एकूण 51 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
वॉशिंग्टन - गुंतवणूकदारांना जगात भारतापेक्षा अन्यत्र चांगली संधी मिळू शकणार नाही, असा विश्‍वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी व्यक्त केला. भारत हा लोकशाहीप्रेमी आणि भांडवलदारांना आदर देणारा देश आहे, असेही त्या म्हणाल्या. ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ आणि ‘...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या गैरव्यवहाराच्या...
ऑक्टोबर 14, 2019
सरकारी मालकीची 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी कंपनी आज भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. शेअर बाजारात सूचिबद्ध होताना कंपनीचा शेअर आयपीओच्या इश्यू प्राइसपेक्षा तब्बल 103 टक्क्यांनी वाढून 644 वर उघडला होता. दुपारच्या सत्रात त्यात आणखी वाढ होऊन कंपनीचा शेअर...
ऑक्टोबर 02, 2019
1) "आयआरसीटीसी'च्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 30 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरदरम्यान बाजारात होत आहे. 645 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी प्रतिशेअर रु. 315-320 असा किंमतपट्टा ठरविण्यात आला आहे....
सप्टेंबर 20, 2019
हैदराबाद: तेलंगणा राज्य सरकारची सिंगरेनी कोलायरिज कंपनी लि. (एससीसीएल) ही कंपनी दसऱ्या निमित्त कर्मचाऱ्यांना दणदणीत बोनस देणार आहे. ही कंपनी कोळसा उत्खननाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीच्या 48,000 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1,00,899 रुपयांचा घसघशीत बोनस दिला...
सप्टेंबर 18, 2019
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) मागील आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत यंदा ०.१० टक्का जादा व्याज देण्यास नुकतीच ‘ईपीएफओ’च्या विश्‍वस्त मंडळाने मंजुरी दिली. ‘ईपीएफ’ व्याजदरवाढीच्या निर्णयाने देशभरातील जवळपास सहा कोटी ‘ईपीएफ’धारकांना दिलासा...
सप्टेंबर 17, 2019
पुणे: डेकालीप टेक्नॉलॉजी या स्टार्टअप कंपनीने नवीन प्रयोग करत आगीपासून बचावासाठी नवीन अग्निसुरक्षा उत्पादने बाजारात आणली आहेत. कंपनीने लागलेल्या आगीला थोपवण्यासाठी 'थ्रो' आणि 'एफ-प्रोटेक्ट' विकसित केली आहेत. थ्रो हे अत्यंत उत्‍तमरित्या डिझाइन केलेले पेपरवेट किंवा फुलदाणीच्या आकाराचे उत्पादन आहे. ते...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : सौदी अरेबियातील तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव भडकले आहेत. यामुळे आज देशांतर्गंत इंधन दरवाढीचे चटके बसण्यास सुरवात झाली.    दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे वाढ होऊन तो 72.17 रुपयांवर गेला. याचबरोबर डिझेलच्या दरात...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई: प्रत्यक्ष कर संहिता समितीने प्राप्तिकर आणि कंपनी करात कपात करण्याची शिफारस केली आहे. कंपन्यांसाठी एकच 25 टक्के कर निश्‍चित करण्याची शिफारस समितीने केली असून यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनीही कर कपातीबाबत...
ऑगस्ट 14, 2019
महाराष्ट्रात सगळीकडे आता कुठे वरूणराजाने हजेरी लावली आहे. बाजारातदेखील मॉन्सून सेलची सुरुवात झाली आहे. फक्त हा मॉन्सून सेल लागला आहे, शेअर बाजारात! मोदी सरकार २.० मधील नवीन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर बाजार अजूनही सावरलेला नाही. शेअर बाजारात बहुतांश चांगल्या...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई ः मंदीसदृश्‍य परिस्थितीने अर्थचक्राला बसलेली खीळ, मॉर्गन स्टॅन्लेचा जागतिक मंदीचा इशारा आणि विविध क्षेत्रात मागणी कमी झाल्याने बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मंदीचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.13) चौफेर विक्री केल्याने भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. दिवसअखेर...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यानंतर तेथील गुंतवणूकीचा विषय ऐरणीवर आला आहे. कोटक महिंद्रा बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी काश्मीरमधील गुंतवणूकीसंदर्भात वक्तव्य केले आहे. 'जम्मू आणि काश्मीरमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आणि मनुष्यबळाची गुणवत्ता मोठ्या...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई: मोदी सरकार आता  गुगल, फेसबुक आणि ट्विटर यांसारख्या डिजिटल कंपन्यांवर कर लावण्याची शक्यता आहे. कर लावण्यासाठी कोणते निकष लावता येईल यासंदर्भात सध्या विचार सुरु आहे. वार्षिक 20 कोटी रूपयांचे उत्पन्न आणि 5 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स असल्यास हा कर लावला जाण्याची शक्यता आहे.  सरकारने गेल्या...
जुलै 29, 2019
शांघाय: ‘पैसा फक्त आपल्यासाठीच नाही तर समाजासाठीही उपयुक्त ठरला पाहिजे,’ असा आदर्शवादी विचार घेऊन जॅक मा यांनी MYBank च्या माध्यमातून आतापर्यंत  21 हजार अब्ज रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. चीनमधील अग्रगण्य ई- कॉमर्स कंपनी असलेल्या अलिबाबाबरोबर चार वर्षांपूर्वी मा यांनी MYBank या...
जुलै 06, 2019
अर्थसंकल्प 2019: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सद्यःस्थितीत सार्वजनिक बॅंका कमकुवत झाल्या आहेत. त्यांच्यासाठी अर्थमंत्र्यांनी ७० हजार कोटींची तरतूद केली आहे. हा आकडा अपेक्षेपेक्षा मोठा आहे आणि ही सकारात्मक बाब आहे. यामुळे कर्जवाटपाचा वेग वाढेल आणि अर्थव्यवस्थेला...
मे 27, 2019
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत असणारे सरकार निवडून आले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये गुजरात विधानसभा आणि २०१८ मध्ये पाच राज्यांच्या निकालांपासून बाजारात असलेले साशंकतेचे मळभ आता पूर्णपणे दूर झाले आहे. मागील पाच वर्षांत अंगिकारलेली आर्थिक धोरणे त्याच सातत्याने पुढील...
मे 13, 2019
भारतीय शेअर बाजारात मागील सलग आठ सत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घसरणीमागची कारणे तपासत असताना इतरही काही गोष्टींचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. लोकसभा निवडणूक निकालपूर्व अनिश्‍चितता, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध,...
मे 03, 2019
‘आयएल अँड एफएस’ची कर्जे बुडीत कर्जात वर्ग होणार  नवी दिल्ली - राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय लवादाने (एनसीएलएटी) ‘आयएल अँड एफएस’ समूहातील कंपन्यांची कर्जे ही बुडीत कर्जात (अनुत्पादित कर्जे) वर्ग करण्यास बॅंकांना परवानगी दिली आहे. यामुळे बॅंकांच्या बुडीत कर्जांमध्ये प्रचंड वाढ होण्याची...
एप्रिल 25, 2019
मुंबई - अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्या देशात सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असल्याने इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम आटोपताच तेलवितरक कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ...
एप्रिल 01, 2019
1) मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - ता. 3 ते 5 एप्रिलपर्यंत या इश्‍यूची प्राथमिक बाजारामध्ये विक्री होणार आहे. रु. 1343 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी किंमतपट्टा रु. 877 ते रु. 880 प्रतिशेअर ठरविण्यात आला आहे. 17 शेअरच्या पटीत मागणी अर्ज करता येणार आहे.  2)...