एकूण 56 परिणाम
जुलै 06, 2019
अर्थसंकल्प 2019: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सद्यःस्थितीत सार्वजनिक बॅंका कमकुवत झाल्या आहेत. त्यांच्यासाठी अर्थमंत्र्यांनी ७० हजार कोटींची तरतूद केली आहे. हा आकडा अपेक्षेपेक्षा मोठा आहे आणि ही सकारात्मक बाब आहे. यामुळे कर्जवाटपाचा वेग वाढेल आणि अर्थव्यवस्थेला...
मे 27, 2019
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत असणारे सरकार निवडून आले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये गुजरात विधानसभा आणि २०१८ मध्ये पाच राज्यांच्या निकालांपासून बाजारात असलेले साशंकतेचे मळभ आता पूर्णपणे दूर झाले आहे. मागील पाच वर्षांत अंगिकारलेली आर्थिक धोरणे त्याच सातत्याने पुढील...
एप्रिल 25, 2019
मुंबई - अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्या देशात सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असल्याने इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम आटोपताच तेलवितरक कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ...
एप्रिल 01, 2019
1) मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - ता. 3 ते 5 एप्रिलपर्यंत या इश्‍यूची प्राथमिक बाजारामध्ये विक्री होणार आहे. रु. 1343 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी किंमतपट्टा रु. 877 ते रु. 880 प्रतिशेअर ठरविण्यात आला आहे. 17 शेअरच्या पटीत मागणी अर्ज करता येणार आहे.  2)...
मार्च 29, 2019
रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून (29 मार्च) सुरु झाली आहे. आयपीओसाठी 3 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. 10 दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी कंपनीने प्रतिशेअर 17 ते 19 रुपयांचा किंमतपट्टा शेअर केला आहे. शिवाय किरकोळ...
मार्च 27, 2019
चालू आर्थिक वर्षातील शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सगळीकडे आता करबचतीसाठी धावपळ सुरु झाली आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार करदात्याला 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत केलेल्या व्यवहारांवर आणि वर्षभरात मिळविलेल्या उत्पन्नाच्या आधारे कर भरणा करावा लागतो. रिटर्न भरताना आपल्याला उत्पन्नाच्या सर्व...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता (डीए) वाढवून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. यामुळे त्यांचा सध्याचा नऊ टक्के डीए 12 टक्‍क्‍यांवर जाईल व एक कोटी दहा लाख केंद्रीय कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
नोव्हेंबर 19, 2018
सध्या बॅंका मुदत ठेवींवर (एफडी) ७-८ टक्के व्याज देत आहेत, तर काही कंपन्या अपरिवर्तनीय कर्जरोखे किंवा ‘नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर’वर (एनसीडी) सुमारे दोन टक्के अधिक म्हणजे ९-१० टक्के व्याज देऊ करीत आहेत. ‘एनसीडी’त गुंतवणूक करण्याआधी ‘एनसीडी’ म्हणजे काय, त्यांचे प्रमुख प्रकार कोणते व पारंपरिक बॅंक...
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान मिळायला हवे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केली असून त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. भारतातील  ...
नोव्हेंबर 05, 2018
१९९१ पासून देशातील आर्थिक सुधारणांची प्रक्रिया विशेषत्त्वाने सुरू झाली. अलीकडे या सुधारणांना गती आली आहे. गेल्या ४ वर्षांत जागतिक पातळीवरील (मूडीज सारख्या संस्थांनी) मानांकनात होत असलेल्या सुधारणांमुळे ही दिशा योग्य असल्याचे दिसून येते आहे. जागतिक बॅंकेतर्फे दर वर्षी जाहीर होणाऱ्या ‘इझ ऑफ डुइंग...
सप्टेंबर 07, 2018
मुंबई - आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजने सलग दुसऱ्या महिन्यात वेतन देण्यास विलंब लावल्याने वैमानिक आणि अभियंत्यांनी असहकार पुकारण्याचा इशारा दिला आहे.  नरेश गोयल यांच्या मालकीच्या जेट एअरवेज या विमान प्रवासी कंपनीमध्ये कतारची सरकारी विमान कंपनी एतिहादचा २४ टक्के हिस्सा आहे. जेट...
जुलै 26, 2018
प्राप्तिकर विभागाने नागरिकांना दिलासा देत प्राप्तीकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2018 केली आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठीचे (2017-18) प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरण्यासाठी आता जेमतेम 4-5 दिवस बाकी राहिले असताना सरकारने हा दिलासा दिला आहे.  गेल्या आर्थिक वर्षासाठीचे (2017-...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली - बॅंकांना दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी ठेवीदारांच्या लाखो कोटींच्या ठेवी वापरण्याच्या दृष्टीने तयार केलेले फायनान्शिअल रिझोल्यूशन अँड डिपॉझिटर्स इन्शुरन्स (एफआरडीआय) विधेयक २०१७ केंद्र सरकारकडून गुंडाळले जाण्याची शक्‍यता आहे.  सार्वजनिक बॅंकांमधील लाखो ठेवीदारांना दुखावल्यास पुढील वर्षी...
जुलै 16, 2018
प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स  रिटर्न) भरण्यासाठी आता जेमतेम  पंधरा दिवस बाकी राहिले आहेत. यंदा झालेले बदल लक्षात घेऊन योग्य त्या फॉर्मची निवड करणे; तसेच ती भरताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. या विषयी थोडक्‍यात मार्गदर्शन या लेखाद्वारे केलेले आहे. १) विवरणपत्राच्या योग्य त्या फॉर्मची निवड ः...
मार्च 26, 2018
नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील मुख्य  आरोपी नीरव मोदी याच्या फायरस्टार डायमंडने अमेरिकेतील न्यायालयात दिवाळीखोरीसाठी अर्ज केला असून, ही प्रक्रिया रोखण्यासाठी केंद्र सरकार कायदेशीर पर्याय शोधत आहे. ‘पीएनबी’मधील सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारानंतर फायरस्टार डायमंडने...
मार्च 25, 2018
नवी दिल्ली - आधारचा डेटाबेस संपूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही प्रकारचा डेटा लिक झालेला नसल्याचे आज आधार (यूआयडीएआय)ने स्पष्ट केले आहे. एका तंत्रज्ञानविषयक संकेतस्थळाने सुरक्षा संशोधकाच्या आधारे आधारधारकांची माहिती लिक झाल्याचा दावा केला आहे. एक सरकारी कंपनी आधारकार्ड धारकांशी निगडित...
मार्च 21, 2018
आर्थिक गैरव्यवहार करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या नीरव मोदी, विजय मल्ल्या यांसारख्या आर्थिक गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच 'फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक 2018' मंजूर केले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ल यांनी ते लोकसभेत सादर केले. गेल्या वर्षी 9000 कोटी रुपयांच्या...
मार्च 21, 2018
मुंबई : भारतातली संरक्षण सामुग्रीच्या क्षेत्रातली सरकारी मालकीची सर्वात मोठी कंपनी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स(एचएएल) कंपनीने नुकताच आयपीओ  बाजारात आणला एचएएलच्या पब्लिक ऑफरला मोठा प्रतिसाद मिळेल अशी शक्यता होती. मात्र सुमारे 4,200 कोटी रुपयांच्या आयपीओकडे गुंतवणूकदार आकर्षित झाले...