एकूण 25 परिणाम
जून 10, 2019
बंगळूर: देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने कर्मचाऱ्यांना चालू वर्षात चांगली वेतनवाढ देऊ केली आहे. आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत विप्रोने कमर्चाऱ्यांच्या वेतनात सरासरी उच्च वेतन वाढ केली आहे. साधारण 6 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान ही वाढ असणायचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे....
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला प्रतिसाद...
मे 09, 2019
नवी दिल्ली : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचा भांडवली हिस्सा विक्रीसाठीच्या निविदा देण्यासाठी आता एकाच दिवस राहिला आहे. जेट एअरवेजचा हिस्सा खरेदीसाठी एडिग्रो एव्हिएशनने उत्सुकता दर्शविली आहे. एडिग्रो ही लंडन एडिग्रुपचा हिस्सा असून समूहाचे संस्थापक संजय विश्वनाथन यांनी आणखी काही मोठे...
मे 09, 2019
मुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशनमधील संचालक मंडळाचे अधिकार रद्द केल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला बुधवारी दिली. दिवाळखोरी प्रकरणाचा पत्रव्यवहार हा ‘इंटरिम रिजोल्युशन प्रोफेशनल्स’कडे करावा, अशी माहितीही कंपनीने दिली आहे.  रिलायन्स कम्युनिकेशनविरोधात नुकतीच बॅंकांनी...
मे 08, 2019
मुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स कम्युनिकेशन ही दूरसंपर्क सेवा पुरवठादार कंपनी अखेर दिवाळखोरीत निघाली आहे. बॅंकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. कंपनीने ३१ बॅंकांचे सुमारे ५०...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली - ‘स्पाईस जेट’ येत्या २६ एप्रिलपासून आपली सेवा विस्तारणार असून, त्याअंतर्गत मुंबई, दिल्ली व इतर काही मार्गांवर २८ दैनंदिन उड्डाणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली.  कर्ज संकटात अडकलेल्या ‘जेट एअरवेज’ने आपली सेवा पूर्णतः बंद केल्यामुळे निर्माण झालेल्या संधीचा फायदा...
एप्रिल 16, 2019
मुंबई: पॉलिकॅप इंडिया लिमिटेडच्या शेअरची मुंबई शेअर बाजारात राष्ट्रीय शेअर बाजारात शानदार नोंदणी झाली आहे. शेअरची मुंबई शेअर बाजारात 633 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या रु.538 या इश्यू प्राइसपेक्षा 18 टक्के अधिक वाढीसह शेअरची नोंदणी झाली. कंपनीने गुंतवणूकदारांना रु.538...
एप्रिल 01, 2019
मुंबई: ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ने (आरईआयटी) भारतात पहिल्यांदाच सादर केलेल्या पब्लिक इश्‍यूची शानदार नोंदणी झाली आहे. "एम्बसी आरईआयटी'ची मुंबई शेअर बाजारात 308 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या इश्यू प्राइसपेक्षा 2.7 टक्के अधिक वाढीसह नोंदणी झाली. सध्या मुंबई शेअर बाजारात...
मार्च 30, 2019
मुंबई: कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या जेट एअरवेजचे 1,000 हुन अधिक पायलट एक एप्रिलपासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. जेटच्या पायलटचे पगार अनेक दिवसांपासून थकलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पायलटच्या संघटनेने याआधीही कंपनीला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. पायलटचे थकीत वेतन देण्यात आले नाही तसेच 31...
मार्च 26, 2019
मुंबई : "जेट एअरवेज'चे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत आज हे राजीनामे मंजूर करण्यात आले. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक कोंडीत सापडलेल्या "जेट एअरवेज'ला बॅंकांकडून तातडीने 1500 कोटींचा निधी उपलब्ध झाला...
मार्च 25, 2019
मुंबई: आयटी क्षेत्रातील कंपनी असलेल्या टेक महिंद्राच्या 'बायबॅक' योजनेला आजपासून (ता.25) सुरुवात होत आहे. सेबीकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही योजना 5 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. कंपनीने 2.05 कोटी कोटी शेअर बायबॅक करण्याचे ठरवले आहे. कंपनीकडून प्रतिशेअर 950 रुपयांप्रमाणे शेअर खरेदी...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या व्होडाफोन-आयडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने 25 हजार कोटींचा राईट इश्यु आणण्याच्या निर्णय घेतला आहे. कंपनीने राईट इश्युसाठी 12.50 रुपये प्रतिशेअर किंमत निश्चित केली आहे.  कंपनीच्या सध्याच्या बाजारातील शेअरच्या किंमतीपेक्षा राईट...
मार्च 14, 2019
बंगळुरू: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या संपत्तीतील 52,750 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेमजी त्यांच्या मालकीचे 34 टक्के शेअर आता दान करणार आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 145,000 कोटी रुपये दान...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'ने गेल्या महिन्यात बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या शेअरधारकांनी नुकतीच  कंपनीच्या बोनस शेअरच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे  कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीचे अधिकृत भागभांडवल वाढण्यास मदत होईल, असे विप्रोने...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई: आयटी क्षेत्रातील कंपनी असलेल्या टेक महिंद्राने शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 2.05 कोटी कोटी शेअर बायबॅक करण्याचे ठरवले आहे. कंपनीकडून प्रतिशेअर 950 रुपयांप्रमाणे शेअर खरेदी केली जाणार आहे. कंपनी बायबॅकच्या माध्यमातून 1,956 कोटी रुपयांचे शेअर खरेदी...
जानेवारी 18, 2019
मुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 1,931 कोटी रुपये होता. कंपनीने बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. कंपनी 1:3 बोनस शेअर देणार आहे....
जानेवारी 10, 2019
मुंबई: देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 8 हजार 105 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. निव्वळ नफ्यात 24.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीला 6 हजार 531 कोटी रुपयांचा नफा झाला होता. टाटा...
जानेवारी 09, 2019
मुंबई: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली ‘इन्फोसिस’ पुन्हा एकदा ‘शेअर बायबॅक’ करण्याची शक्‍यता आहे. येत्या ११ जानेवारीला होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेअरच्या ‘बायबॅक’ प्रस्तावावर विचार केला जाणार असल्याचे समजते. कंपनीकडून 1.6 अब्ज डॉलर मूल्यही शेअर पुन्हा विकत घेतले...
जानेवारी 03, 2019
बेंगलुरूः भारतातील तिस-या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी 'विप्रो' पुन्हा 'शेअर बायबॅक' करण्याची शक्यता आहे.  विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कंपनीकडून 'शेअर बायबॅक'संबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून पुन्हा सात हजार कोटींचे शेअर बायबॅक करण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी '...
जानेवारी 02, 2019
मुंबई: देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल 11 जानेवारीला जाहीर होणार आहेत. इन्फोसिस तिसऱ्या तिमाही निकालांची घोषणा 11 जानेवारी 2019 ला संध्याकाळी 4:15 वाजता करणार असल्याची माहिती कंपनीने मुंबई शेअर बाजाराला दिली आहे. तिमाही...