 सप्टेंबर रोजी बाजारात आयपीओ दाखल करणार शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर 'आयआरसीटीसी'ने हा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित आयपीओच्या माध्यमातून आयआरसीटीसी 480 कोटींचे भागभांडवल...
सप्टेंबर 23, 2019
नवी दिल्ली ः शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले असून, शुक्रवार (ता.20) आणि सोमवार या दोन दिवसांत त्यांची मालमत्ता 10.35 लाख कोटी रुपयांनी वाढली. केंद्र सरकारने कंपनी करात कपात करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतल्यापासून शेअर बाजारात तेजीचे वारे निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीवर...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई, ता. 23 (पीटीआय) ः शेअर बाजारातील तेजीची मालिका सलग दुसऱ्या सत्रात सोमवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1 हजार 75 अंशांची उसळी घेऊन 39 हजार 90 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 326 अंशांची वाढ होऊन 11 हजार 600 अंशांवर बंद झाला.  सेन्सेक्‍...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील आपला प्रमोटर हिस्सा वाढला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्समधील आपला हिस्सा 2.71 टक्क्यांनी वाढवून 48.87 टक्क्यांवर नेला आहे. रिलायन्स सर्व्हिसेस आणि होल्डिंग लि.ने रिलायन्स...
सप्टेंबर 15, 2019
आपल्या गुंतवणुकीचा काटेकोरपणे आढावा, त्यातील नफा-तोटा, अपेक्षा, गुंतवणूक तशीच ठेवण्याचा कालावधी आणि परतावा यांचा मेळ घालत इक्विटी योजनांचा मागोवा घेत आणि आर्थिक स्थिती पारखून निर्णय घेणे उपयुक्त ठरू शकते. गेल्या वर्ष-दीड वर्षापासून अर्थव्यवस्थेत आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे. ओघाने म्युच्युअल...
सप्टेंबर 15, 2019
सरकारने अर्थव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलली असली तरी, जागतिक स्थितीनेही साथ दिली पाहिजे. मॉन्सूनचा बाजारपेठेवर चांगला परिणाम दिसला पाहिजे, तर शेअर बाजारासह अर्थचक्राची चाके गतीने फिरतील. मात्र, शेअर्सचे घटलेले दर लक्षात घेऊन गुंतवणुकीच्या संधी शोधल्या तर कालबद्धपणे चांगले परतावे मिळू...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : शेअर बाजारातील घसरणीचे वारे बुधवारी संपुष्टात आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 161 अंशांची वाढ होऊन 36 हजार 724 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 46 अंशांनी वधारून 10 हजार 844 अंशांवर बंद झाला. धातू आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर आज...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई: राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) इमर्ज व्यासपीठावर 200 व्या कंपनीची नोंदणी करण्यात आली. गुरुवारी (ता.22) केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, तसेच भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि "एनएसई'चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यावेळी उपस्थित होते. मागील सात वर्षांत या मंचावर...
ऑगस्ट 26, 2019
उद्योग क्षेत्रात सध्या मंदीसदृश परिस्थितीची चर्चा सुरू आहे. परंतु मंदी आणि तेजी यांचे चक्र कायमच चालू असते. त्यामुळे मंदीनंतर तेजी आणि तेजीनंतर मंदी हा निसर्गनियम आहे. आपल्या शेअर बाजारात आतापर्यंत दहा टक्के घसरण झाली आहे. अशा वेळी हा बाजार ज्याची आतुरतेने वाट बघत होता, त्या बाजाराला चालना देणाऱ्या...
ऑगस्ट 23, 2019
  मुंबई: दोन दिवसांपासून कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत ज्या बातमीमुळे उसळी आली आहे ती बातमीच निराधार असल्याचे समोर आले आहे. आयटीसी लि.ने कॉफी डे एंटरप्राईझेसमधील काही हिस्सा विकत घेणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. फक्त आयटीसीनेच नव्हे तर कॅफे कॉफी डेची प्रवर्तक कंपनी...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) इमर्ज व्यासपीठावर 200 व्या कंपनीची नोंदणी करण्यात आली. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग तसेच भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि "एनएसई"चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांच्या उपस्थितीत गुरूवारी (ता.22) एनएसई इमर्ज या व्यासपीठावर 200...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई: मुकेश अंबानींना गेल्या दोन दिवसात पुन्हा 'अच्छे दिन' आल्याचे दिसते आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानींनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. तेल शुद्धीकरण आणि रसायने तसेच किरकोळ व्यवसायाचा हिस्सा विक्री करून येत्या 18...
ऑगस्ट 14, 2019
महाराष्ट्रात सगळीकडे आता कुठे वरूणराजाने हजेरी लावली आहे. बाजारातदेखील मॉन्सून सेलची सुरुवात झाली आहे. फक्त हा मॉन्सून सेल लागला आहे, शेअर बाजारात! मोदी सरकार २.० मधील नवीन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर बाजार अजूनही सावरलेला नाही. शेअर बाजारात बहुतांश चांगल्या...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई ः मंदीसदृश्‍य परिस्थितीने अर्थचक्राला बसलेली खीळ, मॉर्गन स्टॅन्लेचा जागतिक मंदीचा इशारा आणि विविध क्षेत्रात मागणी कमी झाल्याने बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मंदीचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.13) चौफेर विक्री केल्याने भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. दिवसअखेर...