एकूण 88 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
नवी दिल्ली : एचएमडी ग्लोबलने भारतात आपला नवा Nokia 6.2 स्मार्टफोन लाँच केला. कंपनीने मागील महिन्यात IFA 2019 दरम्यान Nokia 6.2  आणि Nokia 7.2 हे दोन फोन्स आणले होते. यापूर्वी Nokia 7.2 हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. त्यानंतर आता ट्रिपल कॅमेराचा Nokia 6.2 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : Xiaomi कंपनी मोठं नेटवर्क असणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. नुकतच या कंपनीने भारतात बुधवारी (24 सप्टेंबर) रेडमी 8A लॉंन्च केला आहे. सात हजारपेक्षा कमी किंमत असणारा हा फोन एक बजेट फोन असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या बजेटमध्ये मिळणारा हा सर्वात उत्तम फोन आहे असा दावा शियोमी कंपनीने...
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली : आज आपल्या सर्वांचे भरवशाचे आणि ज्याच्याशिवाय आपले पानही हालत नाही असे सर्च इंजिन गूगलचा 21वा वाढदिवस आहे. रोज आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या गूगलचा शोध कुणी लावला हे आपल्याला माहित आहे का?  1998मध्ये पीएचडी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना लार्ज स्केल सर्च इंजिन तयार करण्याची...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली : सर्च इंजिन म्हणून गुगल जगभरात प्रसिद्ध आहे. विविध घटना किंवा इतर माहिती घेण्यासाठी गुगलचा वापर जगभरात केला जातो. आता गुगलने आपली सर्व्हिस अपडेट केली असून, त्यानुसार गुगलकडून Google Assistant ही सर्व्हिस हिंदीतून आणली आहे. Google For India 2019 या कार्यक्रमात कंपनीने अनेक घोषणा केल्या...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने 64MP चा कॅमेरा असलेला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Nex 3 आणि Vivo Nex 3 5G हे दोन स्मार्टफोन कंपनीने आज लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. आता हे फोन्स भारतात 29 नोव्हेंबरपासून उपलब्ध...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Apple आपला नवा iPhone 11 आज लाँच करणार आहे. iPhone 11 या फोन्ससह iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे फोन्सही लाँच करण्याची शक्यता आहे.  Apple चे हे फोन्स लाँच करण्यासाठी कंपनीच्या मुख्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमात हे लाँचिंग...
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Nokia ने स्मार्टफोन निर्माता कंपनी HMD Global चा Nokia 8.1 भारतात लाँच केला. आता या स्मार्टफोनच्या किमतीत तब्बल 12 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.  4GB/64GB चा स्मार्टफोन 15,999 रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे. या...
ऑगस्ट 25, 2019
नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी OPPO चे Realme 5 आणि Realme 5 Pro ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोन्सची किंमत कमी असल्याने हा स्मार्टफोन बजेटमधील प्रीमियम स्मार्टफोन ठरला आहे. Realme 5 Pro या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा देण्यात आला आहे. Realme 5 Pro...
ऑगस्ट 21, 2019
कोल्हापूर - साखर कारखान्यांच्या बाॅयलरच्या पृष्ठभागावरील काजळी कमी करणे, इंधनाची ज्वलनक्षमता वाढविणे तसेच मायक्राॅबियल पेंट्सची निर्मिती बाबत शिवाजी विद्यापीठात संशोधन होणार आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाने फाॅर्चुनकोट आणि कझान कॅटसाॅल या कंपन्यांसमवेत दोन सामंजस्य करार...
ऑगस्ट 20, 2019
नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo च्या Realme ने आज भारतात दोन नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Realme 5 आणि Realme 5 Pro हे दोन फोन्स लाँच केले आहेत. Realme 5 Pro हा स्मार्टफोन जगातील एकमेव असा फोन असेल, यामध्ये 48 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा म्हणजेच 4 कॅमेरा असलेला असेल...
ऑगस्ट 16, 2019
नवी दिल्ली : सध्या लाखो युजर्स WhatsApp चा वापर करत आहेत. मात्र, यातील अल्पवयीन युजर्सचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यासाठी WhatsApp असे फिचर लाँच करणार आहे. या नव्या फिचरच्या माध्यमातून वयाची अट पूर्ण न केलेल्या युजर्सचे खाते बंद करणे शक्य होईल.  कंपनीच्या नियमाप्रमाणे युरोपीय...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Samsung ने आपला नवा स्मार्टफोन Galaxy Note 10 लाँच केला. त्यानंतर आता हा स्मार्टफोन सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. या स्मार्टफोनमध्ये असलेला फ्रंट कॅमेरा सेल्फी प्रेमींसाठी फायदेशीर ठरत आहे. Galaxy Note 10 ने Huawei P30 Pro आणि  Asus Zenfone 6 या दोन...
ऑगस्ट 08, 2019
पुणे : जगातल्या सर्वांत मोठा 'प्लाझ्मा' (पदार्थाची चौथी अवस्था) "फ्युजन न्युक्‍लिअर रिऍक्‍टर' मधील महत्वाचा भाग एक भारतीय कंपनी बांधत आहे. या संबंधीची माहिती दक्षिण फ्रान्समधील 'इंटरनॅशनल थर्मोन्युक्‍लीअर एक्‍सपिरीमेंटल रिऍक्‍टर'तर्फे (आयटीईआर) नुकतीच देण्यात आली. तब्बल तीन हजार 850...
जुलै 25, 2019
नवी दिल्ली : Google Pay च्या माध्यमातून अनेक व्यवहार सध्या केले जात आहेत. त्यानंतर आता Google Pay ला टक्कर देण्यासाठी WhatsApp Pay लवकरच येणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'व्हाट्‌सऍप' चालू वर्षात आपल्या पेमेंट सेवेचा संपूर्ण भारतात विस्तार करणार असल्याची माहिती कंपनीचे जागतिक प्रमुख विल कॅथकार्ट...
जुलै 23, 2019
कोल्हापूर -  विचारांचे योग्य पद्धतीने सारथ्य केले तर संशोधनालाही यश येते. त्यासाठी एकलव्याप्रमाणे स्वतःच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवून वाटचाल केल्यास अशक्‍य वाटणारे यश शक्‍य होते. देवकर पाणंद येथील अजिंक्‍य दिलीप दीक्षित याने हे सिद्ध करून दाखवले आहे. त्याने बनवलेला ‘सारथी’ हा रोबोट जर्मनीमध्ये जाऊन...
जुलै 18, 2019
सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या TIKTOK आणि HALO अॅपला भारतीय सरकारने पुन्हा नोटीस बजावल्या आहेत. सरकारच्या मते दोन्ही अॅप देशाच्या विरुद्ध सूर असलेल्या देशद्रोही कटकारस्थानामध्ये सामिल असल्याचा संशय आहे. सरकारने सुरू असलेल्या राज्यसभेत हा विषय मांडला असून, दोन्ही अॅपला 21...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : शाओमी या मोबाईल कंपनीने भारतात Redmi K20 आणि K20 Pro स्मार्टफोन आज (बुधवार) लाँच केले आहेत. ग्राहकांना परवडणाऱ्या अशा किमतीत हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत.  Redmi K20 आणि K20 Pro स्मार्टफोन कधी लाँच केले जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरु होत्या. 17 जुलैला...
जुलै 08, 2019
शाओमी आणखी एर दमदार स्मार्टफोन घेऊन भारतात येत आहे. Redmi K20 आणि K20 Pro हे दोन स्मार्टफोम जुलैमध्ये भारतात लॉन्च होतील. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हा फोन भारतात फ्लिपकार्ट ही ऑनलाईन शॉपिंग कंपनी घेऊन येईल. फ्लिपकार्टने हे दोन स्मार्टफोन लिस्ट केले आहेत, त्यामुळे त्यांचा ग्रँड सेल हा...
जुलै 07, 2019
नवी दिल्ली : Nokia 6.1 या स्मार्टफोनच्या किमतीत तब्बल 10 हजारांनी कपात करण्यात आली. Nokia इंडियाने या फोनची नवी किंमत आज जाहीर केली. Nokia 6.1 या फोनची लाँचिंगवेळी 16,999 रुपये किंमत होती. आता या फोनची किंमत 6,999 रुपये झाली.  Nokia कंपनीने मागील वर्षी एप्रिल महिन्यात Nokia 6 आणि Nokia 6.1 हे दोन...
जुलै 07, 2019
पुणे: अनेकांसाठी त्यांचा स्मार्टफोन म्हणजे जग दाखवणारा एक झरोका असतो. पण हाच फोन कोणाला तरी तुमच्या खासगी आयुष्यातही डोकावू देत असेल तर? तुमच्या खिशामध्ये एक गुप्तहेर लपलेला आहे असेच म्हणावे लागेल.  बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, कल्पना करा, की तुमच्या फोनवरच्या सगळ्या गोष्टींचा - अगदी...